Amazon Seller > Sell Online > Fulfillment by Amazon
FULFILLMENT BY AMAZON

Prime फायदा मिळवा

स्टोरेज, पॅकिंग, शिपिंग, डिलिव्हरी आणि कस्टमर सपोर्टसाठी ऑल-इन-वन उपाय

नवीन सेलर आहात का?

सेलिंग सुरू करा

 

अस्तित्त्वातील सेलर आहात का?

FBA मध्ये सामील व्हा

 

Amazon.in सेलर - Prime फायदा

Amazon द्वारा फुल्फिलमेंट म्हणजे काय?

Fulfillment by Amazon (FBA) हा Amazon कस्टमर्सना तुमची प्रॉडक्ट्स विकण्याचा सर्वसमाविष्ट उपाय आहे. तुम्ही Amazon सेलर बनल्यावर आणि FBA वापरत असताना, तुम्हाला फक्त तुमची प्रॉडक्ट्स Amazon फुल्फिलमेंट केंद्रांमध्ये पाठवायची आहेत. बाकी सर्व आम्ही सांभाळू. आम्ही तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर करतो आणि कस्टमरने ऑर्डर केल्यावर, आम्ही पॅकिंग, शिपिंग आणि कस्टमरच्या घरी प्रॉडक्ट डिलिव्हर करणे हे सर्व सांभाळतो. FBA तुमच्या प्रॉडक्ट्सना Prime बॅज देते आणि पात्र कस्टमर्ससाठी त्याच दिवशीची किंवा पुढील दिवशीची डिलिव्हरी ऑफर करते. आम्ही तुमच्यासाठी रिटर्न्स आणि कस्टमर सपोर्ट क्वेरीज देखील हाताळतो.

कस्टमरच्या आवडीचे Prime प्रॉडक्ट्स

Amazon.in Prime बॅज असलेली प्रॉडक्ट्स शोधतात कारण त्यामध्ये जलद, निःशुल्क शिपिंग आणि विश्वसनीय कस्टमर सेवा देतात. Fulfillment by Amazon तुमच्या ऑफर्सना अधिक दृश्यमान आणि स्पर्धात्मक बनवते, त्यामुळे तुम्हाला आमच्या लाखो निष्ठावंत Prime कस्टमर्स पर्यंत पोहोचता येते. Fulfillment by Amazon मुळे ऑफर डिस्प्ले जिंकण्याची तुमची संधी देखील वाढवते, कस्टमर्सना खरेदी करायच्या असलेल्या प्रॉडक्टवर क्लिक करतात तेव्हा ते "कार्टमध्ये जोडा" सोबत दिसते. Prime सेलर म्हणून, तुम्ही विशेषतः Prime कस्टमर्स आणि सेलर्ससाठी असलेल्या वार्षिक शॉपिंग फेस्टिव्हल म्हणजे Prime डे मध्ये देखील सहभागी होऊ शकता.
Prime बॅज

Amazon jargon:

फुल्फिलमेंट केंद्र

फुल्फिलमेंट केंद्र हे Amazon च्या प्रगत, जागतिक फुल्फिलमेंट नेटवर्कचा महत्त्वाचा भाग आहे जे तुम्हाला तुमची प्रॉडक्ट्स आमच्यासोबत सुरक्षितपणे स्टोअर करू देतात. फुल्फिलमेंट केंद्र तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर करते, जी ऑर्डर्स प्राप्त झाल्यावर पॅक केली आणि तुमच्या कस्टमर्सना शिप केली जातात.

