ऑनलाइन सेल कसे करायचे

आजच ऑनलाइन सेल करण्यास सुरुवात करा

तुम्ही आधीच यशस्वी बिझनेस करत असाल किंवा तुमच्याकडे सेल करण्याच्या उत्तम कल्पना असतील आणि त्याची प्रचंड आवड असेल तर तुम्ही Amazon.in वर सेलिंग पासून काही पायर्‍या दूर आहात
Amazon वर ऑनलाइन सेल करा

Start selling with upto 50% discount on Amazon Referral Fees

Launch your business on Amazon between 15th September 2021 to 31st October 2021 and get upto 50% dicsount on referral fee.
Your discount* will automatically be applied when you register and launch on Amazon.

Amazon.in वर सेल का करायचे

आज, 7 लाखांपेक्षा जास्त सेलर्सनी लाखो कस्टमर्सपर्यंत पोहोचण्यासाठी Amazon.in ची निवड केली आणि ते सर्व पुढे दिलेल्या फायद्यांचा आनंद घेत आहेत:
सुरक्षित पेमेंट्स

नियमितपणे सुरक्षित पेमेंट्स

तुमचे पैसे दर 7 दिवसांनी तुमच्या बॅंकेत सुरक्षितपणे डिपॉजिट केले जातात अगदी डिलिव्हरी केल्यावर पेमेंट करा ऑर्डर्ससाठी देखील.
तणाव मुक्त शिपिंग

तणाव मुक्त शिपिंग

Fulfillment by Amazon (FBA) किंवा Easy Ship द्वारे आम्ही तुमची प्रॉडक्ट्स डिलिव्हर करणे हाताळतो.
सेवा पुरवठादार

प्रत्येक गरजांसाठी सेवा

प्रॉडक्ट फोटोग्राफी, अकाउंट व्यवस्थापन आणि बर्‍याच गोष्टींसाठी तृतीय पक्षीय व्यावसायिकांकडून सशुल्क सपोर्ट मिळवा.
तुम्हाला फक्त तुमच्या प्रॉडक्टवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि Amazon बाकी सर्व गोष्टी हाताळेल
बिनॉय जॉनसंचालक, बेनेस्टा

सेल करण्यासाठीच्या आवश्यकता

तुम्हाला Amazon.in वर सेल करायचे असल्यास, तुम्ही Amazon Seller Central अ‍ॅक्सेस करणे आवश्यक असेल. तुम्ही अकाउंट तयार करून हे करू शकता. याला फक्त 15 मिनिटे लागतात आणि तुम्हाला सेल करण्यास सुरुवात करण्यासाठी दोनच गोष्टी आवश्यक आहेत:
GST
तुमच्या सेलिंग बिझनेसची GST/PAN माहिती
बँक अकाउंट
पेमेंट्स डिपॉजिट करण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह बॅंक अकाउंट
तुम्ही सेल करत असलेल्या कॅटेगरी आणि ब्रॅंडनुसार, खाली दिलेल्या कॅटेगरी पृष्ठांमध्ये Amazon.in वर सेलिंग ची पायरी पायरीने प्रक्रिया, टॉप सेलिंग उप-कॅटेगरीज, तुमची प्रॉडक्ट्स लिस करण्यास आवश्यक असलेले दस्तऐवज, फीज मोजणे इ. समजून घ्या.

Amazon jargon:

Seller Central

Seller Central ही एक वेबसाइट आहे ज्यामध्ये लॉगिन करून सेलर्स त्यांची Amazon.in सेल्स अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करतात. तुम्ही प्रॉडक्ट्स लिस्ट करू शकता, इन्व्हेंटरीचे व्यवस्थापन करू शकता, प्रायसिंग अपडेट करू शकता, खरेदीदारांसोबत संवाद साधू शकता, तुमचे अकाउंट हेल्थ नियंत्रित करू शकता आणि सपोर्ट मिळवू शकता.

