नोंदणी मार्गदर्शक
आत्ता लाखो कस्टमर्सना तुमची प्रॉडक्ट्स सेल करा

तरीही नोंदणी करायची आहे का? Amazon सेलर बनण्यासाठी क्लिक करा
किंवा
नोंदणी करताना अडकला आहात का? पुढे कसे जायचे हे माहीत नाही?
Amazon वर तुमचा बिझनेस लॉंच आणि किक स्टार्ट करण्यात मदतीसाठी हे त्वरित नोंदणी गाईड आहे.
सुरुवात करण्यासाठी पर्यायांपैकी एक निवडा
किंवा
नोंदणी करताना अडकला आहात का? पुढे कसे जायचे हे माहीत नाही?
Amazon वर तुमचा बिझनेस लॉंच आणि किक स्टार्ट करण्यात मदतीसाठी हे त्वरित नोंदणी गाईड आहे.
सुरुवात करण्यासाठी पर्यायांपैकी एक निवडा
मला या गोष्टींमध्ये मदत हवी आहे:
GST सहाय्य
GST मध्ये मदत मिळवण्यासाठी, खालील लिस्टमधून पर्याय निवडा
Amazon सेलर्ससाठी विशेष Cleartax ऑफरिंग
"मर्यादित कालावधीची ऑफर"
टॅक्सेस ऑनलाइन भरण्यासाठी 25 लाख भारतीयांनी विश्वास दाखवला