ऑफर: FBA मोफत वापरून पहा*

विशिष्ट FBA साठी फी माफीची ऑफर
तुम्ही पहिल्या 3 महिन्यांसाठी किंवा पहिल्या 100 युनिट्ससाठी FBA वापरू शकता आणि मोफत ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज मिळवू शकतात आणि कधीही काढून टाकू शकता. आम्ही FC वर इनबाउंड शुल्क आणि रिमुव्ह्ल शुल्क यांवर मर्यादित वेळेची सूट देखील देऊ शकतो, जेणेकरून तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता FBA वापरू शकता!
*(संदर्भ फी+ क्लोजिंग फी + वजन हॅंडलिंग फी) हे Amazon वर सेलिंग फीजवर नेहमी आकारले जाते आणि मोफत नाही. कृपया अधिक तपशीलांसाठी ऑफर वैधता विभागाचा संदर्भ घ्या
या ऑफरमध्ये कोणत्या फीजना सूट दिली जाते?
तुम्ही FBA मध्ये नवीन असल्यास, पहिल्या 100 युनिट्ससाठी किंवा पहिल्या 3 महिन्यांसाठी (जे आधीचे असेल ते) आम्ही विशिष्ट FBA च्या फीजना माफी देऊ
या कालावधी दरम्यान, तुम्हाला FC मध्ये ATS द्वारे इनबाउंड ट्रांसपोर्टेशन फी (तुम्ही ATS - Amazon ट्रांसपोर्टेशन सर्व्हिस" द्वारे FBA पिकअप”, संग्रहण फी आणि रिमुव्हल फी द्यावी लागणार नाही.
  • आम्ही तुमची शिपमेंट तुमच्या दारातून मोफत पिक अप करतो
  • आम्ही आमच्या फुल्फिलमेंट केंद्रामध्ये (FC) तुमचे प्रॉडक्ट मोफत स्टोअर करू
  • तुम्ही ते कोणत्याही वेळी मोफत रिमुव्ह करू शकता
उदाहरणार्थ (चित्रात्मक प्रदर्शनाच्या उद्देशाने):
समाविष्ट असलेल्या फोनसाठी (Android नसलेले मोबाइल फोन) ही Easy Ship आणि FBA फीजची तुलना आहे
Nokia 105
प्रॉडक्टची माहिती: Nokia 105 (2019)
प्रॉडक्ट साइझ कॅटेगरी: लहान
युनिट वजन: 300 ग्रॅम
शिपिंगचे अंतर राष्ट्रीय
संग्रहण फीज/युनिट: ₹ 3 (आम्ही ₹ 33/घनफळ/ महिना शुल्क आकारतो)
Amazon.in वरील लिस्टिंग किंमत: ₹ 1000
फीचा प्रकार
Easy Ship
FBA
FBA वापरून पहा*
Amazon.in वरील तुमच्या प्रॉडक्टची किंमत
₹1000
₹1000
₹1000
Amazon वर विक्री कराची स्टॅंडर्ड शुल्क
रेफरल*(मोबाइल फोन्ससाठी 5%)
₹50
₹50
₹50
क्लोजिंग फी
₹30
₹18
₹18
शिपिंग/वजन हँडलिंग फी
₹72
₹61
₹61
विशिष्ट FBA साठी शुल्क
फुल्फिलमेंट केंद्रामधील ट्रान्स्पोर्टेशन
-
₹10
मोफत
फुल्फिलमेंट केंद्रामधील संग्रहण
-
₹3
मोफत
पिक अँड पॅक फी
-
₹11
₹11
रिमुव्हल्स (आवश्यक असल्यास)
-
₹10
मोफत
एकूण Amazon फी
₹152
₹153
₹140
फीची टक्केवारी
15.2%
15.3%
14.0%
*नमूद केलेल्या स्थिती आणि वैधता ऑफरच्या अधीन आहे. वर नमूद केलेले उदाहरण हे स्पष्टीकरणाच्या उद्देशाने आहे आणि शुल्क बदलू शकतात. अधिक तपशीलांसाठी seller central चा संदर्भ घ्या
फी माफी कशी लागू केली जाते?
  • फुल्फिलमेंट केंद्रामधील ट्रांसपोर्टेशनचे शुल्क – तुम्ही जेव्हा ‘Amazon इनबाउंड पिक अप सर्व्हिस (ATS)’ निवडाल, त्या वेळेस लगेच डिस्काउंट दिले जाईल. पहिल्या 100 युनिट्स किंवा पहिल्या 3 महिन्यांमध्ये शुल्क शून्य दाखवले जाईल. इनबाउंड डिस्काउंट Rs 1000 वर कॅप केले आहे.
  • संग्रहण आणि रिमुव्हल फी – पहिल्या 100 युनिट किंवा पहिल्या 3 महिन्यांसाठी संग्रहण आणि रिमुव्हल फी आकारली जाणार नाही.
  • कृपया लक्षात घ्या की, FBA वर लॉंच झाल्यानंतर 24 तासांनंतर रिमुव्हल डिस्काउंट लागू होईल. तसेच, पिक अ‍ॅंड पॅक फी नेहमीप्रमाणे आकारली जात राहील.
FBA मोफत वापरून पहा ऑफरच्या अटी आणि वैधता काय आहेत?
तुम्ही या स्थितींमध्ये FBA मोफत वापरून पहा ऑफर लाभ घेऊ शकता:
  • Fulfillment by Amazon पहिल्यांदा वापरून पाहणार्‍या सेलर्ससाठी ही ऑफर वैध आहे (जसे की, तोपर्यंत फुल्फिलमेंट केंद्रामध्ये कोणतीही शिपमेंट पाठवली जाऊ शकत नाही). तुमचा 3 महिन्यांचा चाचणी कालावधी हा आम्हाला Amazon फुल्फिलमेंट केंद्रामध्ये (FC) तुमची पहिली शिपमेंट प्राप्त झाल्यावर सुरु होतो.
  • तुमची पहिली शिपमेंट फुल्फिलमेंट केंद्रामध्ये पाठवल्याच्या दिवसापासून पहिल्या 100 युनिट्ससाठी किंवा 3 महिन्यांसाठी तुम्ही फी माफीचा लाभ घेऊ शकता. पहिली शिपमेंट किमान 10 युनिट्सची असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही इनबाउंड शुल्क माफीचा लाभ घेण्यासाठी ‘Amazon इनबाउंड पिक-अप सेवा(ATS)' वापरून अपॉइंटमेंट शेड्युल करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे कालावधीच्या 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी एकापेक्षा जास्त मोफत इनबाउंड शिपमेंट असू शकतात (तुमचे 100 युनिट्स पूर्ण होईपर्यंत). इनबाउंड डिस्काउंट Rs 1000 वर कॅप केले आहे.
  • कधीही (ऑफर कालावधीमध्ये), तुम्हाला Amazon FC मधून तुमची प्रॉडक्ट्स काढून टाकायची असल्यास, या ऑफरचा भाग म्हणून रिमुव्हल फी देखील माफ केली जाईल.
  • इनबाउंड शुल्क, स्टोरेज आणि रिमुव्हल फीज हे विशिष्ट FBA फीज/शुल्क आहेत आणि जे या ऑफरचा भाग म्हणून माफ केले जातात. संदर्भ फी, क्लोजिंग फी, वजन हॅंडलिंग फी आणि GST मध्ये (APOB) वेयरहाउस पत्ता समाविष्ट करण्यासाठी तृतीय पक्षाची सर्व्हिस घेणे यासारखे कोणतेही अतिरीक्त शुल्क नेहमीप्रमाणे यापुढेही आकारले जातील.

FBA कसे काम करते?

Fulfillment by Amazon तुमची फुल्फिलमेंटची डोकेदुखी कमी करण्यात मदत करू शकते आणि तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्यात मदत होते.

पायरी 1

Amazon सेलर म्हणून नोंदणी करा आणि तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करा
Amazon.in सेलर म्हणून नोंदणी करा आणि तुमचे अकाउंट सेट करण्यासाठी Seller Central मध्ये लॉगिन करा. तुमचा बिझनेस अपडेट करा आणि Amazon.in वर तुमच्या प्रॉडक्ट लिस्टिंग्ज जोडा.

पायरी 2

FBA मध्ये सामील व्हा आणि तुमची प्रॉडक्ट्स Amazon फुल्फिलमेंट केंद्रामध्ये तुमची प्रॉडक्ट्स पाठवा
तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट केली की, तुम्ही Amazon FBA साठी साइन अप करू शकता जेथे तुम्हाला तुमचे अतिरिक्त तपशील शेअर करावे लागतील, बिझनेससाठी अतिरिक्त ठिकाण (APOB) म्हणून तुमची निवडलेली Amazon फुल्फिलमेंट केंद्रे (FC) जोडा. तुम्ही त्यानंतर Amazon FC मध्ये तुमची प्रॉडक्ट्स शिप करू शकता

पायरी 3

तुमच्या Prime प्रॉडक्ट्ससाठी ऑर्डर्स मिळवा
तुमच्या FBA प्रॉडक्ट्समध्ये Prime बॅक असेल. तुमच्याकडे ऑफर डिस्प्ले जिंकण्याची संधी देखील असेल ज्यामुळे आणखी ऑर्डर्स त्वरितपणे प्राप्त करण्याची तुमची संधी वाढेल. ऑर्डर केल्यावर, Amazon तुमची प्रॉडक्ट्स त्वरित पॅक करेल आणि ती डिलिव्हरीसाठी तयार करेल.

