Amazon Seller > Sell Online > List Your Products
लिस्टिंग

Amazon.in वर तुमची प्रॉडक्ट्स दाखवा

तुमचे अकाउंट सेट करण्यास फक्त 15 मिनिटे लागतात
Amazon सेलर लिस्टिंग प्रॉडक्ट्स

सेलिंग फीवर 50% सूटसह Amazon वर सेल करा*

सेलिंग फीवर 50% सूटचा लाभ घेण्यासाठी Amazon वर 10 मे 2023 ते 9 ऑक्टोबर 2023 (दोन्ही दिवसांचा समावेश आहे) दरम्यान तुमचा बिझनेस लॉंच करा

लिस्टिंग म्हणजे काय?

तुमचे प्रॉडक्ट Amazon.in वर सेल करण्यास सुरुवात करण्यासाठी, तुम्ही सर्वप्रथम ते प्रॉडक्ट Amazon.in वर लिस्ट करणे आवश्यक आहे. तुम्ही प्रॉडक्ट कॅटेगरी, ब्रॅंड नाव, प्रॉडक्ट वैशिष्ट्ये आणि तपशील, प्रॉडक्ट इमेजेस आणि किंमत यांसारखी तुमची प्रॉडक्ट माहिती देऊ शकता. तुमचे प्रॉडक्ट खरेदी करण्यात मदतीसाठी हे सर्व तपशील तुमच्या कस्टमरसाठी उपलब्ध आहेत (येथे दाखवल्याप्रमाणे).
Amazon.in वरील प्रॉडक्ट्स

Amazon.in वर प्रॉडक्ट कसे लिस्ट करावे?

Amazon.in वर तुमची प्रॉडक्ट्स दाखवण्यासाठी, तुम्ही दोन मार्गांपैकी एक वापरून ती तुमच्या Seller Central अकाउंटमध्ये लिस्ट करणे आवश्यक आहे:
सर्च किंवा बारकोड स्कॅन वापरून नवीन ऑफर अ‍ॅड करा
(प्रॉडक्ट Amazon.in वर उपलब्ध असल्यास)
मॅच करून नवीन ऑफर अ‍ॅड करणे किंवा सेलर अ‍ॅप वापरून प्रॉडक्ट बारकोड किंवा ISBN स्कॅन करा
प्रॉडक्टचे तपशील अपलोड करून नवीन लिस्टिंग तयार करणे
(नवीन प्रॉडक्ट्ससाठी, Amazon वर अद्याप लिस्‍ट केलेले नाही)
प्रॉडक्ट इमेजेस अपलोड करून नवीन लिस्टिंग तयार करा आणि तपशील भरा
तुमच्यासाठी तुमच्या लिस्टिंग तयार करण्याकरिता व्यावसायिकांना हायर करायचे आहे का?

नवीन ऑफर जोडणे

तुम्ही सेल करत असलेले प्रॉडक्ट आधीच Amazon.in वर सेल करण्यासाठी उपलब्द असल्यास, तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करण्यासाठी तुम्हाला प्रॉडक्ट निवडावे लागेल, तुम्हाला ज्या किंमतीला प्रॉडक्ट सेल करायचे आहे ती किंमत आणि तुम्हाला सेल करायचे असलेल्या युनिटची संख्या जोडा.

तुम्ही खालील पद्धतींनी नवीन ऑफर जोडू शकता:
नवीन ऑफर अ‍ॅड करणे - तुमचे प्रॉडक्ट शोधा
प्रॉडक्ट नाव, UPC, EAN किंवा ISBN वापरून तुमचे प्रॉडक्ट शोधा
(डेस्कटॉप किंवा मोबाइलवर उपलब्ध)
नवीन ऑफर अ‍ॅड करणे - प्रॉडक्ट बारकोड स्कॅन करा
UPC, EAN किंवा ISBN सह प्रॉडक्टसाठी बारकोड स्कॅन करा
(सेलर अ‍ॅपवर उपलब्ध)
नवीन ऑफर जोडणे - घाऊक प्रॉडक्ट अपलोड
स्टॅंडर्ड आणि कस्टम अपलोड टेम्पलेट्स वापरून घाऊकपणे तपशील अपलोड करा
(डेस्कटॉपवर उपलब्ध)

