परफॉर्मन्समध्ये सुधारणा करा, लाभ अनलॉक करा आणि बिझनेसमध्ये गतीने वाढ करा

Amazon STEP काय आहे?

STEP हा परफॉर्मन्स आधारित लाभ प्रोग्रॅम आहे जो तुम्हाला कस्टमाइझ केलेला आणि अ‍ॅक्शन घेण्यायोग्य शिफारशी देऊन तुमचा अनुभव सुरळित करतो ज्यामुळे सेलरला मुख्य कस्टमर एक्सपिरियन्स मेट्रिक्समध्ये सुधारणा करण्यात आणि बिझनेस वाढवण्यात मदत होते. मुख्य मेट्रिक्सवरील तुमचा परफॉर्मन्स आणि संबंधित लाभ हे स्पष्ट आहेत, समजण्यास सोपे आहे आणि Amazon.in वर सर्व लहान मोठ्या सेलरना आणि कालावधीचे सेलरना लागू आहे.

तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा करत असताना, तुम्ही 'मूलभूत', 'स्टॅंडर्ड', 'प्रगत', 'प्रीमियम’ स्तर आणि बर्‍याच स्तरांवर जात असताना लाभ अनलॉक करता. या लाभांमध्ये वजन हॅंडलिंग आणि वेगवान डी; फी माफी. जलद वितरण सायकल्स, प्राधान्य सेलर सपोर्ट, मोफत अकाउंट व्यवस्थापन, मोफत A+ कॅटलॉगिंग आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश आहे. STEP सह, तुमचा परफॉर्मन्स, लाभ आणि बिझनेसची वाढ हा तुमच्या मेहनतीचा परिणाम आहे आणि तुमच्या यशाची किल्ली आहे.

Amazon STEP कसे काम करते?

पायरी 1

Amazon सेलर म्हणून नोंदणी करा आणि स्टॅंडर्ड लेव्हलने सुरुवात करा!
Amazon.in सेलर म्हणून नोंदणी करा आणि तुमचे अकाउंट सेट करण्यासाठी Seller Central मध्ये लॉगिन करा. नवीन सेलर म्हणून तुम्ही ‘स्टॅंडर्ड’ स्तराने सुरुवात कराल आणि पहिल्या दिवसापासून 'स्टॅंडर्ड' लाभांचा आनंद घेऊ शकता.

पायरी 2

ज्या मेट्रिक्समुळे बिझनेसमध्ये वाढ झाली आहे त्या मेट्रिक्सवरील परफॉर्मन्स ट्रॅक करा
STEP सेलरना कॅन्सलेशन दर, विलंबित डिस्पॅच दर आणि रिटर्न दर यांसारख्या नियंत्रित करता येणार्‍या मुख्य सेलर मेट्रिक्सवरील त्यांच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा करता येते. सेलर्स, त्यांचा परफॉर्मन्स सुधारत असल्याने ते प्रत्येक पातळीशी संबंधित लाभ अनलॉक करू शकतात.

पायरी 3

अनेक लाभांचा आनंद घ्या
लाभांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रशिक्षण, वजन हॅंडलिंग फी आणि वेगवान डील फी मधील सवलत, जलद वितरण चक्रे, सेलिंग पार्टनर सहाय्यताला प्राधान्य आणि नि:शुल्क सर्वोत्कृष्ट अकाउंट व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

पायरी 4

कस्टमाइझ केलेल्या शिफारसी
Seller Central वरील STEP डॅशबोर्ड तुम्हाला कस्टमाइझ केलेल्या आणि अ‍ॅक्शन घेता येणार्‍या शिफारसी देतात, सेलर या शिफारसी पाहू आणि डाउनलोड करू शकतात आणि त्यांचा परफॉर्मन्स संभाव्यतः सुधारण्याचे निर्धारित करू शकतात.