पायरी 4

Amazon तुमची प्रॉडक्ट्स कस्टमर्सना डिलिव्हर करते
आमच्या सर्वोत्कृष्ट नेटवर्कसह आम्ही भारतातील 99% पिन कोड्सच्या ठिकाणी डिलिव्हर करतो, आम्ही तुमची प्रॉडक्ट्स शिपमेंटच्या ट्रॅकिंगसह कस्टमरला त्वरित आणि विश्वासाने डिलिव्हर करू. आनंदी कस्टमर्स म्हणजे 5 स्टार रेटिंग आणि आणखी ऑर्डर्स मिळवण्याची अधिक चांगली संधी.
सुरुवात करण्यात मदत हवी आहे का?
Amazon सेलरचा समावेश असलेली व्हिडिओ थंबनेल
Prime सदस्य असल्यामुळे, आम्ही आमच्या कस्टमर्सपर्यंत लवकरात लवकर पोहोचू.
धीपक राजारामपाळीव प्राण्यांसाठी उत्तम खाद्यपदार्थ
अजूनही खात्री पटलेली नाही का?

FBA चे फायदे

Prime फायदे - Amazon Prime बॅज
Amazon Prime बॅज
पात्र प्रॉडक्ट्सवर Prime बॅज दाखवा आणि तुमच्या कस्टमरला मोफत अमर्यादित एक-किंवा दोन दिवसीय डिलिव्हरी मिळण्याचा पर्याय मिळतो. Premium डिलिव्हरी पर्यायांमुळे कस्टमरची मागणी आणि विश्वास वाढतो.
Prime फायदे - बिझनेसवर लक्ष केंद्रित करा
तुमच्या बिझनेसवर लक्ष केंद्रित करा
आम्ही तुमची इंव्हेंटरी स्टोअर करतो आणि तुमच्या कस्टमरना प्रॉडक्टस् शिप करायची काळजी घेतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बिझनेसवर लक्ष देऊ शकता.
Prime फायदे - फ्लेक्सिबल दर रचना
झटपट पेमेंट करा
FBA चे फ्लेक्सिबल दर रचना म्हणजे तुम्हाला फक्त तुम्ही वापरत असलेल्या सेवांसाठी पैसे द्यायचे आहे - कोणत्याही अतिरिक्त सदस्यता फीज नाहीत, किमान युनिट्स नाहीत आणि स्टार्ट अप फीज नाहीत
Prime फायदे - विश्वास निर्माण करणे
विश्वास निर्माण करणे
कस्टमर्स Amazon च्या सर्वोत्कृष्ट पॅकेजिंग, शिपिंग, कस्टमर सेवा आणि रिटर्न्सवर विश्वास ठेवतात आणि आता तुमचा ब्रॅंड या विश्वासाचा फायदा घेऊ शकतो
Prime फायदे - बिझनेस वाढवा
बिझनेस वाढवताना परिश्रम करण्याची गरज नाही
Amazon द्वारे तुमचे सेल्स वाढत असले तरीही, तुम्हाला इन्व्हेंटरी जागेची, व्यवस्थापित करण्यासाठी माणसे, ऑर्डर्सची पॅकिंग आणि डिलिव्हरी करण्याची काळजी करायची गरज नाही
Prime फायदे -आणखी गोष्टींसाठी कस्टमर्स परत येतात
आणखी गोष्टींसाठी परत या
FBA सह, आम्ही तुमच्या कस्टमर सेवेची आणि Amazon वर विक्री केलेल्या प्रॉडक्ट्सच्या रिटर्नची काळजी घेतो. तुमची प्रॉडक्ट्स Amazon द्वारे मोफत डिलिव्हरीसाठी पात्र असतील. तुम्ही तुमच्या ठिकाणावरून प्रॉडक्ट्स पिक करू शकणार्‍या Amazon च्या प्रशिक्षित ट्रान्सपोर्टर्ससोबत तुमची प्रॉडक्ट्स Amazon च्या फुल्फिलमेंट केंद्रामध्ये सहजपणे पाठवूदेखील शकता.
Prime फायदे - डिलिव्हरीच्या वेळी पेमेंट करा
डिलिव्हरीच्या वेळी पेमेंट करा
डिलिव्हरीच्या वेळी पेमेंट करा (कॅश ऑन डिलिव्‍हरी देखील म्हटले जाते) भारतात मोठ्या प्रमाणात वापरली आहे, तुम्‍ही FBA द्वारे डिलिव्हरीच्या वेळी पेमेंट करा वापरून तुमच्‍या ऑर्डर्स फुल्फिल करू शकता. पैसे थेट तुमच्या बॅंक अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जातात.
Prime फायदे - सेल्समध्ये वाढ
सेल्समध्ये वाढ
Fulfillment by Amazon द्वारे तुम्हाला Amazon च्या सर्वोत्कृष्ट संशाधनांचा अ‍ॅक्सेस मिळतो ज्यामुळे तुमचे ऑनलाइन सेल्स वाढण्यात मदत होते.
Amazon सेलर म्हणून तुमचे सेल्स वाढवण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी FBA वरील आमच्या मोफत वेबिनार्स आणि त्याच्या फायद्यांसाठी साइन अप करा

तुमच्या FBA फीज मोजा

खालील 4 सोप्या पायर्‍यांद्वारे, विक्री केलेल्या प्रत्येक प्रॉडक्टसाठी तुमच्याकडून आकारल्या जाणार्‍या अंदाजे FBA फीज तुम्ही निर्धारित करू शकता. वरील तुलना तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे, FBA तुमच्या प्रॉडक्ट्ससाठी Prime बॅज आपोआप सुरू करते. FBA मध्ये स्विच केल्यावर, सेलर्सनी सेल्समध्ये 3X वाढ झाल्याचे अनुभवले आहे.
खाली नमूद केलेल्या फी या फक्त दाखवण्यासाठी आहेत. तुम्हाला लागू होणारी अंतिम फी एकापेक्षा अधिक घटकांवर अवलंबून असेल जसे की प्रॉडक्ट कॅटेगरी, साइझ, वजन, आकारमानानुसार वजन, लाभ घेता येणार्‍या अतिरिक्त सेवा, इ.