कॅटेगरी मान्यता

लिस्टिंग प्रक्रियेदरम्यान, तुम्ही विशिष्ट कॅटेगरींसाठी काही अतिरिक्त दस्तऐवज आणि माहिती देणे आवश्यक असेल. त्यांना गेटेड कॅटेगरी म्हटले जाते आणि तुम्हाला त्याची सूचित लिस्ट मिळू शकेल.

प्रॉडक्ट कॅटेगरी

आवश्यक दस्तऐवज

उदाहरणे

ऑटोमोटिव आणि सुरक्षा अ‍ॅक्सेसरीज
कार सीट
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
वाहनासाठी किंवा विमानासाठी कार सीट
हेल्मेट
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
हेल्मेट, हार्ड हॅट, आणि फेस शिल्ड
बाळांसाठी प्रॉडक्ट्स
बाळ ॲक्टिव्हिटी गिअर
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
बाळ वॉकर इ.
बाळ डायपरिंग
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
बाळ डायपर्स,बाळ नॅपीज
बाळांचे स्ट्रॉलर आणि कॅरियर
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
पुशचेअर, बाळ स्ट्रॉलर /प्रॅम
बाळाचे खाद्यपदार्थ
इन्व्हॉइस, फूड डिक्लेरेशन, FSSAI परवाना, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज किंवा ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) परवाना
बाळाचे सीरीयल, बाळासाठी हेल्थ ड्रिंक्स, इतर बेबी फूड
बेबी फिडिंग
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज किंवा ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) परवाना
फीडिंग बॉटल, फीडिंग चमचे
फूड आणि ग्रोसरी प्रॉडक्ट्स
ग्रोसरी आणि उत्कृष्ट खाद्यपदार्थ
अन्न व पेये प्रॉडक्ट जे व्यापक तापमानात आणि शेल्फ लाइफ>= 3 महिन्यांसाठी स्टोअर केले/वाहतूक केले जाऊ शकते
बाळाचे खाद्यपदार्थ
इन्व्हॉइस, फूड डिक्लेरेशन, FSSAI परवाना, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज किंवा ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड्स (BIS) परवाना
बाळाचे सीरीयल, बाळासाठी हेल्थ ड्रिंक्स, इतर बेबी फूड
आरोग्य, स्वच्छता आणि औषध
महिला स्वच्छता
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
टँपून्स, महिला वाइप्स
वैद्यकीय पुरवठा आणि उपकरण
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
थर्मामीटर, ब्लड प्रेशर मीटर
टॉपिकल्स
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
कॉस्मेटिक्स, लोशन, साबण
आहारातील पूरक पदार्थ
इन्व्हॉइस, फूड डिक्लेरेशन/FSSAI किंवा आयुश ड्रग परआना (फक्त आयुर्वेदिक प्रॉडक्ट्ससाठी)
हेल्थ सप्लिमेंट्स, हर्बल टी
किचन प्रॉडक्ट्स
कुकिंग टूल्स
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
ब्लेंडर, फूड प्रोसेसर, स्लो कुकर
पाळीव प्राण्यांसाठी प्रॉडक्ट्स
पेट केअर
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
पेट फूड, पेट ग्रूमिंग प्रॉडक्टे
संरक्षित ब्रॅंड्स
कोणतीही कॅटेगरी/प्रॉडक्ट
इनव्हॉइस आणि/किंवा ब्रँड अधिकृतता पत्र
-
खेळणी
रेडिओ नियंत्रित खेळणी
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
रेडिओ नियंत्रित कार किंवा प्लेन
लर्निंग टॉइज
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
लर्निंग साठी पझल खेळणी किंवा इलेक्ट्रॉनिक खेळणी
आऊटडोअर आणि स्पोर्ट्स खेळणी
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
डार्ट गन, सॉफ्ट बॉल
टॉय बिल्डिंग ब्लॉक
इन्व्हॉइस, प्रॉडक्ट किंवा पॅकेजिंगच्या सर्व बाजूच्या इमेज
प्ले ब्रिक्स, बांधकाम खेळणी
इतर सर्व प्रकार
चांदीचे दागिने
इनव्हॉइस व चांदीची शुध्दता प्रमाणपत्रे
चांदीच्या बांगड्या, पेंडंट
मोठी उपकरणे
तपशीलवार आणि अधिप्रमाणित कॅटलॉग, वॉरंटी प्रॉमीस (भारत)
AC, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि डिश वॉशर
संगीत
योग्य मालकासाठी इन्व्हॉस किंवा परवाने
CD, DVD
कृपया लक्षात घ्या की, तुम्हाला वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त इतर माहिती किंवा दस्तऐवजाची विनंती केली जाऊ शकते