समर्प्रित सीए आणि अकाउंट मॅनेजर

100% अचूक आणि स्पष्ट

पूर्णपणे ऑनलाइन प्रक्रिया

सर्वोत्तम टॅक्स सेव्हिंग पर्यायाविषयी सल्ला
GST मिळवण्याच्या पायर्या :
- पायरी 1 – सरकारी GST पोर्टल वर जा आणि करदाते मध्ये आता नोंदणी करा (सामान्य) वर क्लिक करा
- पायरी 2 – भाग A मध्ये खालील तपशील प्रविष्ट करा –
नवीन नोंदणी निवडा
o मी – करदाता निवडा अंतर्गत ड्रॉप-डाउन मध्ये
o राज्य आणि जिल्हा निवडा
o तुमच्या बिझनेसचे नाव आणि PAN तपशील एंटर करा
o ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर एंटर करा. नोंदणी केलेल्या ईमेल id आणि मोबाइल नंबरवर GST नोंदणी प्रक्रियेशी संबंधित सर्व OTP प्राप्त होतील
o पुढे चालू ठेवा वर क्लिक करा - पायरी 3 – ईमेल आणि मोबाइलवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा. पुढे चालू ठेवा वर क्लिक करा. तुम्हाला OTP प्राप्त न झाल्यास OTP पुन्हा पाठवावर क्लिक करा
- पायरी 4 – तुम्हाला आता तात्पुरता रेफरन्स नंबर (TRN) प्राप्त होईल. तो देखील तुमच्या ईमेल आणि मोबाइलवर पाठवला जाईल. कृपया हा नंबर लक्षात ठेवा
- पायरी 5 – पुन्हा एकदा GST पोर्टलवर जा. आता नोंदणी करावर क्लिक करा
- पायरी 6 – तात्पुरता रेफरन्स नंबर (TRN) निवडा. TRN आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि पुढे चालू ठेवा वर क्लिक करा
- पायरी 7 – तुम्हाला नोंदणी केलेल्या मोबाइल आणि ईमेलवर OTP मिळेल. OTP एंटर करा आणि पुढे चालू ठेवा वर क्लिक करा
- पायरी 8 - तुम्हाला अॅप्लिकेशनचा स्टेटस मसुदे असा दिसेल. संपादित करा आयकनवर क्लिक करा
- पायरी 9 – पार्ट B मध्ये 10 विभाग आहेत. सर्व तपशील भरा आणि योग्य दस्तऐवजे सबमिट करा.
GST नोंदणीसाठी अर्ज करत असताना तुम्हाला आवश्यक असलेल्या दस्तऐवजांची लिस्ट येथे दिलेली आहे-
o फोटो
o करदात्याचे कंस्टिट्यूशन
o बिझनेच्या ठिकाणाचा पुरावा
o बॅंक खात्याचे तपशील
o अधिकृतता फॉर्म - पायरी 10 – सर्व तपशील भरून झाले की, पडताळणी पृष्ठावर जा. सूचित केल्याप्रमाणे निवडा आणि खालीलपैकी कोणतेही मार्ग वापरून अर्ज सबमिट करा –
o कंपन्यांनी DSC वापरून अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
o ई-साइन वापरून – OTP आधार नोंदणी केलेल्या नंबरवर पाठवला जाईल
o EVC वापरून – OTP नोंदणी केलेल्या मोबाइलवर पाठवला जाईल - पायरी 11 – यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल आणि अॅप्लिकेशन रेफरन्स नंबर (ARN) नोंदणी केलेल्या ईमेल आणि मोबाइलवर पाठवला जाईल
GST साठी नोंदणी प्रक्रिया:
आम्ही तुमच्या सोईसाठी GST साठीची नोंदणी प्रक्रिया लहान भागांमध्ये विभागली आहे.
GST नोंदणी फॉर्मचा 'भाग A’ कसा भरायचा?
GST नोंदणी फॉर्मचा 'भाग B’ कसा भरायचा?
GST मधून सूट मिळालेला कॅटेगरीज
तुमचे प्रॉडक्ट GST सूट मिळालेल्या कॅटेगरीमध्ये येते का हे तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी एका लिंकवर क्लिक करू शकता.
तुमचे GST तपशील तयार आहेत का?
लिस्टिंग म्हणजे काय?
Amazon.in वर सेलिंग सुरू करण्याची लिस्टिंग ही एक मुख्य प्रक्रिया आहे. तुमची प्रॉडक्ट लिस्टिंग ही तुमच्या प्रॉडक्ट ऑफरिंगवरील तपशीलवार माहिती आहे. Amazon.in वर तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करण्यासाठी, तुमचे प्रॉडक्ट्स आधीच Amazon वर सेलिंग वर असल्यास तुम्ही ती शोधू शकतात किंवा तुमची प्रॉडक्ट्स Amazon.in वर अद्याप उपलब्ध नसल्यास नवीन प्रॉडक्ट पृष्ठ तयार करो शकता.
तुम्हाला ज्यात मदत हवी आहे ते पर्याय निवडा
3 सोप्या पद्धतींनी लिस्टिंग केली जाऊ शकते. अधिक जाणून घेण्यासाठी पर्यायावर क्लिक करा:
माझी प्रॉडक्ट आधीच Amazon.in वर उपलब्ध आहेत का हे मला जाणून घ्यायचे आहे
Amazon.in मार्केटप्लेसमध्ये 200MM पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स लिस्ट केली आहेत. तुम्हाला सेल करायच्या असलेल्या प्रॉडक्टचे ASIN Amazon.in वर आधीच अस्तित्त्वात आहे का हे शोधू शकता आणि लिस्ट करण्यासाठी आणि सेल करण्यास सुरुवात करण्यासाठी या ASIN ची तुमची किंमत आणि क्वांटिटी अॅड करा.
तुमच्या प्रॉडक्टचे मॅच शोधण्यासाठी, तुम्ही UPC/EAN, प्रॉडक्टचे नाव, मॉडेलचे नाव, ब्रॅंड नाव इ. वापरू शकता आणि तुम्हाला लिस्ट आणि सेल करायचे असलेले प्रॉडक्ट Amazon.in वरील अस्तित्त्वातील ASIN शी अचूकपणे मॅच होत असल्यास त्याची किंमत आणि क्वांटिटी अॅड करा.
अस्तित्त्वातील प्रॉडक्ट कसे अॅड करायचे ते जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

तुम्ही बारकोड्स देखील स्कॅन करू शकता आणि हे वापरून प्रॉडक्ट्स लिस्ट करू शकता
Seller अॅपसह तुमचा फोन कॅमेरा
Seller अॅपसह तुमचा फोन कॅमेरा
एक इन्व्हेंटरी फाइल तयार करा
इन्व्हेंटरी फाइल कशी तयार करायची हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
तुमचे प्रॉडक्ट्स घाऊकपणे लिस्ट करायला सुरुवात करा
तुमच्याकडे घाऊकपणे लिस्ट करण्यासाठी प्रॉडक्ट्स असल्यास, तुमची प्रॉडक्ट्स Amazon.in वर अॅड करण्यासाठी घाऊक लिस्टिंग पर्याय निवडण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही दोन्हींसाठी घाऊकपणे प्रॉडक्ट्स अपलोड करू शकता - Amazon.in वर तयार केलेले नवीन प्रॉडक्ट ASIN किंवा Amazon.in वरील आधीपासूनच अस्तित्त्वातील ASIN.
Amazon.in मध्ये तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करण्यासाठी तुम्ही इन्व्हेंटरी फाइल टेम्पलेट वापरू शकता. तुम्ही तुमच्या विशिष्ट आवश्यकतांनुसार एक टेम्पलेट तयार करू शकता आणि एक कस्टम टेम्पलेट वापरून अनेक विभागांमध्ये विविध प्रकारच्या वस्तू लिस्ट करू शकता.
तुमची प्रॉडक्ट्स घाऊकपणे कशी लिस्ट करायची हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