पायरी 1: तुमची कॅटेगरी निवडा आणि तुमची संदर्भ फी शोधा

तुमची संदर्भ फी निर्धारित करण्यासाठी तुमची प्रॉडक्ट कॅटेगरी निवडा.

संदर्भ फीज तक्ता

कॅटेगरी

संदर्भ फीची टक्केवारी

ऑटोमोटिव, कार आणि अ‍ॅक्सेसरीज
ऑटोमोटिव - हेल्मेट, तेल आणि वंगण, बॅटरी, प्रेशर वॉशर, व्हॅक्युम क्लिनर, एअर फ्रेशनर, एअर प्युरिफायर आणि वाहन टूल
6.5
ऑटोमोटिव - टायर्स आणि रिम्स
5%
ऑटोमोटिव वाहने - 2 चाकी, 4 चाकी आणि इलेक्ट्रिक वाहने
2%
ऑटोमोटिव - कार आणि बाइकचे पार्ट, ब्रेक, स्टायलिंग आणि बॉडी फिटिंग, ट्रान्समिशन, इंजिन पार्ट, एक्झॉस्ट सिस्टम, इंटिरियर फिटिंग, सस्पेंशन आणि वायपर
11.00%
ऑटोमोटिव - इतर सबकॅटेगरीज
20%
ऑटोमोटिव – क्लिनिंग किट (स्पॉंज, ब्रश, डस्टर, कपडे आणि लिक्विड), कार इंटेरियर आणि बाहेरील इंटेरियर (वॅक्स, पॉलिश, शॅम्पू आणि इतर), कार आणि बाइक लाईटिंग आणि पेंट
9.00%
ऑटोमोटिव अ‍ॅक्सेसरीज (फ्लोअर मॅट्स, सीट/कार/बाइक कव्हर्स) आणि राइडिंग गिअर (फेस कव्हर्स आणि ग्लोव्ह्ज)
13%
कार इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस
5.5%
कार इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅक्सेसरीज
10.5%
बाळासाठी उपयुक्त प्रॉडक्ट्स, खेळणी आणि शिकणे
बाळासाठी उपयुक्त प्रॉडक्ट्स - इतर प्रॉडक्ट
<= 1000 आयटम किंमतीसाठी 6.0%
>1000 आयटम किंमतीसाठी 8.0%
बाळांचे हार्डलाईन्स - झोपाळे, बाउंसर आणि रॉकर्स, कॅरियर्स, वॉकर्स
बाळाची सुरक्षा - गार्ड्स आणि लॉक्स
बाळाचे रूम डेकॉर
बाळासाठी फर्निचर
बाळासाठी कार सीट्स आणि अ‍ॅक्सेसरीज
बेबी स्ट्रोलर्स, बग्गीज आणि प्रॅम्स
8%
क्राफ्टचे साहित्य
8%
खेळणी
<= 1000 आयटम किंमतीसाठी 9.50%
>1000 च्या आयटम किंमतीसाठी 11%
खेळणी - ड्रोन्स
10.5%
खेळणी - फुगे आणि सॉफ्ट टॉइज
11.0%
पुस्तके, संगीत, चित्रपट, व्हिडिओ गेम्स, मनोरंजन
पुस्तके
<=250 च्या आयटम किंमतीसाठी 2%
>250 आणि <=500 च्या आयटम किंमतीसाठी 4%
>500 आणि <=1000 आयटम किंमतीसाठी 9%
> 1000 आयटम किंमतीसाठी 12.5%
चित्रपट
6.5
संगीत
6.5
संगीत वाद्ये (गिटार्स आणि कीबोर्ड्स वगळता)
7.5%
संगीत वाद्ये - गिटार्स
7.5%
संगीत वाद्ये - कीबोर्ड्स
5%
संगीत वाद्ये - DJ आणि VJ उपकरण,
रेकॉर्डिंग आणि कॉम्प्युटर,
केबल्स आणि लीड्स
मायक्रोफोन्स,
PA आणि स्टेज
9.5%
व्हिडिओ गेम्स - ऑनलाइन गेम सर्व्हिस
2%
व्हिडिओ गेम्स - अ‍ॅक्सेसरीज
<=500 च्या आयटम किंमतीसाठी 9%
> 500 च्या आयटम किंमतीसाठी 12%
व्हिडिओ गेम्स - कन्सोल्स
7%
व्हिडिओ गेम्स
7%
औद्योगिक, मेडिकल, वैज्ञानिक साहित्य आणि ऑफिस प्रॉडक्ट्स
बिझनेस आणि औद्योगिक साहित्य - रोबोटिक, लॅबची साधने, सोल्जरिंग उपकरण, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरण (मास्क वगळता) आणि PPE किट
· INR 150000 पर्यंत 11.5%
· INR 15000 पेक्षा जास्त असल्यास 5%
जॅनिटोरियल आणि सॅनिटेशन (क्लीनर्स आणि डीओडरायझर्स, मॉप्स/बकेट्स, टिशुज आणि वाइप्स, व्यावसायिक व्हॅक्युम क्लीनर्स, डिस्पेन्सर्स इ), वैद्यकीय आणि आरोग्यदक्षतेचे साहित्य
5.5%
प्रीस्क्रिप्शन मेडिसिन
4.5%
मास्क्स
6.00%
वजनकाटे - BISS आणि किचन
<=500 आयटम किंमतीसाठी 10.5%
> 500 आयटम किंमतीसाठी 12.0%
बिझनेस आणि औद्योगिक साहित्य - मटेरियल हॅंडलिंग उपकरण, जॅनिटोरियल आणि सॅनिटेशन, मेडिकल आणि डेंटल साधने, कमर्शियल किचन आणि रेफ्रिजरेटर उपकरण
5.5%
बिझनेस आणि औद्योगिक साहित्य - पॉवर टूल आणि अ‍ॅक्सेसरी, वेल्डिंग मशीन, मायक्रोस्कोप, औद्योगिक विद्युत प्रॉडक्ट
9.00%
व्यावसायिक सुरक्षा साहित्य (मास्क, ग्लोव्ह्ज, सुरक्षा शूज, फेस शील्ड आणि इतर PPE प्रॉडक्ट्स)
5%
बिझनेस आणि औद्योगिक साहित्य - चाचणी आणि मापन साधने, टेप आणि अधेसिव्ह, पॅकेजिंग साहित्य, 3D प्रिंटर, थर्मल प्रिंटर आणि बारकोड स्कॅनर
· INR 15000 पर्यंत 8%
· INR 15000 पेक्षा जास्त असल्यास 5%
ऑफिस प्रॉडक्ट्स
8%
ऑफिस प्रॉडक्ट्स - मशीन आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस
9.5%
कपडे, फॅशन, फॅशन अ‍ॅक्सेसरीज, दागिने, सामान, शूज
पोशाख - अ‍ॅक्सेसरीज
<= 300 आयटम किंमतीसाठी 14%
> 300 आयटम किंमतीसाठी 18%
पोशाख - स्वेट शर्ट आणि जॅकेट
<= 300 आयटम किंमतीसाठी 13%
> 300 आयटम किंमतीसाठी 20%
पोशाख - शॉर्ट
<= 300 आयटम किंमतीसाठी 14%
> 300 आणि <=1000 आयटम किंमतीसाठी 17%
> 1000 आयटम किंमतीसाठी 19%
पोशाख - महिलांचे कुर्ते, कुर्ती आणि सलवार सूट