Amazon jargon:

ASIN

ASIN म्हणजे Amazon स्टॅंडर्ड आयडेंटिफिकेशन नंबर आणि ते 10 वर्णांचे असतात जे आपोआप जनरेट केले जातात. हे अल्फान्यूमरिक आयडेंटिफायर आहे हे कॅटलॉगमधून प्रॉडक्ट ओळखण्यात मदत करते. पण तुम्ही नवीन लिस्टिंग तयार करत असल्यास, तुमच्या प्रॉडक्टला आपोआप नवीन युनिक ASIN दिले जाईल.

नवीन लिस्टिंग तपशील पृष्ठ तयार करा

तुमचे प्रॉडक्ट Amazon.in वर सेल करण्यास उपलब्ध नसल्यास, तुम्ही नवीन लिस्टिंग तयार करणे आवश्यक असेल जेणेकरून कस्टमरना त्याविषयी संबंधित माहिती मिळू शकेल. तुम्ही Amazon.in वर प्रॉडक्ट लिस्ट करता तेव्हा ते आपोआप ASIN (Amazon स्टॅंडर्ड आयडेंटिफिकेशन नंबर) जनरेट करते.

नवीन लिस्टिंगसाठी आवश्यक असलेले काही तपशील येथे दिलेले आहेत:
प्रॉडक्ट लिस्टिंग तपशील पृष्ठ
1.
शीर्षक
कमाल 200 वर्ण, प्रत्य्क शब्दाचे पहिले अक्षर कॅपिटल ठेवा
2.
फोटो
Amazon इमेज गाईडलाइन्सनुसार लिस्टिंग गुणवत्ता वाढवण्यासाठी 500 x 500 पिक्सेल किंवा 1,000 x 1,000
3.
व्हेरिएशन
जसे की भिन्न रंग, सेंट किंवा साईझ
4.
बुलेट पॉइंट्स
संक्षिप्त, वर्णनात्मक वाक्ये जी मुख्य वैशिष्ट्ये आणि लाभ हायलाइट करतील
5.
वैशिष्ट्यीकृत ऑफर ("ऑफर डिस्प्ले")
तपशीलवार पृष्ठावर वैशिष्ट्यीकृत ऑफर कस्टमर “कार्टमध्ये अ‍ॅड करा” वर क्लिक करू शकतात किंवा "ऑफर डिस्प्ले” वर क्लिक करू शकतात
6.
इतर ऑफर्स
अनेक सेलरद्वारे सेल केलेले समान प्रॉडक्ट जे भिन्न किंमत, शिपिंग पर्याय इ. ऑफर करतात.
7.
वर्णन
लिस्टिंग शोधसुलभतेमध्ये सुधारणा करण्यासाठी कीवर्ड वापरून ऑप्टिमाइझ करा

Amazon jargon:

वैशिष्ट्यीकृत ऑफर

ऑफर डिस्प्ले हा प्रॉडक्ट तपशील पृष्ठाच्या उजवीकडे असलेला व्हाइट बॉक्स आहे जेथे कस्टमर खरेदीसाठी प्रॉडक्ट्स अ‍ॅड करू शकता. एकापेक्षा अधिल सेलर प्रॉडक्ट ऑफर करत असल्यास, ते वैशिष्ट्यीकृत ऑफरसाठी स्पर्धा करू शकतात. वैशिष्ट्यीकृत ऑफर प्लेसमेंटसाठी पात्र ठरण्याकरिता सेलर्सनी परफॉर्मन्स आधारित आवश्यकतांची पूर्तता करणे आवश्यक आहे. Fulfillment by Amazon सारख्या सर्व्हिसेस वापरल्याने तुम्ही ऑफर डिस्प्ले जिंकण्याची तुमची संधी वाढवू शकता
तुमच्या प्रॉडक्टचे स्वतःचे ब्रॅंड असल्यास, काळजी करू नका. तुमच्या सर्वात सामान्य आवश्यकतांची काळजी घेण्यासाठी आमच्याकडे मार्ग आहेत:

बारकोड नसलेल्या प्रॉडक्ट्ससाठी

GTIN एक्झंप्शन

तुम्ही सेल करत असलेल्या प्रॉडक्टला बारकोड किंवा ग्लोबल ट्रेड आयटम नंबर (GTIN) नसल्यास, तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स Amazon.in वर सेल करण्यासाठी GTIN एक्झंप्शनची विनंती करू शकता. आम्ही तुमच्या अर्जाचे पूनरावलोकन केले आणि त्यास मंजुरी दिली की, तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करू शकाल.

ब्रॅंड मालकांसाठी संरक्षण

ब्रँड रजिस्ट्री

तुम्ही सेल करत असलेल्या प्रॉडक्टचे मॅन्यूफॅक्चरर आणि ब्रॅंड मालक असल्यास, Amazon ब्रँड रजिस्ट्रीमध्ये नोंदणी करण्याचा विचार करा -ही एक मोफत सर्व्हिस आहे जी तुम्हाला तुमचे ब्रँड नाव वापरत असलेल्या प्रॉडक्ट तपशील पृष्ठांचे अधिक नियंत्रण देते.

लिस्टिंगमध्ये अ‍डकले आहात?

तुम्ही तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करण्यास सुरुवात केली आहे पण तुम्हाला पुढे कसे सुरू ठेवायचे ते माहीत नाही? खालील दोन पर्यायांपैकी एकामधून लिस्टिंगविषयी उत्तरे मिळवा
सामान्य नोंदणी आणि लिस्टिंग समस्यांसाठी मदत मिळवा
आम्ही Amazon वर लिस्टिंगविषयी नेहमी मोफत वेबिनार होस्ट करतो
सर्व्हिस प्रोव्हायडर नेटवर्क

लिस्टिंगसह मदत मिळवणे

तुम्ही स्वतः तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करत असल्यास, तुम्ही सेलर विद्यापीठ वर उपलब्ध व्हिडिओ आणि ट्युटोरिअल्सद्वारे कधीही प्रक्रिया जाणून घेऊ शकता.

Amazon सर्व्हिस प्रोव्हायडर नेटवर्क (SPN) तुम्हाला Amazon.in वर तुमची प्रॉडक्ट लिस्ट करण्यात मदतीसाठी तृतीय पक्षीय व्यावसायिकांकडून सशुल्क सपोर्ट देखील मिळवू देते. SPN तुम्हाला लिस्टिंगमध्येच मदत करत नाही तर सेलरच्या विविध आवश्यकतांची देखील काळजी घेता.

आजच सेलर बना

तुमची प्रॉडक्ट्स दररोज Amazon.in वर लाखो कस्टमर्ससाठी उपलब्ध करा.
तुमचे अकाउंट सेट करण्यास फक्त 15 मिनिटे लागतात