मला माझ्या लिस्टिंगसाठी नवीन प्रॉडक्ट पृष्ठ तयार करायचे आहे
Amazon.in वर नवीन प्रॉडक्ट तयार करण्यासाठी Amazon स्टाइल गाईड नुसार तुम्ही प्रॉडक्ट माहिती आणि इमेजेस देणे आवश्यक आहे.
नवीन प्रॉडक्ट कसे अॅड करायचे ते जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
नवीन प्रॉडक्ट कसे अॅड करायचे ते जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
नवीन ASIN तयार करण्यासाठी ISBN/UPC/EAN सारखा बारकोड देणे अनिवार्य आहे. तुमच्या प्रॉडक्टला बारकोड नसल्यास, तुम्ही GTIN सूट मिळविण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
GTIN सूट मिळविण्यासाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
GTIN सूट मिळविण्यासाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
विशिष्ट कॅटेगरीजमध्ये सेल करण्यासाठी, लिस्ट करण्यापूर्वी तुम्ही मंजुरीसाठी अर्ज करणे आमच्यासाठी आवश्यक आहे. लिस्टिंग प्रक्रिये दरम्यान त्या कॅटेगरीज हायलाइट केल्या जात असताना, तुम्ही मंजुरी आवश्यक असलेल्या प्रॉडक्ट प्रकर आणि कॅटेगरीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता.
तुमच्याकडे प्रॉडक्ट बारकोड/UPC/EAN नसताना
तुमच्याकडे तुम्हाला Amazon वर सेल करायचे असलेल्या प्रॉडक्ट्ससाठी बार कोड्स नसल्यास, तुम्हाला एक्झंप्शनसाठी अर्ज करावा लागेल. याला Amazon वर GTIN एक्झंप्शन मिळवणे म्हटले जाते. तुमचे GTIN एक्झंप्शन कसे मिळवायचे हे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा आणि त्यानंतर तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करा:
तुमच्या ब्रॅंडचे संरक्षण करण्यासाठी ब्रॅंड रजिस्ट्री वापरा
तुम्ही मेकर, निर्माता किंवा ब्रॅंडचे मालक असल्यास तुम्ही तुमच्या ब्रॅंडची नोंदणी करण्यासाठी Amazon ची ब्रॅंड रजिस्ट्री सर्व्हिस वापरण्याचा विचार करणे आवश्यक आहे.
ब्रॅंड रजिस्ट्रीचे फायदे
- अचूक ब्रॅंड सादरीकरण: तुम्हाला तुमचे ब्रॅंड नाव वापरणार्या Amazon प्रॉडक्ट पृष्ठांवर अधिक नियंत्रण देते
- शोधा आणि रिपोर्ट करा टूल्स: तुम्हाला तुमचे ब्रॅंड नाव किंवा लोगो वापरून प्रॉडक्ट्स शोधण्यात मदत करते
- अतिरिक्त ब्रॅंड संरक्षणे: संभाव्य खराब लिस्टिंग शोधण्यासाठी आणि काढून टाकण्याचा प्रयत्न करते
- ब्रॅंड रजिस्ट्री सपोर्ट: दिवसभरात 24 तास, आठवड्यात 7 दिवस उपलब्ध
पात्रता
- पेटेंट्स डिझाइन्स आणि ट्रेड मार्क्सच्या कंट्रोलर जनरलच्या अंतर्गत अॅक्टिव्ह नोंदणीकृत ट्रेडमार्क
- ट्रेडमार्कची नोंदणी करणे आवश्यक आहे (मजकूर-आधारित मार्क्ससाठी: वर्ड मार्क, इमेज आधारित मार्क्ससाठी: डिव्हाइस/एकत्रित)
- तुम्ही ट्रेड मार्क मालक असाल तरच ब्रॅंड रजिस्ट्रीवर अर्ज सबमिट करू शकता
- तुम्ही ब्रॅंड रजिस्ट्री वैशिष्ट्ये अॅक्सेस करण्यापूर्वी तुम्ही सबमिट केलेल्या माहितीची आम्ही पडताळणी करू
*Seller Central लॉगिन आवश्यक आहे
नोंदणी दरम्यान एरर्स येत आहेत का?
नोंदणी दरम्यान तुम्हाला हे काही सामान्य एरर्स येऊ शकतात आणि तुम्ही त्याचे निराकरण करण्याच्या पद्धती
मी नवीन Seller Central अकाउंट बनवू शकत नाही
मला "मोबाइल नंबर आधीपासून वापरात आहे" ही एरर दिसत आहे
तुम्हाला "मोबाइल नंबर आधीपासून वापरात आहे ही एरर येत असल्यास: तुम्ही नवीन कस्टमर असल्याचे सूचित केले आहे पण मोबाइल नंबरसह अकाउंट आधीपासून अस्तित्त्वात असल्यास”, तुमचा फोन नंबर आधीपासूनच Amazon अकाउंटशी (तुमचे Amazon.in कस्टमर अकाउंट असू शकते) आधीपासूनच लिंक केला असल्यामुळे हे होऊ शकते
निराकरण:
तुमच्याकडे तोच फोन नंबर असलेले कस्टमर अकाउंट असल्यास, 'साइन इन करा' निवडा आणि त्याच अकाउंटसह सेल करत राहण्यासाठी तुमचा कस्टमर अकाउंट पासवर्ड एंटर करा.
तुम्ही पासवर्ड विसरला असल्यास 'पासवर्ड विसरलो' निवडा
तुम्हाला तुमच्या सेलिंग अकाउंटसाठी दुसरा मोबाइल नंबर वापरायचा असल्यास 'वेगळ्या मोबाइलनंबरने अकाउंट तयार करा' निवडा