<= 300 आयटम किंमतीसाठी 15%
> 300 आणि <=1000 आयटम किंमतीसाठी 16.5%
> 1000 आयटम किंमतीसाठी 18.0%
पोशाख - इतर इनरवेअर
<=500 आयटम किंमतीसाठी 12.5%
> 500 च्या आयटम किंमतीसाठी 12%
पोशाख - स्लीपवेअर
12%
पोशाख - इतर प्रॉडक्ट्स
<= 300 आयटम किंमतीसाठी 14%
> 300 आणि <=1000 आयटम किंमतीसाठी 16.5%
> 1000 आयटम किंमतीसाठी 18%
पोशाख - साड्या आणि ड्रेस मटेरियल्स
<=300 आयटम किंमतीसाठी 10.5%
> 300 आयटम किंमतीसाठी 18%
पोशाख - पुरुषांचे टी-शर्ट्स (पोलोज, टॅंक टॉप्स आणि फुल स्वीव्ह्ज टॉप्स वगळता)
> 500 आयटम किंमतीसाठी 17%
> 500 आयटम किंमतीसाठी 15%
पोशाख - महिलांचे इनरवेअर / लॉंजरी
<=500 आयटम किंमतीसाठी 12.5%
> 500 आयटम किंमतीसाठी 11%
बॅकपॅक्स
<= 500 आयटम किंमतीसाठी 12%
> 500 आयटम किंमतीसाठी 9%
आयवेअर - सनग्लासेस, फ्रेम्स आणि झिरो पॉवर आय ग्लासेस
12.00%
फॅशन ज्वेलरी
<= 1000 आयटम किंमतीसाठी 22.5%
> 1000 आयटम किंमतीसाठी 24%
फाइन ज्वेलरी - गोल्ड कॉइन्स
2.5%
फाइन ज्वेलरी - स्टडेड
10%
फाइन ज्वेलरी - अनस्टडेड आणि सॉलिटेर
5%
फ्लिप फ्लॉप्स, फॅशन सॅंडल आणि स्लिपर
<=500 आयटम किंमतीसाठी 9%
> 500 आयटम किंमतीसाठी 12.5%
हँडबॅग्ज
<=500 आयटम किंमतीसाठी 12.5%
> 500 आयटम किंमतीसाठी 9.5%
लगेज - सुटकेस आणि ट्रॉली
6.5
लगेज - प्रवासाच्या ॲक्सेसरीज
<= 500 आयटम किंमतीसाठी 11%
> 500 आयटम किंमतीसाठी 10%
लगेज - इतर सबकॅटेगरीज
5.5%
चांदीचे दागिने
10.5%
शूज
<= 1000 आयटम किंमतीसाठी 14%
> 1000 आयटम किंमतीसाठी 15%
किड्स फूटवेअर
<= 500 आयटम किंमतीसाठी 6%
> 500 आयटम किंमतीसाठी 14%
शूज - सॅंडल्स आणि फ्लोटर्स
10.5%
वॉलेट्स
12%
घड्याळे
13.5%
इलेक्ट्रॉनिक्स (कॅमेरा, मोबाइल, PC, वायरलेस) आणि अ‍ॅक्सेसरीज
केबल्स - इलेक्ट्रॉनिक्स, PC, वायरलेस
20%
कॅमेरा अ‍ॅक्सेसरीज
11%
कॅमेरा लेन्सेस
7%
कॅमेरा आणि कॅमकॉर्डर
5%
केसेस, कव्हर्स, स्कीन्स, स्क्रीन गार्ड्स
<= 150 च्या आयटम किंमतीसाठी 3%
> 150 आणि <=300 च्या आयटम किंमतीसाठी 18%
> 300 अणि <=500 च्या आयटम किंमतीसाठी 20%
> 500 च्या आयटम किंमतीसाठी 25%
डेस्कटॉप्स
6.5
इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस (इलेक्टॉनिक्स, PC आणि वायरलेस)
17%
इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस (TV, कॅमेरा, कॅमकॉर्डर, कॅमेरा लेन्सेस आणि अ‍ॅक्सेसरीज, GPS डिव्हाइसेस, स्पीकर्स)
9%
मनोरंजन कलेक्टिबल
· INR 300 पर्यंत 13%
· INR 300 पेक्षा जास्त असल्यास 17%
फॅशन स्मार्ट वॉच
14.5%
GPS डिव्हाइसेस
13.5%
हार्ड डिस्क्स
8.5%
हेडसेट्स, हेडफोन्स आणि इअरफोन्स
18%
कीबोर्ड्स आणि माउस
13%
Kindle अ‍ॅक्सेसरीज
25%
लॅपटॉप बॅग्ज आणि स्लीव्स
<= 500 आयटम किंमतीसाठी 12%
> 500 आयटम किंमतीसाठी 9%
लॅपटॉप आणि कॅमेरा बॅटरी
12%
लॅपटॉप्स
6%
मेमरी कार्ड्स
12%
मोबाइल फोन्स आणि टॅबलेट्स (ग्रफिक टॅबलेट्ससह)
5%
मॉडेम आणि नेटवर्किंग डिव्हाइसेस
14%
मॉनिटर्स
6.5
PC कंपोनंट्स (RAM, मदरबोर्ड्स)
5.5%
पॉवर बँक्स
18%
प्रिंटर्स आणि स्कॅनर्स
8%
सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स
11.5%
स्पीकर्स
11%
टेलिव्हिजन
6%
लॅंडलाइन फोन्स
6.0%
USB फ्लॅश ड्राइव (पेन ड्राइव्ह)
16%
प्रोजेक्टर, होम थिएटर सिस्टम,बायनॉक्युलर आणि टेलिस्कोप
6.00%
ग्रोसरी, खाद्यपदार्थ आणि पाळीव प्राणी साहित्य
किराणा आणि उत्कृष्ट खाद्यपदार्थ - इतर प्रॉडक्ट
<=500 आयटम किंमतीसाठी 4.0%
>500 आणि <=1000 आयटम किंमतीसाठी 5.5%
> 1000 आयटम किंमतीसाठी 9.5%
किराणा आणि उत्कृष्ट खाद्यपदार्थ - हॅम्पर आणि गिफ्टिंग
<= 1000 आयटम किंमतीसाठी 6.0%
> 1000 आयटम किंमतीसाठी 9.5%
पाळीव प्राण्यांसाठी प्रॉडक्ट्स
· INR 250 पर्यंत 6.5%
· INR 250 पेक्षा जास्त असल्यास 11%
हेल्थ, ब्यूटी आणि वैयक्तिक निगा आणि वैयक्तिक निगेची साहित्य
ब्यूटी - फ्रॅगरन्स
<= 250 आयटम किंमतीसाठी 8.5%
>250 आयटम किंमतीसाठी 13.0%
ब्यूटी प्रॉडक्ट्स
5%
डिओड्रंट्स
6.5
फेशियल स्ट्रीमर्स
7.0%
प्रीस्क्रिप्शन मेडिसिन
2.5%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा (HPC) - वैद्यकीय उपकरण आणि कॉंटॅक्ट लेन्स
8%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा - आयुर्वेदिक प्रॉडक्ट, तोंडाची निगा, हाताचे सॅनिटायझर, पूजेचे साहित्य
<= 500 आयटम किंमतीसाठी 6.0%
>500 आयटम किंमतीसाठी 8.0%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा (HPC) - पोषणतत्त्वे