प्रोग्रॅमचे लाभ

मूलभूत
स्टॅंडर्ड
ॲडव्हान्स्ड
प्रीमियम
सेलर विद्यापीठाद्वारे ऑनलाइन/ऑफलाइन प्रशिक्षणसेलर विद्यापीठ हे शैक्षणिक पोर्टल आहे ज्याची व्हिडीओज, PDF, वेबिनार्स, रेकॉर्ड केलेली सेशन्स आणि क्लासरूम प्रशिक्षणे यांच्या मदतीने सिस्टिम्स, टूल्स, संधी यांच्याविषयी जाणून घेण्यास मदत होते
ब्रँड रेजिस्ट्री सर्व्हिसAmazon ब्रँड रजिस्ट्री सेलरना त्यांच्या बौद्धिक संपदेचे संरक्षण करण्यास आणि Amazonवर कस्टमरसाठी अचूक आणि विश्वासार्ह अनुभव तयार करण्यास मदत करणारी सर्व्हिस आहे.
ऑटोमेशन आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन टूलसेलर्सना रिअल टाइममध्ये इन्व्हेंटरीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि किंमत ठरवण्यासाठी ऑटोमेशन टूल्सची मदत होते
पेमेंट राखीव कालावधीउच्च लेव्हल सेलर्ससाठी कमी राखीव पेमेंटसह तुमच्या अकाउंटमध्ये तुमची रक्कम जलद मिळवा.
10 दिवस
7 दिवस
7 दिवस
3 दिवस
वजन हँडलिंग फी वेव्हरसेलर्सना त्यान्ची प्रॉडक्ट्स वितरित करण्यासाठी वजन हैंडलिंग फीचे शुल्क आकारले जाते. हे ऑर्डर्सच्या वजन वर्गीकरण आणि गंतव्यस्थानावर आधारित असते.
X
कमाल रु. 6
कमाल रु.12
कमाल रु.12
वेगवान डील फी वेव्हरवेगवान डील फी ही Amazon ने शिफारस केलेल्या आणि सेलरने निवडलेल्या, वेगवान डीलमध्ये ॲड करण्यात आलेल्या ASIN वर आकारण्यात येते
X
10% सूट
20% सूट
20% सूट
अकाउंट व्यवस्थापनअकाउंट व्यवस्थापन सर्व्हिसेस या अनुभवी अकाउंट मॅनेजर्सकडून प्रदान केल्या जातात जे मार्केटप्लेसवर सेलरचा बिझनेस वाढवण्यासाठी मार्केटमधील गरजा आणि संधी ओळखण्यात मदत करतात.
X
X
निकषावर आधारित*
गॅरंटीसह
निःशुल्क सर्व्हिस प्रोव्हायडर नेटवर्क क्रेडिट्ससर्व्हिस प्रोव्हायडर नेटवर्क (SPN) हे सेलर्सना Amazon ने नियुक्त केलेल्या तृतीय पक्ष सर्व्हिस प्रोव्हायडर्सशी कनेक्ट करते जे सेलर्सना कॅटलॉगिंग, इमेजिंग इ. विविध सर्व्हिसेससाठी मदत करतात.
X
X
मूल्य ₹ 3500
मूल्य ₹ 3500
तुमच्या ASIN साठी निःशुल्क A+ कॅटलॉगिंगसेलर्सना सेल्स कन्व्हर्जन्समध्ये वाढ करण्यासाठी त्यांच्या प्रॉडक्टचे वर्णन, हाय डेफिनेशन एनहान्स्ड इमेजेस, तुलनात्मक तक्ता, बारकाव्यांसह असलेले FAQ आणि अशा अनेक घटकांसह A+ कंटेन्टची मदत होते.
X
X
30 ASIN साठी
30 ASIN साठी
Amazon सेलर कनेक्ट्स इव्हेंट्ससाठी निश्चित आमंत्रणAmazon सेलर कनेक्ट्स हे ‘फक्त निंमंत्रितांसाठी’ असलेले विविध शहरांतील उत्तम परफॉर्म करणाऱ्या सेलर्ससाठी आयोजित होणारे इव्हेंट्स आहेत
X
X
दीर्घावधी संग्रहण फी माफीAmazon फुल्फिलमेंट केंद्रामध्ये (FC) 180 दिवसांपेक्षा (6 महिने) जास्त स्टोअर केलेल्या सर्व विक्रीयोग्य इन्व्हेंटरी युनिटसाठी दीर्घावधी संग्रहण फी दरमहा आकारली जाते.
X
X
X
20% सूट
प्राधान्यकृत सेलिंग पार्टनर सहाय्यतातुमच्या तत्काळ समस्यांसाठी वेगवान सहाय्य ईमेलद्वारे 24x7 मिळवा.
X
X
X