मला "ईमेल आधीपासून वापरात आहे" एरर दिसत आहे
तुम्हाला "तुम्ही दिलेला ईमेल <तुमचा ईमेल> आधीपासूनच वापरात आहे ही एरर येत असल्यास. कृपया दुसरा ईमेल पत्ता वापरा.", तुमचा ईमेल आधीपासूनच Amazon अकाउंटशी (हे Amazon.in कस्टमर अकाउंट असू शकते) लिंक केलेला असल्यामुळे हे होऊ शकते
निराकरण:
तुमच्याकडे तोच ईमेल पत्ता असलेले कस्टमर अकाउंट असल्यास, 'साइन इन करा' निवडा आणि त्याच अकाउंटसह सेल करत राहण्यासाठी तुमचा कस्टमर अकाउंट पासवर्ड एंटर करा.
तुम्ही पासवर्ड विसरला असल्यास 'पासवर्ड विसरलो' निवडा
तुम्हाला वेगळा ईमेल पत्ता वापरून तुमचे सेलिंग अकाउंट तयार करायचे असल्यास, तुमचा ईमेल पत्ता बदला आणि नोंदणीला सुरुवात करा

मी अकाउंटमध्ये लॉगिन करू शकत नाही
Seller Central साइन इनमध्ये मदत
साइन-इन समस्यांचे निराकरण करण्यासाठी या पायर्यांचे क्रमाने पालन करा:
1. तुम्ही योग्य ईमेल आणि पासवर्ड कॉम्बिनेशन वापरत असल्याचे तपासून पहा. तुमच्याकडे समान ईमेल पत्त्यासह परंतु भिन्न पासवर्डसह एकापेक्षा जास्त Amazon अकाउंट्स असल्यास, प्रत्येक अकाउंटसाठी संबंधित पासवर्ड वापरा.
2. तुमच्या पासवर्डमध्ये अतिरिक्त जागा नाही याची खात्री करा. तुम्ही तुमचा पासवर्ड कुठून तरी कॉपी आणि पेस्ट केल्यावर हे होऊ शकते.
3. तुम्हाला प्राप्त झालेला सर्वात अलीकडील द्वि-चरण पडताळणी कोड प्रविष्ट केला आहे याची पडताळणी करा. जुने कोड्स काम करत नाही. अधिक माहितीसाठी, द्वि-चरण पडताळणीपहा.
4. तुमच्या ब्राउझर कुकीज आणि कॅशे साफ करा किंवा भिन्न ब्राउझर किंवा डिव्हाइससह लॉग इन करून पहा.
5. तुम्ही वापरत असलेला ईमेल पत्ता आमच्या सिस्टममध्ये नोंदविला गेला आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी आमचे पासवर्ड सहाय्य पृष्ठ वापरा.
6. होय असेल तर, पासवर्ड सहाय्य पृष्ठ वापरून तुमचा पासवर्ड बदला.
7. तुमचा नवीन ईमेल/पासवर्ड कॉम्बिनेशन वापरून Seller Central मध्ये लॉग इन करा.
जर या टप्प्यामध्ये साइन-इन समस्येचे निराकरण झाले नाही तर कदाचित तुमचा ईमेल आणि पासवर्ड कॉम्बिनेशन अॅक्टिव्ह Seller Central अकाउंटशी संबंधित नसेल. जर तुम्ही तुमचे अकाउंट निष्क्रिय केले नसेल तर, मदतीसाठी खालच्या बटणावर क्लिक करा:

मी माझ्या कंपनीच्या Seller Central अकाउंट कसा अॅक्सेस करू?
तुमच्या कंपनीने Seller Central कडे आधीच नोंदणी केली असल्यास कंपनीचा अकाउंट प्रशासक तुमच्यासाठी वापरकर्ता अकाउंट सेट करू शकेल. तुमच्या कंपनीने Seller Central वापरण्यासाठी साइन अप केले नसल्यास, Amazon वर सेलिंग सुरू करण्यासाठी येथे क्लिक करा
मी माझा पासवर्ड विसरलो
मी माझा पासवर्ड विसरलो
आमचे पासवर्ड सहाय्य पृष्ठ वापरून तुमचा पासवर्ड बदला. कृपया नवीन Seller Central अकाऊंट बनवू नका.
टीप : जर तुम्ही तुमचा पासवर्ड बदलला आणि Seller Central (उदाहरणार्थ, Amazon मर्चंट परिवहन उपयुक्तता) व्यतिरिक्त प्रॉडक्ट-संबंधित आणि ऑर्डर-संबंधित डेटा सबमिट करण्यासाठी वापरत असाल तर तुम्हाला त्या सेवा तुमच्या नवीन पासवर्डसह पुन्हा कॉन्फिगर करण्याची आवश्यकता असू शकेल.

मला 2 चरणी पडताळणीमध्ये समस्या येत आहे
मी द्वि-चरण पडताळणी कशी सुरू करू?
तुम्ही विद्यमान Seller Central वापरकर्ता असून द्वि-चरण पडताळणी सुरू केली नसल्यास, तुम्ही पुढच्या वेळेस Seller Central मध्ये लॉग इन करता तेव्हा तुम्हाला द्वि-चरण पडताळणी सुरू करण्यासाठी सूचित केले जाईल. “द्वि-चरण पडताळणी सुरू करा” वर क्लिक करा आणि स्क्रीनवरील सूचनांचे अनुसरण करा.
तुम्ही Amazon वेबसाइटवरून ॲडव्हांस सुरक्षा सेटिंग्ज पृष्ठ देखील अॅक्सेस करू शकता, जे तुम्हाला समान अनुभव देतात.
• तुम्ही तुमचे Amazon अकाउंट अॅक्सेस करण्यासाठी वापरणाऱ्या लॉगिनसह द्वि-चरण पडताळणी जोडलेली आहे. तुम्ही तुमचे दोन्ही खरेदीदार आणि सेलर अकाउंटसाठी एकच लॉगिन वापरत असल्यास, ही प्रक्रिया त्या दोन्ही अकाउंटला सुरक्षित करते.
• तुम्ही तसे केले न केल्यास, Amazon तुम्हाला तुमचे सेलर अकाउंट अॅक्सेस करणाऱ्या प्रत्येकासाठी वापरकर्ता परवानग्या द्वारे वेगळ्या ईमेल अॅड्रेससह वैयक्तिक लॉगिन तयार करण्याची शिफारस करते. तसे न केल्यामुळे भविष्यात तुमच्या लॉगिनची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते आणि ते ठरावीक लॉगिन वापरणाऱ्या इतर व्यक्ती त्यांचा अॅक्सेस गमावू शकतात. अधिक माहितीसाठी वापरकर्ता परवानग्या सेट करा याबद्दल मदत विषय पहा.
• तुमच्याकडे आधीपासून तुमचे सेलर अकाउंट वापरणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्यासाठी वैयक्तिक सेलर लॉगिन असल्यास, प्रत्येक अकाउंटसाठी वेगळी द्वि-चरण पडताळणी सुरू करणे आवश्यक आहे.

