Amazon सेलर > ऑनलाइन सेल करा > सेलर विद्यापीठ
सेलर विद्यापीठ
लगेचच Amazon वर सेलिंग सुरू करा
Amazon वर तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करण्यासाठी मोफत दैनिक YouTube प्रशिक्षण

तुम्ही तुमचे प्रॉडक्ट Amazon वर आधीच लिस्ट केले आहे का? Amazon.in वर तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करण्यात मदत करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार आमच्या तज्ञांकडून इंग्रजी आणि हिंदीमध्ये होणार्या दैनिक YouTube लाइव्ह प्रसिक्षणात उपस्थित रहा.
सोमवार ते शुक्रवार - 2 pm
Amazon वर अस्तित्त्वातील प्रॉडक्ट
कसे लिस्ट करायचे
इंग्रजी | हिंदी
कसे लिस्ट करायचे
इंग्रजी | हिंदी
प्रमाणित प्रशिक्षक नाझिया फैझ

तुम्ही याविषयी जाणून घ्याल:
1x1 लिस्टिंग

अचूक मॅच म्हणजे काय?
Amazon सेलिंग फीज
Q&A मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे
सेलर विद्यापीठ सह जाणून घ्या
तुम्ही Amazon वर सेल करताना सेलर विद्यापीठ हे तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारे विनाशुल्क वन स्टॉप शॉप आहे. तुम्हाला व्हिडिओ, शहरातील क्लासरूम वर्कशॉप्स यांसारख्या शिक्षणाच्या विविध पद्धतींद्वारे तुमचा व्यवसाय सहजतेने वाढवण्यासाठी, आमची एंड टू एंड प्रक्रिया, सर्व्हिसेस, टूल्स, प्रॉडक्ट्स आणि पॉलिसीज यांबद्दल समजावून देण्यात मदत करण्यासाठी ते हजर आहे. आजच सेलर म्हणून नोंदणी करून Amazon वर सेलिंग विषयी सर्वकाही जाणून घेण्यास सुरुवात करा!
आमच्याकडे 200+ शिकण्याचे मॉड्युल (इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये), ऑनलाइन प्रशिक्षणे आणि रेकॉर्ड केलेली सत्रे आहेत जेणेकरून तुम्ही कुठेही, कधीही अगदी सेलर अॅपवर देखील शिकू शकता.
आमच्याकडे 200+ शिकण्याचे मॉड्युल (इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये), ऑनलाइन प्रशिक्षणे आणि रेकॉर्ड केलेली सत्रे आहेत जेणेकरून तुम्ही कुठेही, कधीही अगदी सेलर अॅपवर देखील शिकू शकता.
Amazon वर तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी मोफत दैनिक YouTube प्रशिक्षण

तुमचा पहिला सेल मिळवण्यासाठी तयार आहात? Amazon.in वर तुमचा बिझनेस वाढवण्यात मदत करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार आमच्या तज्ञांकडून इंग्रजी आणि हिंदीमध्ये होणार्या दैनिक YouTube लाइव्ह प्रसिक्षणात उपस्थित रहा.
सोमवार ते शुक्रवार - 12 pm
Amazon वर तुमचा बिझनेस वाढवा
इंग्रजी | हिंदी
इंग्रजी | हिंदी
प्रमाणित प्रशिक्षक नाझिया फैझ

तुम्ही याविषयी जाणून घ्याल:

लिस्टिंग आणि कॅटलॉग सुधारणा
तुमच्या ऑर्डर शिप करणे
अॅडव्हर्टायझिंग आणि कूपन्सद्वारे सेल्स वाढवणे
फी रचना
Q&A मध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे
मी प्रत्येक सेलरला शैक्षणिक कंटेंट पाहण्याची आणि टीम दररोज देत असलेल्या मोफत प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याची शिफारस करेन कारण हे काही महत्त्वाचे घटक आहेत ज्यामुळे मला सेलर म्हणून त्वरित यश मिळाले.कृतिका भुप्तासह-संस्थापक, 9shines लेबल
मी सेलर विद्यापीठ नियमित पाहत आहे
आणि लॉकडाउन नंतर तर जास्तच पाहत आहे
ज्यामुळे मला व्हिडिओ आणि प्रशिक्षण प्रोग्रॅम्स पाहण्यासाठी
जास्त वेळ मिळू शकेल.
मी गो लोकल आणि ऑटोमेट प्रायसिंग सारख्या
प्रोग्रॅम्सविषयी अधिक जाणून घेतले
ज्यामुळे माझे सेल्स दुप्पट होण्यात मदत झालीसंदिपसह-संस्थापक, गोकार्ट
आजच सेल करण्यास सुरुवात करा
Amazon वर जाणून घ्या, सेल करा आणि पैसे कमवा