STEP Seller Success Stories

Amazon सेलरचा समावेश असलेली व्हिडिओ थंबनेल
पूर्वी मी माझा परफॉर्मन्स तपासण्यासाठी अनेक डॅशबोर्डना भेट देत असे आणि आता Amazon STEP सह मला एकाच ठिकाणी माझा एकंदर परफॉर्मन्स ट्रॅक करता येतो. याची मला सर्व मेट्रिक्स एकाच ठिकाणी असल्याची किंवा जेथे मला अधिक लक्ष देणे आवश्यक आहे ते सुनिश्चित करण्यात मदत होते
नितीन जैनइंडीगिफ्ट्स
तुम्ही तुमच्या बिझनेसची वाढ गतीने कशी करून शकता हे जाणून घेण्यासाठी आम्ही Amazon STEP विषयी मोफत वेबिनार्स नियमितपणे होस्ट करतो

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मला STEP साठी नोंदणी करावी लागेल का?
सेलर्सची Amazon STEP मध्ये आपोआप नोंदणी केली जाते.
मी नवीन सेलर आहे का? मी STEP चा भाग होईन का?
होय, नवीन सेलर म्हणून तुम्ही ‘स्टॅंडर्ड’ स्तराने सुरुवात कराल आणि पहिल्या दिवसापासून 'स्टॅंडर्ड' लाभांचा आनंद घेऊ शकता.
मी माझा परफॉर्मन्स कुठे पाहू शकतो?
तुम्ही Seller Central वर STEP डॅशबोर्डवरईल तुमचा परफॉर्मन्स, सध्याचा स्तर, लाभ आणि कस्टमाइझ केलेल्या शिफारशी पाहू शकता. Seller Central मध्ये STEP डॅशबोर्डवर जाण्यासाठी येथे क्लिक करा (लॉग इन आवश्यक आहे).
माझे मूल्यांकन कधी केले जाईल?
STEP तिमाही मूल्यांकन चक्राचे अनुसरण करते आणि तुमच्या मागील तिमाहीच्या परफॉर्मन्सवर आधारित, पुढील तिमाहीच्या 5 व्या दिवशी तुम्हाला नवीन पातळीवर पाठवले जाते (किंवा त्याच पातळीवर ठेवले जाते).

उदाहरणार्थ, 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 पर्यंतच्या तुमच्या परफॉर्मन्सवर आधारित, तुम्हाला 5 एप्रिल, 2022 पासून “मूलभूत” किंवा “प्रगत” किंवा “प्रीमियम” पातळीवर हलवले जाईल. 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 पर्यंतच्या तुमच्या परफॉर्मन्सवर आधारित 5 जुलै 2022 पर्यंत पुढील मूल्यांकन पूर्ण होईपर्यंत तुम्ही त्याच पातळीवर राहाल आणि संबंधित लाभ तुम्हाला मिळत राहतील.

तुम्ही मूल्यांकन कालावधीमध्ये किमान 30 ऑर्डर पूर्ण केल्या असतील आणि तुमच्याकडे किमान पाच भिन्न ASIN असतील तरच मूल्यांकन केले जाईल. तुम्ही वरील निकषाची पूर्तता न केल्यास, तुम्ही “स्टॅंडर्ड” पातळीवर असाल आणि तुम्हाला “स्टॅंडर्ड” शी संलग्न लाभ मिळतील

तुमचा सेलर प्रवास सुरू करा

Amazon.in वर सेल करणार्‍या बिझनेसेसच्या आमच्या 7 लाख+ फॅमिलीमध्ये सामील व्हा
तुमचे अकाउंट सेट करण्यास फक्त 15 मिनिटे लागतात