Amazon Seller > Sell Online > Sell Covid-19 Essentials Online
Amazon.in वर Covid-19 शी संबंधित आवश्यक वस्तू ऑनलाइन सेल करा
अत्यावश्य्क वस्तू लिस्ट करून भारताला COVID-19
विरूद्ध लढा देण्यात मदत करा
विरूद्ध लढा देण्यात मदत करा

COVID शी संबंधित आवश्यक वस्तूंसाठी कस्टमरच्या मागणीमध्ये 4X वाढ, सध्याच्या महामारीच्या परिस्थितीशी लढण्यासाठी कस्टमरर्सना ही प्रॉडक्ट्स (उदा. फेस मास्क्स, सॅनिटायझर्स, PPE, मेडिकल उपकरण, इ.) आता पूर्वीपेक्षा आणखी आवश्यक आहेत. तुम्ही या प्रॉडक्ट्सचे मॅन्यूफॅक्चरर, पुरवठादार किंवा वितरक असल्यास, Amazon वर आत्ताच ही प्रॉडक्ट्स लिस्ट करा आणि संपूर्ण भारतातील कस्टमर्सना ती मिळवण्यात मदत करा
मागणी असलेली COVID-19 शी संबंधित काही आवश्यक प्रॉडक्ट्स खाली दिलेली आहेत











COVID-19 शी संबंधित आवश्यक वस्तू ऑनलाइन सेल करण्यासाठी पायरीनुसार मार्गदर्शक
पायरी 1
Amazon सेलर म्हणून नोंदणी करा
Amazon.in तुमचे सेलिंग अकाउंट तयार करण्यासाठी तुम्ही खालील तपशील सबमिट करणे आवश्यक असेल :

तुमची GST आणि PAN माहिती
पेमेंट्ससाठी अॅक्टिव्ह बॅंक अकाउंट
पायरी 2
तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करणे
नंतर, कस्टमर्सनी खरेदी करता यावे म्हणून तुम्ही Amazon.in वर तुमची प्रॉडक्ट्स दाखवणे आवश्यक असेल. हे करण्यासाठी, तुम्ही खाली दिलेल्या पद्धतींपैकी एखाद्याचे पालन करून तुमच्या Seller Central अकाउंटमधून तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करणे आवश्यक आहे:
Amazon.in वर COVID शी संबंधित आवश्यक प्रॉडक्ट उपलब्ध असल्यास, तुम्ही ते अस्तित्त्वातील प्रॉडक्टशी मॅच करून किंवा सेलर अॅपद्वारे प्रॉडक्ट बारकोड किंवा ISBN स्कॅन करून नवीन ऑफर अॅड करू शकता
तुमच्याकडे covid शी संबंधित आवश्यक वस्तूंचा नवीन ब्रॅंड असेल जो सध्या Amazon.in वर लिस्ट केलेला नसेल तर तुम्ही प्रॉडक्टची इमेजेस अपलोड करून आणि तपशील भरून नवीन लिस्टिंग तयार करणे आवश्यक आहे
*कृपया लक्षात ठेवा की, या प्रॉडक्टच्या संवेदनशील प्रकारामुळे, आम्ही तुमची लिस्टिंग लाइव्ह होण्यापूर्वी तिचे मॅन्युअल लेखापरीक्षण करणार आहोत
पायरी 3
कस्टमरला डिलिव्हर करा
तुमच्या प्रॉडक्टला ऑर्डर प्राप्त झाली की, तुम्ही ते कस्टमरला डिलिव्हर करणे आवश्यक असेल. हे करण्याचे अनेक प्रकार आहेत :

Fulfillment by Amazon (FBA)
Amazon तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर करणे, पॅक करणे आणि डिलिव्हर करणे हे सर्व हाताळते. तुमच्या प्रॉडक्ट्सना Prime बॅज मिळवण्याचा अतिरिक्त FBA लाभ देखील मिळू शकतो.