9%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा (HPC) - इतर सबकॅटेगरी
11%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा - इतर घरगुती साहित्य
<= 500 आयटम किंमतीसाठी 3.5%
>500 आयटम किंमतीसाठी 6.5%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा - न्यूट्रिशन - कॉंटॅक्ट लेन्स आणि वाचनासाठी चष्मे
12.0%
लक्झरी ब्यूटी
5.0%
कार क्रेडल, लेन्स किट आणि टॅबलेट केसेस
21%
वैयक्तिक निगा साधने - इलेक्ट्रिक मसाजर्स
<= 1000 आयटम किंमतीसाठी 9.5%
> 1000 आयटम किंमतीसाठी 12.0%
वैयक्तिक निगा साधने (ग्रूमिंग आणि स्टाइलिंग)
10%
वैयक्तिक निगेची उपकरणे - ग्लुकोमीटर आणि ग्लुकोमीटर स्ट्रिप्स
5.5%
वैयक्तिक निगेची उपकरणे - थर्मामीटर्स
8.5%
वैयक्तिक निगेची उपकरणे - वजनकाटा आणि फॅट अ‍ॅनलायझर्स
<=500 आयटम किंमतीसाठी 10.5%
> 500 आयटम किंमतीसाठी 12.0%
वैयक्तिक निगेची उपकरणे - इतर प्रॉडक्ट्स
7.5%
होम, डेकॉर, गृह सुधारणा, फर्निचर, आउटडोअर, लॉन आणि गार्डन
बीन बॅग्स आणि इनफ्लॅटेबल
11%
घड्याळे
8%
फर्निचर
<= 15000 आयटम किंमतीसाठी 14.50%
> 15000 च्या आयटम किंमतीसाठी 10.00%
होम - फ्रेगनन्स आणि कॅंडल्स
10.5%
कार्पेट्स, बेडशीट्स, ब्लॅंकेट्स आणि कव्हर्स
<= 500 आयटम किंमतीसाठी 6%
> 500 आयटम किंमतीसाठी 10.5%
होम फर्निशिंग
<= 1000 आयटम किंमतीसाठी 12%
> 1000 च्या आयटम किंमतीसाठी 13%
गृह सुधारणा - वॉलपेपर्स
13.50%
गृह सुधारणा (अ‍ॅक्सेसरी वगळता), घराच्या सुरक्षा सिस्टमसह
9%
शिडी, किचन आणि बाथ फिक्श्चर
8.00%
होम स्टोरेज
>=300 च्या आयटम किंमतीसाठी 10%
> 300 आयटम किंमतीसाठी 13%
होम - इतर सबकॅटेगरीज
17%
गृह सुधारणा - वेस्ट आणि रिसायलिंग
6%
होम - पोस्टर्स
17%
इनडोअर लाईटिंग - इतर
16.00%
इनडोअर लाईटिंग - भिंत, सिलींग फिक्श्चर लाइट्स, लॅम्प बेसेस, लॅम्प शेड आणि स्मार्ट लाईटिंग
12%
LED बल्ब्स आणि बॅटेन्स
7%
कुशन कव्हर्स
10.00%
स्लिपकव्हर आणि किचन लाइनन
14.50%
लॉन आणि गार्डन - व्यावसायिक कृषीवियक प्रॉडक्ट्स
3.00%
लॉन आणि गार्डन - केमिकल पेस्ट कंट्रोल, मच्छरची जाळी, बर्ड कंट्रोल, झाडांचे संरक्षण, फॉगर
<= 1000 आयटम किंमतीसाठी 6%
> 1000 आयटम किंमतीसाठी 8%
लॉन आणि गार्डन - सोलर डिव्हाइस (पॅनेल, इन्व्हर्टर, चार्ज कंट्रोलर, बॅटरी, लाइट, सोलर गॅजेट)
5%
लॉन आणि गार्डन - प्लांटर, फर्टीलायझर, वॉटरिंग आणि इतर सबकॅटेगरी
<= 300 आयटम किंमतीसाठी 13%
> 300 आणि <=15000 आयटम किंमतीसाठी 10%
> 15000 आयटम किंमतीसाठी 5%
लॉन आणि गार्डन - प्लांट, सीड आणि बल्ब
<= 500 आयटम किंमतीसाठी 9%
> 500 आयटम किंमतीसाठी 10%
लॉन आणि गार्डन - घराबाहेरील उपकरणे (आरी, लॉन मॉवर, कल्टिव्हेटर, टिलर, स्ट्रिंग ट्रिमर, वॉटर पंप, जनरेटर, बार्बीक्यु ग्रिल, ग्रीन हाउस)
5.5%
किचन, मोठी आणि लहान उपकरणे
किचन- नॉन अप्लायन्सेस (ग्लासवेअर आणि सीरॅमिकवेअरसह)
> 300 च्या आयटम किंमतीसाठी 6%
> 300 आयटम किंमतीसाठी 11.5%
किचन - ग्लासवेअर आणि सेरॅमिकवेअर
> 300 च्या आयटम किंमतीसाठी 6%
> 300 आयटम किंमतीसाठी 11.5%
किचन - गॅस स्टोव्ह्ज आणि प्रेशर कूकर्स
7.5%
मोठी उपकरणे (अ‍ॅक्सेसरीज, रेफ्रिजरेटर आणि चिमनी वगळता)
5.5%
मोठी उपकरणे - अ‍ॅक्सेसरीज
16%
मोठी उपकरणे - चिमनी
7.5%
मोठी उपकरणे – रेफ्रिजरेटर्स
5%
लहान उपकरणे
<= 5000 च्या आयटम किंमतीसाठी 5.5%
> 5000 आयटम किंमतीसाठी 6.5%
फॅन आणि रोबोटिक वॅक्युम्स
<= 3000 आयटम किंमतीसाठी 5.5%
> 3000 च्या आयटम किंमतीसाठी 7%
स्पोर्ट्स, जिम आणि स्पोर्टिंग उपकरण
बायसायकल्स
8%
जिमची उपकरणे
9%
“स्पोर्ट्स - क्रिकेट आणि बॅडमिंटन उपकरणे
टेनिस, टेबल टेनिस, स्कॉश,
फूटबॉल, वॉलीबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल
स्विमिंग”
6%
स्पोर्ट्स - फूटबॉल, वॉलीबॉल, बास्केटबॉल आणि थ्रोबॉल
6%
स्पोर्ट्स - टेनिस, टेबल टेनिस आणि स्कॉश
6%
स्पोर्ट्स - स्विमिंग
6%
स्पोर्ट्स आणि आउटडोअर - फूटवेअर
<= 1000 आयटम किंमतीसाठी 14%
> 1000 आयटम किंमतीसाठी 15%
स्पोर्ट्स आणि आउटडोअर - इतर प्रॉडक्ट्स
<= 250 च्या आयटम किंमतीसाठी 9%
> 250 च्या आयटम किंमतीसाठी 11.5%
इतर
कॉइन कलेक्टिबल्स
15%
कंज्युमेबल फिजिकल गिफ्ट कार्ड
5%
ललित कला
20%
चांदीची नाणी आणि बार्स
2.5%
स्पोर्ट कलेक्टिबल्स
· INR 300 पर्यंत 13%
· INR 300 पेक्षा जास्त असल्यास 17%
वॉल आर्ट
13.5%
वॉरंटी सर्व्हिसेस
30%

