ग्लोबल सेलिंग

Amazon सह स्थानिक सेलरवरून जागतिक सेलर बना

Amazon Global सेलिंगसह तुमचा बिझनेस जगभरात विस्तारा आणि जगभरातील लाखो कस्टमर्सपर्यंत पोहोचा
नोंदणी करण्यास 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो
Amazon Global सेलिंग - स्थानिक भारतीय प्रॉडक्ट्सची जगभरात ओळख निर्माण करणे

Amazon Global सेलिंग म्हणजे काय?

Amazon Global सेलिंग हा ईकॉमर्स निर्यात प्रोग्राम आहे जो तुम्हाला तुमचा बिझनेस भारतातून जागतिक मार्केट्समध्ये नेण्यात मदत करतो. जगभरातील 2000 लाख सशुल्क Prime सदस्य आणि 3000 लाख पेक्षा जास्त कस्टमर्ससह, तुम्ही 200+ देश आणि प्रदेशांमध्ये 18 जागतिक मार्केटप्लेसेसमध्ये Amazon च्या जागतिक स्तराचा लाभ घेऊ शकता.

Amazon सह निर्यात का करायचे?

जागतिक पोहोच

200+

सेलर्सना बिझनेसचा विस्तार करता यावा आणि लाखो खरेदीदारांपर्यंत पोहोचता यावे म्हणून देश आणि प्रदेश

संभाव्य कमाई

$3 अब्ज+

Amazon Global सेलिंग वर ईकॉमर्स निर्यातीचे सेल्स , यामुळे भारतीय व्यावसायिकांना निर्यात करण्यात मदत होते

वाढणारा समुदाय

2000 लाख

जगभरातील सशुल्क Amazon Prime सदस्य
Amazon निर्यात बिझनेस - Amazon Global सेलिंगचे लाभ

जगभरात तुमचा बिझनेस वाढवा

तुम्हाला नवीन आंतरराष्ट्रीय कस्टमर्स मिळवणे शक्य असताना भारतातच सेल का करावे? Amazon Global सेलिंग तुमच्या बिझनेसला जगभरातील लाखो कस्टमर्सपर्यंत पोहोचवते
Amazon Global सेलिंग भारत

वर्षभरात तुमच्या सेल्समध्ये
विविधता आणा

फक्त दिवाळीच नाही तर Prime Day, ख्रिसमस, ब्लॅक फ्रायडे, सायबर मंडे आणि रमजान यांसारख्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पीक सेलिंग सीझन्स आणि सेल इव्हेंट्सचा पुरेपूर फायदा घ्या. जगभरात सेल करण्यासाठी 30+ कॅटेगरीज निवडा
Fulfillment by Amazon FBA

विस्तार करणे सोपे व्हावे म्हणून
Amazon ची टूल्स वापरा

तुम्ही तुमच्या बिझनेसवर लक्ष्य केंद्रित करा तर Amazon तुम्हाला इतर सर्व्हिसेसमधील Fulfillment by Amazon (FBA) आणि कस्टमर सर्व्हिस यांसारख्या आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्समध्ये मदत करेल.
तुमच्या ग्लोबल सेलिंग प्रवासाला आजच सुरुवात करा!
नोंदणी करण्यास 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो

कुठे निर्यात करायचे आहे?

उत्तर अमेरिका

यूएसए, कॅनडा आणि मेक्सिको
उत्तर अमेरिकेमध्ये सेल करा आणि भारत आणि इतर विकसित देशांमध्ये निर्यातीचा कल वाढवून त्याचा लाभ घ्या.

युरोप

जर्मनी, युके, फ्रान्स, इटली, स्पेन, स्वीडन, पोलंड आणि नेदरलॅंड्स
फक्त 1 अकाउंटसह, तुम्ही Amazon च्या युरोपियन स्टोअर्सध्ये 8 वेगवेगळ्या देशांमधील कस्टमर्सपर्यंत पोहोचू शकता.

आशिया-पॅसिफिक

जपान, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया
जपानमध्ये सेल करून जगातील तिसर्‍या सर्वात मोठ्या इकॉनॉमीचा भाग बना किंवा सिंगापूर किंवा ऑस्ट्रेलियामधील वाढणार्‍या मूळ कस्टमर्सना सेल करून फायदा मिळवा.