Easy Ship (ES)
तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर आणि पॅक करता, Amazon ती तुमच्या कस्टमर्सच्या घरी ते डिलिव्हर करते

सेल्फ-शिप
तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर, पॅक आणि डिलिव्हर करता
पायरी 4
प्रत्येक 7 दिवसांनी पेमेंट मिळवा
तुम्हाला तुमच्या डिलिव्हर केलेल्या ऑर्डर्ससाठी Amazon फीज वजा करून 7 दिवसांच्या पेमेंट सायकल्समध्ये पेमेंट मिळेल, ज्यात पैसे थेट तुमच्या बॅंक अकाउंटमध्ये जमा केले जातील.

फेस मास्क्स आणि ग्लोव्ह्ज या कॅटेगरीमध्ये येतात - Amazon वर व्यावसायिक सुरक्षा साहित्य (मास्क, ग्लोव्ह्ज, सुरक्षा शूज, फेस शील्ड्स आणि इतर PPE प्रॉडक्ट्स)
उदाहरण
₹ 150 च्या सेल किंमतीसाठी या फीज आकारल्या जातात, पॅकेजचे वजन 100gms असल्याचे, Easy Ship द्वारे राष्ट्रीय स्तरावर शिप केल्याचे मानूया
आकारलेल्या फीज
क्लोजिंग फी
₹ 5
संदर्भ फी 5%*
₹ 7.5
Easy Ship डिलिव्हरी फीज
₹ 48
एकूण Amazon फी वरील GST
₹ 10.89
GST सह एकूण Amazon फीज
₹ 71.39
तुमच्या अकाउंटमध्ये कमाई पाठवली
₹ 78.61
कृपया लक्षात ठेवा: हा दर फक्त N95 मास्क्स आणि इतर वैद्यकीयरीत्या मंजूर मास्क्सना लागू होतो. कपड्याचे मास्क्स कपडे आणि अॅक्सेसरीज कॅटेगरी अंतर्गत येतात आणि COVID-19 शी संबंधित स्टोअर अंतर्गत येत नाहीत.
हॅंड सॅनिटायझर्स या कॅटेगरी अंतर्गत येतात - Amazon वर अन्न सर्व्हिसचे उपकरण, सॅनिटेशन उपकरण, वैद्यकीय आणि आरोग्यदक्षतेचे साहित्य, औद्योगिक मटेरियल हॅंडलिंग.
उदाहरण
₹ 200 च्या सेल किंमतीसाठी या फीज आकारल्या जातात, पॅकेजचे वजन 200gms असल्याचे, Easy Ship द्वारे राष्ट्रीय स्तरावर शिप केल्याचे मानूया
आकारलेल्या फीज
क्लोजिंग फी
₹ 5
5.5% ने संदर्भ फी*
₹ 11
Easy Ship डिलिव्हरी फीज
₹ 48
एकूण Amazon फी वरील GST
₹ 11.52
GST सह एकूण Amazon फीज
₹ 75.52
तुमच्या अकाउंटमध्ये कमाई पाठवली
₹ 124.48
वैद्यकीय उपकरणे या कॅटेगरी अंतर्गत येतात - Amazon वर अन्न सर्व्हिसचे उपकरण, सॅनिटेशन उपकरण, वैद्यकीय आणि आरोग्यदक्षतेचे साहित्य, औद्योगिक मटेरियल हॅंडलिंग.
उदाहरण
₹ 4000 च्या सेल किंमतीसाठी या फीज आकारल्या जातात, पॅकेजचे वजन 3000gms असल्याचे, Easy Ship द्वारे राष्ट्रीय स्तरावर शिप केल्याचे मानूया
आकारलेल्या फीज
क्लोजिंग फी
₹ 50
5.5% ने संदर्भ फी*
₹ 220
Easy Ship डिलिव्हरी फीज
₹ 105
एकूण Amazon फी वरील GST
₹ 67.5
GST सह एकूण Amazon फीज
₹ 442.5
तुमच्या अकाउंटमध्ये कमाई पाठवली
₹ 3557.5
आजच सेल करण्यास सुरुवात करा
दररोज COVID-19 शी संबंधित आवश्यक वस्तू शोधणार्या लाखो Amazon कस्टमर्ससाठी तुमची प्रॉडक्ट्स उपलब्ध करा