तुमची प्रॉडक्‍ट्स लिस्टिंग करा

तुम्ही तुमचे Seller Central अकाउंट तयार केल्यावर, तुम्ही लिस्टिंग प्रक्रियेद्वारे Amazon.in वर सेल करण्यासाठी तुमचे प्रॉडक्ट उपलब्ध करू शकता. लिस्टिंग प्रक्रियेद्वारे ते करण्याची पद्धत येथे दिलेली आहे.
  • तुम्ही Amazon.in वर खरेदी करण्यासाठी आधीच उपलब्ध असलेले काहीतरी सेल करत असल्यास, तुम्ही तुमचे प्रॉडक्ट अस्तित्त्वातील प्रॉडक्ट्सशी मॅच करून लिस्ट करू शकता
  • तुम्ही ब्रँड मालक असल्यास किंवा तुम्ही नवीन प्रॉडक्ट सेल करत असल्यास, तुम्ही प्रॉडक्टचे तपशील, आकारमान, फोटो, वैशिष्ट्ये आणि व्हेरिएशन यांसारखी प्रॉडक्टची सर्व माहिती जोडून तुमच्या प्रॉडक्टसाठी लिस्टिंग तयार करणे आवश्यक आहे

स्टोअर आणि डिलिव्हरी करा

Amazon.in सेलर म्हणून, तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर करणे आणि ती तुमच्या कस्टमरला डिलिव्हर करणे या दोन्ही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तुम्ही हे हाताळायचे किंवा Amazon ला ते हाताळू द्यायचे यामधून निवड करू शकता.

तुमचे पर्याय याप्रमाणे आहेत:
  • Fulfillment by Amazon: Amazon स्टोरेज, पॅकिंग आणि डिलिव्हरी हाताळते. तुम्हाला Prime बॅज मिळतो आणि Amazon कस्टमर सपोर्ट देखील हाताळते.
  • Easy Ship: तुम्ही प्रॉडक्ट्स स्टोअर करता आणि Amazon ती तुमच्या कस्टमर्सना डिलिव्हर करते.
  • Self Ship: तुम्ही तृतीय पक्षीय कुरियर सेवेद्वारे प्रॉडक्ट्सचे स्टोरेज आणि डिलिव्हरी दोन्ही हाताळता

तुम्ही केलेल्या सेल्ससाठी पेमेंट मिळवा

तुम्ही Amazon.in सेलर बनला की, तुम्हाला ऑर्डर्स मिळायला सुरुवात होईल. तुमच्या अकाउंटची पडताळणी झाल्यावर, या ऑर्डर्ससाठी तुमची पेमेंट्स प्रत्येक 7 दिवसांनी तुमचा बॅंक अकाउंटमध्ये डिपॉजिट केली जातील (Amazon फीज वजा करून). तुम्ही तुमच्या Seller Central प्रोफाइलवर तुमची सेटलमेंट्स कधीही पाहू शकता आणि प्रश्न असल्यास सेलर सपोर्टशी संपर्क साधू शकता

Amazon.in सह तुमचा बिझनेस वाढवा

तुम्ही Amazon.in सेलर बनला की, तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्यात मदतीसाठी टूल्स आणि प्रोग्राम्स (सशुल्क आणि मोफत दोन्ही) वापरण्याचा अ‍ॅक्सेस असेल.

Amazon तुमचा बिझनेस वाढवण्यात खालील प्रकारे मदत करू शकते:
  • तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स कस्टमर्सना डिलिव्हर करण्यासाठी Fulfillment by Amazon ची निवड केल्यास किंवा तुम्ही Amazon द्वारे Local Shops अंतर्गत सेल करण्याचे निवडल्यास, तुम्हाला Prime बॅज मिळतो.
  • नियम सेट करण्यासाठी आणि तुमच्या प्रॉडक्ट्ससाठी आपोआप किमती अ‍ॅडजस्ट करण्यासाठी आणि Buy Box जिंकण्याची संधी वाढवण्यासाठी तुम्ही ऑटोमेटेड प्रायसिंग वापरू शकता.
  • कस्टमर्सचे मत हे डॅशबोर्ड वापरून तुम्हाला तुमच्या कस्टमर्सकडून आणखी माहिती मिळते.

फक्त एका क्लिकने सपोर्ट मिळू शकतो

Amazon.in सेलर म्हणून, तुम्हाला आमचा सपोर्ट नेहमीच असेल. तुम्हाला प्रश्न असल्यास, आम्ही त्याचे उत्तर देऊ. तुम्ही व्यावसायिक सर्व्हिस प्रोव्हाइडरला सेवा आउटसोर्स करण्याचा विचार करत असल्यास, आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. किंवा तुम्हाला स्वतः शिकायचे असल्यास, आम्ही तुमच्या सपोर्टसाठी हजर आहोत.
सुरुवात करण्यात मदत हवी आहे का?

आमच्यासोबत तुमचा सेलिंगचा प्रवास सुरू करा

दररोज तुमची प्रॉडक्ट्स Amazon.in वरील लाखो कस्टमर्सना दाखवा.
तुमचे अकाउंट सेट करण्यास फक्त 15 मिनिटे लागतात