ग्लोबल सेलिंग

Amazon
ग्लोबल सेलिंग कसे काम करते?

Amazon वरून जगभरात सेल करण्याची प्रक्रिया सोपी आणि तणाव मुक्त आहे. प्रक्रिया समजून घ्या आणि तुमची प्रॉडक्ट्स भारतातून जगभरात निर्यात करा.
नोंदणी करण्यास 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो
Amazon Global सेलिंग-कसे काम करते
Amazon Global सेलिंग हा ईकॉमर्सद्वारे भारतामध्ये लक्षणीयरीत्या बिझनेस निर्यात करण्यास सुरुवात करण्याचा आणि तो तयार करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. तुम्ही मॅन्यूफॅक्चरर असाल, रिसेलर असाल वा उद्योन्मुख ब्रॅंद असाल, तुम्ही Amazon वरून जगभरात सेल करू शकता. Amazon Global सेलिंग तुम्हाला आवश्यक टूल आणि सर्व्हिस देते ज्यामुळे तुम्ही थेट जगभरातील 300 दशलक्ष+ कस्टमर्सपर्यंत पोहोचू शकता. Amazon नोंदणी आणि भारतामध्ये जागतिक स्तरावर सेल कसे करायचे याविषयी जाणून घेण्यासाठी खालील पायर्‍यांचे अनुसरण करा.

How to export from India with Amazon?

यासाठी फक्त 4 पायर्‍या करा!
जगभरात तुमचा बिझनेस विस्तारण्यासाठी Amazon Global सेलिंग तुम्हाला देत असलेल्या संधीविषयी जाणून घ्या आणि ती एक्स्प्लोर करा. तुम्ही भारतातून कुठे आणि कसे सेल करू शकता, त्यासाठीच्या आवश्यकता काय आहेत, Amazon नोंदणी आणि अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट आणि आशिया-पॅसिफिक सह जगभरात Amazon ग्लोबल मार्केटप्लेसेसमध्ये सेल करण्याचे महत्त्वाचे पैलू याविषयी जाणून घ्या.
आम्ही कशी मदत करू शकतो?
Amazon नोंदणी गाईड मोफत डाउनलोड करून आवश्यक दस्तऐवज आणि सेलिंग नियमने विषयी अधिक जाणून घ्या :
तुमची बिझनेस माहिती देऊन Amazon नोंदणी पूर्ण करा आणि तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तराव सेल करायची असलेली तुमची प्रॉडक्ट लिस्ट करा एकापेक्षा अधिक Amazon ग्लोबल मार्केटप्लेसेसवर तुमच्या लिस्टिंग्जसाठी Amazon च्या स्टेट ऑफ द आर्ट टूल्सचा वापर करा. लिस्ट केली की, तुम्हाला Amazon वर तुमच्या प्रॉडक्ट्स जागतिक स्तरावर सेल करता येतील.
आम्ही कशी मदत करू शकतो?
तज्ञांकडून जाणून घ्या: तुम्हाला ईकॉमर्स निर्यातींचे महत्त्व जाणून घेण्यात, अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट आणि आशिया पॅसिफिकमध्ये सेल करण्यास कशी सुरुवात करायची आणि तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करण्याची प्रक्रिया यात मदतीसाठी Amazon नियमित वेबिनार्स आणि वर्कशॉप्स आयोजित करते.
सर्व्हिस प्रोव्हायडर नेटवर्क : ही तृतीय पक्षीय सर्व्हिस प्रोव्हायडर्सची लिस्ट आहे जे तुम्हाला तुमच्या प्रवासात टॅक्स आणि कम्प्लायंसपासून ते भारताबाहेर शिपिंग करणे आणि तुमच्या जाहिराती ऑप्टिमाइझ करण्यापर्यंतच्या प्रत्येक पायरीमधील तुमच्या सर्व ग्लोबल सेलिंग आवश्यकता हाताळू शकतात.
Amazon फुल्फिलमेंट सर्व्हिसेस तुम्हाला जगभरातील कस्टमर्सना तणाव-मुक्तपणे प्रॉडक्ट्स डिलिव्हर करण्यात मदत करतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिपिंगमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत हे एक्स्प्लोर करा आणि जाणून घ्या. Amazon तुम्हाला स्वतः ऑर्डर्स फुल्फिल करण्याची फ्लेक्सिबिलिटी देते किंवा तुम्ही Fulfillment by Amazon (FBA) ग्लोबल सोल्यूशन्सचा पर्याय निवडू शकता.
आम्ही कशी मदत करू शकतो?
FBA सह, तुम्हाला फक्त Amazon च्या ग्लोबल फुल्फिलमेंट केंद्रांमध्ये (वेअरहाउस) तुमची प्रॉडक्ट्स शिप करायची आहेत आणि Amazon बाकीचे सर्व हाताळेल ज्यात स्टोअर करणे, पिक करणे, पॅक करणे, शिप करणे आणि स्थानिकीकृत 24/7 कस्टमर सर्व्हिस यांचा समावेश आहे. कस्टमरने प्रॉडक्ट रिटर्न केल्यास, Amazon प्रॉडक्ट गोळा करते आणि ते पुन्हा फुल्फिलमेंट केंद्रामध्ये परत आणते.
Amazon ने तुम्हाला भारतामध्ये तुमचा निर्यात बिझनेस यशस्वी करण्यात मदतीसाठी टूल्स आणि सर्व्हिसेस तयार केले आहे. तुम्ही तुमचा बिझनेस इतर आंतरराष्ट्रीय मार्केटप्लेसेमध्ये विस्तारून आणखी कस्टमर्सपर्यंत पोहोचू शकता. तसेच, तुमचे आंतरराष्ट्रीय उत्पन्न थेट तुमच्या बॅंक अकाउंटमध्ये INR मध्ये मिळवा. तुम्हाला इतर कोणत्याही प्राधान्यकृत करेंसीमध्ये पेम्मेंट प्राप्त करायचे असल्यास, Amazon Global सेलिंग तुम्हाला त्यातही मदत करते.
आम्ही कशी मदत करू शकतो?
लिंक केलेली अकाउंट्स वैशिष्ट्याद्वारे, तुम्ही काही क्लिक्समध्ये इतर मार्केटप्लेसेसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सेल करू शकता आणि एका डॅशबोर्डद्वारे Amazon मध्ये तुमचा सर्व आंतरराष्ट्रीय बिझनेस व्यवस्थापित करू शकता
इंटरनॅशनल लिस्टिंग्ज तयार करा टूल (BIL) तुम्हाला ऑफर्स अ‍ॅड करून आणि किंमती सिंक्रोनाइझ करून सर्व मार्केटप्लेसेसमध्ये तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करण्यात मदत करते. हे सामग्री आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये देखील भाषांतरित करते जसे की जर्मन, जपानी, फ्रेंच, इ. BIL मुळे तुम्हाला अतिरिक्त मार्केटप्लेसेसमध्ये अनेक ऑफर्स अ‍ॅड करता येतात.

प्रायोजित प्रॉडक्ट्स, प्रायोजित ब्रॅंड्स, प्रायोजित डिस्प्ले यांसारखे Amazon अ‍ॅडव्हर्टायझिंग सोल्यूशन्स वापरून योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी तुमची प्रॉडक्ट्स जगभरातील कस्टमर्सपर्यंत पोहोचवून तुमचा बिझनेस पुढील स्तरावर घेऊन जा
Meet the export champions of Amazon Global Selling

Expand your business globally now!

Join our family of thousands of Indian sellers selling globally
Follow Amazon Global Selling on