माझ्या सेल फोनवर SMS टेस्ट मेसेजद्वारे माझा द्वि-चरण पडताळणी कोड प्राप्त न झाल्यास काय होते?
तुम्हाला तुमचा कोड प्रविष्ट करण्यास सांगत असलेल्या वेबपेजवरील "कोड प्राप्त झाला नाही?" लिंक वर क्लिक करा. हे तुम्ही तुमचे अकाउंट सेट अप करता तेव्हा निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही बॅक-अप पध्दती लिस्ट करेल. तुम्हाला SMS टेक्स्ट न मिळाल्यास तुम्ही तुमच्या नोंदणीकृत सेल फोन नंबरवर व्हॉईस कॉलची निवड करू शकता. नोंदणी दरम्यान तुम्हाला कोड प्राप्त न झाल्यास, प्रदान केलेल्या फोन नंबरवर टाइपो नसल्याचे आणि एक प्रदेश कोड समाविष्ट असल्याचे तपासा आणि तुमचा सेल फोन SMS टेक्स्ट मेसेज प्राप्त करण्यास सक्षम आहे हे तपासा.
द्वि-चरण पडताळणी क्रमाक्रमाने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक – द्वि-चरण पडताळणी कशी सुरू करावी पहा
द्वि चरण पडताळणीच्या FAQ साठी– द्वि– चरण पडताळणी FAQ पृष्ठ पहा
द्वि-चरण पडताळणी क्रमाक्रमाने सुरू करण्यासाठी मार्गदर्शक – द्वि-चरण पडताळणी कशी सुरू करावी पहा
द्वि चरण पडताळणीच्या FAQ साठी– द्वि– चरण पडताळणी FAQ पृष्ठ पहा
Amazon-इम्पेनल्ड प्रशिक्षण हवे आहेत का?
तुम्ही Amazon वर का सेल करावे ते येथे दिलेले आहे
सुरक्षित पेमेंट्स,
नियमितपणे
पैसे दर 7 दिवसांनी तुमच्या बॅंकेत सुरक्षितपणे डिपॉजिट केले जातात अगदी डिलिव्हरी केल्यावर पेमेंट करा ऑर्डर्ससाठी देखील.
तुमच्या ऑर्डर्स शिप करा,
ताण-मुक्त
तुम्ही Fulfillment by Amazon (FBA) किंवा Easy Ship द्वारे शिप करत असल्यास, आम्हाला तुमची प्रॉडक्ट्स डिलिव्हर करणे हाताळू द्या.
तुम्हाला प्रत्येक पायरीद्वारे मदतीसाठी सर्व्हिसेस
प्रॉडक्ट फोटोग्राफी, अकाउंट व्यवस्थापन आणि बर्याच गोष्टींसाठी प्रमाणित तृतीय पक्षीय व्यावसायिकांकडून सशुल्क सपोर्ट मिळवा.
सेलिंगच्या प्रत्येक टप्प्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आमच्या सर्व्हिसेसवरील ऑफर्सचा एकत्रित केलेला सेट आहे.
तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी सेलरचा प्रवास आणि Amazon ने ऑफर केलेल्या सर्व्हिसेसविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी बनवलेले नवशिक्यांचे गाईड डाउनलोड करा.
आमच्या यशस्वी सेलर्सना भेटा
Amazon वर फुल टाइम सेलर बनल्यामुळे, माझी 50% कमाई ऑनलाइन सेलिंगने होते. माझे उत्पादन तिप्पट झाले आहे आणि कर्मचार्यांची संख्या 13 वरून 22 झाली आहे.गुनजितहॅंडिक्राफ्ट ब्रॅंडचे संस्थापक
सुरुवातीला मी Amazon वर 10 प्रॉडक्ट्स सेल करत होतो. कस्टमर्सनी वेगळी प्रॉडक्ट्सची विचारणी करण्यास सुरुवात केल्यावर, मी त्यांना डिझाइन करण्यास सुरुवात केली आणि आता मी 700 प्रॉडक्ट्स सेल करत आहे.क्रिस्टीलूम्स आणि वेव्ज ब्रॅंडच्या कपड्यांचे संस्थापक
आमची पुढील यशस्वी कथा बना
तुमचा सेलर प्रवास सुरू करा
Amazon.in वर सेल करणार्या बिझनेसेसच्या आमच्या 6 लाख+ फॅमिलीमध्ये सामील व्हा
तुमचे अकाउंट सेट करण्यास फक्त 15 मिनिटे लागतात