Amazon सेलर > तुमचा बिझनेस वाढवा > टूल्स
सेल करण्याची टूल्स
तुमचा बिझनेस वाढवण्यात मदत करण्यासाठी टूल्स
तुमचा बिझनेस वाढवण सोपे झाले आहे
Amazon मध्ये, आम्ही प्रत्येक ट्प्प्यात तुम्हाला मदत करू आणि तुमचा बिझनेस कसा वाढवायचा आणि व्यवस्थापित करायचा याविषयी मार्गदर्शन करू. Amazon.in सेलर म्हणून, तुम्हाला विविध प्रकारच्या टूल्स आणि उपायांचा अॅक्सेस मिळेल ज्यामुळे तुमच्या बिझनेसचा वेग वाढेल.
Prime फायदा मिळवा
Fulfillment by Amazon (FBA)
तुम्ही FBA वापरल्यावर, तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स Amazon फुल्फिलमेंट केंद्र मध्ये पाठवता आणि आम्ही बाकी सर्व गोष्टी हाताळू. ऑर्डर प्राप्त झाली की, आम्ही तुमची प्रॉडक्ट्स पॅक करून ती खरेदीदाराला डिलिव्हर करू तसेच कस्टमर क्वेरीज देखील व्यवस्थापित करू. FBA सह, तुम्हाला पुढीलप्रमाणे लाभ मिळतील:
- Prime बॅज असलेल्या सेलर्सचे सेल्स 3X जास्त आहेत
- Buybox मिळवण्याची वाढीव संधी
- Prime सदस्यांसाठी मोफत आणि जलद शिपिंगसह तणाव-मुक्त ऑपरेशन्स (Amazon इन्व्हेंटरीचे आणि डिलिव्हरीचे व्यवस्थापन करते)
- कस्टमर Prime बॅज असलेली प्रॉडक्ट्स जास्त पाहतात आणि अधिक जास्त रूपांतरण होण्याची शक्यता असते.
- Amazon कस्टमर सपोर्ट आणि रिटर्न्स हाताळते
तुमच्या प्रॉडक्ट्सची जाहिरात करा
प्रायोजित प्रॉडक्ट्स (SP)
SP द्वारे लक्ष्यित जाहिराती तयार करा जेणेकरून कस्टमर्सना तुमची प्रॉडट्स सहजपणे मिळतील. तुम्ही ₹1 पासून बिडिंगला सुरुवात करू शकता आणि प्रति क्लिकनुसार पेमेंट करू शकता. SP सह, तुम्हाला पुढीलप्रमाणे लाभ मिळतील:
- Amazon.in शोध परिणामांच्या 1 पानावर येण्याची संधी त्यामुळे तुमच्या प्रॉडक्टला अधिक दृश्यमानता मिळते
- तुमच्या जाहिरातीवर क्लिक केल्यावरच पेमेंट करा
- संबंधित कस्टमर्सना लक्ष्यित करून सेल्स बूस्ट करण्याच्या संधी
- परिणाम मोजण्यासाठी रीअल-टाइम रिपोर्ट्स
- तुम्ही तुमचा बिझनेस लॉंच केल्यावर 2000 मूल्याचे मोफत SP क्रेडिट्स मिळवा
सेविंग्सच्या मदतीने कस्टमर्सना आकर्षित करा
ऑटोमेट प्रायसिंग
नियम सेट करा आणि तुमच्या प्रॉडक्ट्ससाठी आपोआप किमती अॅडजस्ट करा आणि ऑफर डिस्प्ले जिंकण्याची संधी वाढवा
कूपन्स
अधिक ऑर्डर्स मिळवण्यासाठी कूपन्सद्वारे तुमच्या प्रॉडक्ट्सवर विशेष ऑफर्स तयार करून तुमच्या कस्टमर्सचा उत्साह वाढवा.
डील्स
तुमच्या प्रॉडक्ट्सवरील मर्यादित कालावधीच्या ऑफर्ससह सेल्स बूस्ट करा आणि आजच्या डील्स पृष्ठ वर झळका.