मिडल ईस्ट

यूएई आणि सौदी अरेबिया
यूएई आणि सौदी अरेबियाच्या मिडल ईस्ट मार्केट्समध्ये सेल करण्यास सुरुवात करा ज्यासाठी कोणतीही मासिक सदस्यता फी नाही.

Amazon ग्लोबल सेलर कसे बनायचे?

भारतातील Amazon ग्लोबल सेलर

1. कुठे आणि काय सेल करायचे ते ठरवा

तुमच्या निर्यात बिझनेससाठी मार्केटच्या संधी समजून घ्या आणि तुम्हाला सेल करायची असलेली योग्य आंतरराष्ट्रीय मार्केटप्लेसेस निवडा.
Amazon सह जगभरात सेल करा

2. तुमच्या प्रॉडक्ट्सची नोंदणी करा आणि ती लिस्ट करा

Amazon ग्लोबल सेलर म्हणून नोंदणी करा आणि मार्केटप्लेसेसमध्ये तुमचे प्रॉडक्ट त्वरित लिस्ट करण्यासाठी आणि व्यवस्थापित करणे सोपे बनवण्यासाठी Amazon स्टेट ऑफ द आर्ट लॉजिस्टिक वापरा.
Amazon डिलिव्हरी

3. तुमची प्रॉडक्ट्स डिलिव्हर करा

जगभरात डिलिव्हरी करण्याविषयी चिंता आहे का? तुमची प्रॉडक्ट्स जगभरातील कोणत्याही भागात शिप करण्यासाठी Fulfillment by Amazon (FBA) सर्व्हिसेस वापरा. तुम्ही इतर शिपिंग पद्धती देखील वापरू शकता.
Amazon Global सेलिंग पेमेंट

4. पेमेंट मिळवा आणि तुमचा बिझनेस वाढवा

सेल्स पूर्ण झाल्यावर तुमच्या अकाउंटमध्ये पेमेंट मिळवा Amazon च्या आंतरराष्ट्रीय टूल्स आणि सर्व्हिसेसचा वापर करून तुमचा निर्यातीचा बिझनेस विस्तारण्यावर लक्ष केंद्रित करा
पहा: भारतीय ग्लोबल सेलर्सच्या यशाच्या कथा
नोंदणी करण्यास 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो
Amazon च्या ग्लोबल वाटचालीचा वापर करून आम्ही 2025 पर्यंत $10 बिलियन ‘भारतात निर्मिती केलेले’ वस्तू निर्यात करणार आहोत.
जेफ बेझोसफाउंडर आणि CEO, Amazon Inc.
Amazon सेलर मार्गदर्शक चेकलिस्ट

ग्लोबल सेलिंगविषयी सर्व काही

Amazon Global सेलिंग आणि जगभरात यशस्वीरीत्या विस्तार केलेल्या हजारो भारतीय सेलर्सच्या कथा जाणून घ्या.
Fulfillment by Amazon FBA

शिप करणे सोपे झाले आहे

तुम्ही सेल करा, आम्ही शिप करू. Fulfillment by Amazon (FBA) सह, तुम्हाला फक्त तुमची प्रॉडक्ट्स Amazon च्या आंतरराष्ट्रीय फुल्फिलमेंट केंद्रांमध्ये शिप करायची आहेत. Amazon तुमच्या वतीने ती स्टोअर, पॅक आणि डिलिव्हर करेल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