पायरी 2: तुमची क्लोजिंग फी निर्धारित करा

तुमच्या प्रॉडक्टच्या किमतीनुसार, तुमची क्लोजिंग फी निर्धारित करा

आयटम किंमतची रेंज (INR)

सर्व कॅटेगरीज

अपवाद असलेल्या कॅटेगरीज

₹ 0 - 250
₹ 25
₹ 12*सर्वात कमी फीज
₹ 251 - 500
₹ 20
₹ 12**सर्वात कमी फीज
₹ 501 - 1000
₹ 18
₹ 18
₹ 1000+
₹ 35
₹ 35

पायरी 3: तुमच्या फुल्फिलमेंट फीज मोजा

फुल्फिलमेंट फीज तुमच्या प्रॉडक्ट्सचे वजन आणि आकारमान आणि शिपिंगचे अंतर यावर अवलंबून असते.
तुमच्या शिपिंग फीज आणि इतर फीज (पिक अ‍ॅंड पॅक फी + स्टोरेज फी) मोजण्यासाठी तुमची साइझ निवडा
स्टॅंडर्ड आकाराच्या आयटम्ससाठी फी रचना
FBA फुल्फिलमेंट फीज

पिक अँड पॅक शुल्क (प्रत्येक युनिट)

₹ 11

संग्रहण फी (प्रत्येक क्युबिक फूट/महिना)

₹ 33

शिपिंग फी (वजन हॅंडलिंग फी)

तक्त्यानुसार
FBA (सेलर फ्लेक्स नसलेले) वजन हॅंडलिंग फी (प्रति शिपमेंट INR)*

साईज बँड

स्टॅंडर्ड

स्थानिक
प्रादेशिक
राष्ट्रीय
पहिले 500 ग्रॅम
₹29
₹40
₹61
1 किग्रॅपर्यंत प्रत्येक अतिरिक्त 500 ग्रॅवर
₹13
₹17
₹25
1 किग्रॅनंतर प्रत्येक अतिरिक्त किग्रॅवर
₹15
₹21
₹27
5 किग्रॅपर्यंत प्रत्येक अतिरिक्त किग्रॅवर
₹8
₹9
₹12
ओव्हरसाईज भारी आणि अवजड आयटम्ससाठी फी रचना
H&B आयटम्स-
• आयटमला पिकअप, डिलिव्हरी आणि इंस्टॉलेशन दरम्यान व्यवस्थित हाताळण्याची गरज आहे.
कमाल (लांबी, रूंदी, उंची) > 72” किंवा 183 सेमी किंवा वजन > 22.5 किग्रॅ किंवा परिघ > 118” किंवा 300 सेमी #परिघ = [लांबी + 2*(रुंदी + उंची)]