कस्टमर फीडबॅकद्वारे रिटर्न्सचे प्रमाण कमी करा
कस्टमरचे मत डॅशबोर्ड
तुमच्या प्रॉडक्ट्सविषयी कस्टमर फीडबॅक पहा, कस्टमर्स तुमच्या प्रॉडक्ट्सना कसा प्रतिसाद देत आहेत ते समजून घ्या आणि तुमची इन्व्हेंटरी ऑप्टिमाइझ करा. या डॅशबोर्डसह, तुम्ही रिटर्न्स आणि नकारात्मक फीडबॅकचे प्रमाण कमी करू शकता आणि नफा वाढवू शकता.
CK Enterprises ला एका महिन्यात सेलफ कन्फर्म्ड रिटर्न दर (SCRR) मध्ये 140 बेसिक पॉइंट्स (BPS) कमी झाल्याचा अनुभव आला आहे.
“आम्ही कस्टमरचा आवाज च्या सुरुवातीपासून त्याची दररोज पाहणी करत आहोत आणि VOC मधून मिळालेल्या सखोल माहितीनुसार आमच्या प्रॉडक्समध्ये सुधारणा करत आहोत – तपशील पृष्ठांमध्ये बदल करण्यासाठी आमच्याकडून खूपच खराब लिस्टिंग्ज हटवल्या जातात आणि खराब लिस्टंग्जवर जवळून ल्क्ष ठेवले जाते”
Amazon सेलर अॅपसह तुमचा बिझनेस सक्रियपणे व्यवस्थापित करा
Amazon सेलर अॅप मोबाइलवर वापरा
तुमचा बिझनेस त्वरित व्यवस्थापित करण्यासाठी Amazon सेलर ॲप वापरा Amazon सेलर ॲप वापरून, तुम्ही हे करू शकता -
- प्रॉडक्ट सहजपणे शोधा आणि तुमची ऑफर लिस्ट करा
- लिस्टिंग तयार करा आणि प्रॉडक्ट फोटो संपादित करा
- तुमचे सेल आणि इन्व्हेंटरी ट्रॅक करा
- ऑफर आणि रिटर्न्स व्यवस्थापित करा
- खरेदीदारांच्या मेसेजेसना त्वरित प्रतिसाद द्या
- कधीही मदत आणि सपोर्ट मिळवा
कधीही मदत मिळवा
सेलर विद्यापीठातून जाणून घ्या
अभ्यासाची सामग्री, ऑनलाइन वेबिनार्स आणि तुमच्या शहरातील क्लासरूम प्रशिक्षण यांसारख्या शिक्षणाच्या विविध माध्यमांद्वारे Amazon ची संपूर्ण प्रक्रिया, सर्व्हिसेस, टूल्स, प्रॉडक्ट्स आणि पॉलिसीज समजून घ्या
सेलर सपोर्टशी संपर्क साधा
तुम्ही आत्ताच नोंदणी केली असेल किंवा तुम्ही अनेक वर्ष सेल करत असाल, Amazon सेलर सपोर्ट तुम्हाला तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यात मदत करते. तुम्हाला सहाय्य करण्यासाठी आमची प्रशिक्षित सेलर सपोर्ट टीम दिवसभर उपलब्ध आहे.
(Seller Central लॉगिन आवश्यक आहे)
तुम्हाला माहीत आहे का:
ब्रॅंड मालकांसाठी कर्ज
तुम्ही ब्रॅंड मालक असल्यास, Amazon तुम्हाला तो तयार करण्यात, वाढवण्यात आणि त्याचे संरक्षण करण्यात मदतीसाठी टूल्स ऑफर करते. ब्रँड रजिस्ट्री मध्ये नोंदणी केल्याने तुम्हाला तुमचा ब्रॅंड पर्सनलाइझ करण्यात, तुमच्या ट्रेडमार्क आणि बौद्धिक मालमत्तेचे संरक्षण करण्यात आणि कस्टमरसाठी ब्रॅंड अनुभवामध्ये सुधारणा करण्यात मदत होऊ शकते ज्यात अतिरिक्त अॅडव्हर्टायझिंग पर्याय अनलॉक करणे आणि ट्रॅफिक आणि रूपांतरण सुधारण्याच्या शिफारशींचा समावेश आहे.
आजच सेलिंग सुरू करा
Amazon.in दररोज शोधत असलेल्या लाखो कस्टमर्सना तुमची प्रॉडक्ट्स दाखवा.
तुमचे अकाउंट सेट करण्यास फक्त 15 मिनिटे लागतात