होम टेक्सटाइल आंतरराष्ट्रीय स्तरावर सेल करण्याच्या नियामक आवश्यकता काय आहेत?
Amazon च्या ग्लोबल सेलिंग प्रोग्राममुळे भारतीय MSME/ व्यावसायिक/ रिटेलर्सना ईकॉमर्सद्वारे जगभरातील ग्राहकांना त्यांची प्रॉडक्ट्स जगभरात सेल करता येतात.
Amazon Global सेलिंग कसे काम करते?
Amazon Global सेलिंग प्रोग्राममुळे अमेरिका (यूर्स, कॅनडा, मेक्सिको आणि ब्राझील), युरोप (स्पेन, फ्रान्स, इटली, जर्मनी, स्वीडन, नेदरलॅंड्स, पोलंड, तुर्की आणि युके), मिडल ईस्ट (यूएई, सौदी अरेबिया) आणि आशिया-पॅसिफिक (जपान, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया) मधील 18 आंतरराष्ट्रीय मार्केटप्लेसेसमध्ये सेल करता येते.
या प्रोग्रामसह, भारतीय MSME/व्यावसायिक/ रिटेलर्स त्यांची प्रॉडक्ट्स Amazon च्या आंतरराष्ट्रीय ईकॉमर्स साइट्सवर जसे की www.amazon.com, www.amazon.co.uk, www.amazon.de, www.amazon.ae etc वर लिस्ट आणि सेल करू शकतात, त्यांना त्यांची प्रॉडक्ट्स 200+ देशांमधील कस्टमर्सना दाखवता येतात.
मी Amazon वर आंतरराष्ट्रीय मार्केटप्लेसेसमध्ये कोणती प्रॉडक्ट्स सेल करू शकतो?
भारतीय सेलर्सच्या टॉप सेलिंग प्रॉडक्ट कॅटेगरीज पुढील प्रमाणे आहेत

घरातील आवश्यक वस्तू (बेडशीट्स, उशीचे कव्हर, पडदे आणि बरेच काही)
आरोग्य व वैयक्तिक निगा (स्वच्छता, वैयक्तिक निगा, घराची काळजी, टॉयलेटरीज आणि बरेच काही)
ब्यूटी प्रॉडक्ट्स (वैयक्तिक ग्रूमिंग, मेकअप आणि बरेच काही)
पोशाख (पुरुष, महिला, लहान मुलांची फॅशन)
ऑफिस प्रॉडक्ट्स (ऑफिसची आवश्यक प्रॉडक्ट्स, डेरी, नोटपॅड, कादंबर्‍या आणि बरेच काही)