FBA फुल्फिलमेंट फीज

पिक अँड पॅक शुल्क (प्रत्येक युनिट)

₹ 50

संग्रहण फी (प्रत्येक क्युबिक फूट/महिना)

₹ 33

शिपिंग फी (वजन हॅंडलिंग फी)

तक्त्यानुसार
FBA (सेलर फ्लेक्स नसलेले) वजन हॅंडलिंग फी (प्रति शिपमेंट INR)*

साईज बँड

भारी आणि अवजड

स्थानिक
प्रादेशिक
राष्ट्रीय
पहिले 12 ग्रॅम
₹176
₹261
NA
12 किग्रॅनंतर प्रत्येक अतिरिक्त किग्रॅवर
₹5
₹6
NA

पायरी 4: तुमच्या एकूण फीज मोजा

वर नमूद केलेल्या फीज जोडा (पायरी 1, 2 आणि 3) आणि 18% GST लागू करा

एकूण फे = संदर्भ फी + क्लोजिंग फी + फुल्फिलमेंट फी + कर (18%)
उदाहरण
लहान उत्पादन: कॅमेरा लेन्स
प्रॉडक्टची माहिती:
परिमाणे: 11.7 x 7.7 x 7.7 सेमी
युनिट वजन: 0.25 किग्रॅ
Amazon.in वरील लिस्टिंग किंमत: ₹ 18,900
या प्रॉडक्टसाठीच्या फीज कशा मोजायच्या:
पायरी 1: संदर्भ फी = 7% * 18900 = ₹ 1323
पायरी 2: क्लोजिंग फी = ₹ 35
पायरी 3: प्रॉडक्ट प्रकार: स्टॅंडर्ड
शिपिंग फी आणि इतर फीज = ₹40
कर नसलेली फी = 1323+35+40 = ₹ 1398 म्हणजे 7.4%
टीप:
वरील तक्त्यामध्ये दर्शवलेल्या फीजमध्ये लागू होणाऱ्या करांचा समावेश नाही. वर दर्शवलेल्या सर्व फी वर Amazon 18% वस्तू आणि सेवा कर (GST) आकारेल.
• शिपिंग गी आउटबाउंड शिपिंग वजनानुसार मोजली जाते जी शिपमेंटमधी सर्व युनिट्स + पॅकेजिंग वजन यांचे एकत्रित बिलिंग वजन आहे. आम्ही स्टॅंडर्ड शिपमेंट्ससाठी पॅकेजिंग वजन म्हणून 100 ग्रॅम वापरू आणि जड, भारदार शिपमेंटसाठी पॅकेजिंग वजन म्हणून 500 ग्रॅम वापरू.
• बिलिंग वजनाला अधिक उच्च वास्तविक वजन किंवा आकारमानात्मक वजन मानले जाईल.
• आकारमानानुसार वजनाची गणना (लांबी x रुंदी x उंची) भागिले 5000 या सूत्रानुसार केली जाते, ज्यामुळे युनिटचे आकारमानानुसार वजन किलोग्रॅममध्ये मिळते. लांबी, रुंदी आणि उंची सर्व सेंटीमीटरमध्ये आहेत.
• खाली नमूद केलेल्या कॅटेगरींसाठी, वास्तविक वजन 1 किग्रॅ पेक्षा कमी असल्यास आणि आकारमानुसार वजन वास्तविक वजनापेक्षा दुप्पट असल्यास त्यानंतर बिलिंग वजन वास्तविक वजनाच्या दुप्पट यापर्यंत मर्यादत केला जाईल.
• कंज्युमेबल्स - बाळांसाठी प्रॉडक्ट्स, बाळांसाठी हार्डलाइन्स - झोपाळे, बाउंसर्स आणि रॉकर्स, कॅरियर, वॉकर्स, बाळांची सुरक्षा - गार्ड्स आणि लॉक्स, बाळांसाठी रूम डेकॉर, बाळांसाठी फर्निचर, बाळांसाठी कार सीट्स आणि अ‍ॅक्सेसरीज, बाळांसाठी स्ट्रोलर्स, बग्गीज आणि प्रॅम्स, खेळणी, खेळणी - ड्रोन्स; सॉफ्टलाइन्स - पोशाख, पोशाख - साड्या आणि ड्रेस मटेरियल, पोशाख - पुरुषांचे टी-शर्ट्स (पोलोज, टॅंक टॉप्स आणि फुल स्वीव्ह्ज टॉप्स वगळता), पोशाख अ‍ॅक्सेसरीज, पोशाख - इनरवेअर, पोशाख - स्लीपवेअर, आयवेअर, शूज, फ्लिप फ्लॉप्स, फॅशन सॅंडल्स आणि स्लीपर्स, लहान मुलांसाठी फूटवेअर, हॅंडबॅग्ज, वॉलेट्स, बॅकपॅक्स, लगेज - सुटकेस आणि ट्रॉलीज, लगेज - प्रवासाच्या अ‍ॅक्सेसरीज, लगेज (इतर उपकॅटेगरीज).
• INR 20,000 पेक्षा जास्त किमतीच्या स्टॅंडर्ड साइझ शिपमेंट्सला पिक अँड पॅक फी आणि वजन-हाताळणी शिपिंग फी आकारली जाणार नाही (झिरो-फी फुल्फिलमेंट).
• दीर्घावधी संग्रहण फी Amazon.in च्या पॉलिसीनुसार Amazon फुल्फिलमेंट केंद्रामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवलेल्या इन्व्हेंटरीसाठी अतिरिक्त शुल्क लागू होईल.

आजच Prime सेलर बना

Fulfillment by Amazon सोबत तुमचा व्यवसाय वाढवा

Amazon वर सेलिंगवर नवीन आहात का ?

सेलिंग सुरू करा

 

अस्तित्त्वातील सेलर आहात का?

FBA मध्ये सामील व्हा