भारतीय सेलर्सच्या जलद विकसित होणार्‍या प्रॉडक्ट कॅटेगरीज पुढील प्रमाणे आहेत

वैद्यकीय उपकरणे (थर्मोमीटर्स, बीपी मॉनिटर्स आणि बरेच काही)
वैज्ञानिक उपकरणे (प्रयोगशाळेची उपकरणे, कॅल्क्युलेटर, प्रयोगशाळेच्या आवश्यक वस्तू आणि बरेच काही)
खेळणी आणि स्पोर्ट्स (लहान मुलांची खेळणी, शिकण्याची/अ‍ॅक्टिव्हिटी बॉक्सेस, रोबोटिक खेळणी आणि बरेच काही)
हस्तव्यवसाय (तंजोर बबलहेड्स, चित्र, छनपटना खेळणी आणि बरेच काही)
आयुर्वेद (वैयक्तिक निगा, आरोग्य संवर्धनाची साहित्ये आणि बरेच काही)
Amazon वर सेलर म्हणून नोंदणी करण्यासाठी मला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?
Amazon आंतरराष्टीय मार्केटप्लेसेसमध्ये तुमच्या स्वतःची सेलर म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला पुढील गोष्टींची आवश्यकता आहे
 • ईमेल ID आणि मोबाइल नंबर
 • वैध बिझनेस पत्ता
 • क्रेडिट कार्ड आणि कंपनी/ वैयक्तिक बॅंक स्टेटमेंट
 • राष्ट्रीय ID चा पुरावा
वरील दस्तऐवजांव्यतिरिक्त, युरोप आणि मिडल ईस्टमध्ये सेल करण्यासाठी तुमच्याकडे VAT दस्तऐवज असणे आवश्यक आहे. Amazon कडे विश्वासू तृतीय पक्षीय सर्व्हिस प्रोव्हायडर्सची लिस्ट आहे जे तुम्हाला आवश्यक दस्तऐवज मिळवण्यात मदत करू शकतात.
मी आंतरराष्ट्रीय स्तरावर सेल करण्यास कशी सुरुवात करू शकतो?
तुम्ही Amazon सोबत सोप्या आणि तणाव-मुक्त पद्धतीने भारतामधून निर्यात करू शकता. तुम्हाला फक्त पुढील गोष्टी करण्याची गरज आहे :
 • तुम्हाला सेल करायचे असलेले प्रॉडक्ट निवडा
 • तुम्हाला सेल करायची असलेली मार्केटप्लेस निवडा
 • Amazon Global सेलिंगसह नोंदणी करा आणि तुमची प्रॉडक्ट्स दाखवा
 • Amazon सोल्युशन प्रोव्हायडर नेटवर्क भागीदाराद्वारे तुमची प्रॉडक्ट्स Amazon फुल्फिल्मेंट केंद्रांमध्ये शिप करा
Amazon तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये सहाय्य करेल
 • स्टेट ऑफ द आर्ट फुल्फिलमेंट केंद्रामध्ये तुमच्या प्रॉडक्ट्सचे स्टोरेज
 • जगभरात समान प्रॉडक्ट शोधत असलेल्या कस्टमर्सना तुमचे प्रॉडक्ट दाखवणे
 • त्याने/तिने ऑर्डर केल्यावर प्रॉडक्ट 2 दिवसांमध्ये पॅक करणे आणि कस्टमरला डिलिव्हर करणे
 • पेमेंट्स सेलरच्या बॅंक अकाउंटमध्ये INR मध्ये किंवा त्यांच्या प्राधान्यानुसार आंतरराष्ट्रीय चलनांमध्ये क्रेडिट केले जातात.
Amazon वर यूएस, युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेल करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी USD 39.99 (US), EUR 25 (EU), JPY 4,900 आणि AUD 49.95 (AU) इतकी सदस्यता फी आकारली जाईल हे कृपया लक्षात ठेवा. त्यासाठीच, तुम्ही वैध आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्ड देणे आवश्यक असेल.
माझ्याकडे Amazon India सेलर अकाउंट नाही पण मी तरीही इतर Amazon Marketplace मध्ये सेल करू शकतो का?
होय, तुमच्याकडे जगभरात सेल करण्यासाठी Amazon India सेलर अकाउंट असणे गरजेचे नाही. हे खूपच सोपे आहे, तुम्हाला ज्या Amazon Marketplace मध्ये तुमची प्रॉडक्ट्स सेल करायची आहेत त्यामध्ये नोंदणी करा आणि सेलर अकाउंट तयार करा.
मी Amazon.in वर आधीच सेल करत आहे आणि माझ्याकडे seller central अकाउंट आहे, मी Amazon सह जगभरात सेल कसे करू शकतो?
तुम्ही आधीपासूनच Amazon.in मध्ये सेल करत असल्यास, तुम्हाला फक्त ज्या देशात सेल करायचा आहे तो देश निवडायचा आहे आणि येथे नमूद केलेल्या सोप्या पायर्‍यांचे अनुसरण करायचे आहे.
Amazon कोणत्या प्रकारची पेमेंट्सची सुविधा देत आहे?
Amazon खात्री करते की, अमाउंट तुमच्या प्राधान्यकृत बॅंक अकाउंटमध्ये आणि तुमच्या प्राधान्यकृत चलनामध्ये (INR, USD, GBP, EUR, YEN, AED, इ.) क्रेडिट केली जाईल.
Amazon आंतरराष्ट्रीय मार्केटप्लेसेसमध्ये सेल करण्याचा खर्च काय आहे?
Amazon आंतरराष्ट्रीय मार्केटप्लेसमध्ये सेल करण्याच्या खर्चाची रचना तुमच्या सेलिंग योजना, प्रॉडक्ट कॅटेगरी, फुल्फिलमेंट योजना आणि इतर गोष्टींवर अवलंबून असते. पर्याय परिवर्तनशील आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या बिझनेस उद्देशांसाठी सर्वात योग्य कॉम्बिनेशन निवडता येतात.

आता तुमचा बिझनेस जगभरात वाढवा!

जगभरात सेल करणार्‍या हजारो भारतीय सेलर्सच्या फॅमिलीमध्ये सामील व्हा
पुढील प्लॅटफॉर्मवर Amazon Global सेलिंग ला फॉलो करा