सेलिंग प्रोग्राम्स आणि सर्व्हिसेस

सेलिंगच्या संधी अनलॉक करा

तुमच्या बिझनेच्या आवश्यकतांना सपोर्ट करण्याचे विविध पर्याय
सेलिंगच्या संधी

प्रत्येकासाठी काहीना काही

तुम्ही तुमचे सेलिंग अकाउंट तयार केल्यानंतर, तुमचे कस्टमर्स आणि सेल्स वाढवण्याच्या तुमच्या आवश्यकतांची पूर्तता करणारा पर्याय निवडा.
Amazon Business

पुरवठादार आणि होलसेलर्स (B2B सेलिंग)

Amazon Business मुळे तुम्हाला मोठ्या क्वांटिटीच्या वस्तूंच्या किमती सेट करता येतात जेणेकरून तुम्ही संपूर्ण भारतात घाऊकपणे सेल करू शकता. Amazon Business इनपुट टॅक्स क्रेडिट आणि शिपिंग आणि फुल्फिलमेंटसाठी देखील सपोर्ट देते.
सेलर रिवॉर्ड्स प्रोग्रॅम

सेलर रिवॉर्ड्स प्रोग्रॅम

मागणीमध्ये असलेल्या प्रॉडक्ट्ससाठी नवीन माइलस्टोन साध्य करा आणि सर्व्हिसेस आणि Amazon Pay साठी रिडीम करता येणारे रिवॉर्ड पॉइंट्स मिळवा. स्पर्धांमध्ये भाग घ्या आणि सेटलची ट्रिप यांसारखी बक्षिसे जिंका
साइन इन आवश्यक आहे
Local Shops on Amazon

किराणा, स्टोअर्स आणि इतर स्थानिक दुकाने

Local Shops on Amazon हा एक प्रोगाम आहे ज्यामुळे फिजिकल स्टोअर Amazon.in वर नोंदणी करू शकतात आणि त्यांच्या स्थानिक क्षेत्रातील आणखी कस्टमर्सना सेवा देऊ शकतात. जवळपासच्या पिनकोड्ससाठी आमचे Prime बॅज तुम्हाला कस्टमर्स अधिक जलद शोधण्यात मदत करते.
Amazon ब्रँड रजिस्ट्री

ब्रॅंड मालकांसाठी संरक्षण

Amazon ब्रॅड रजिस्ट्री तुम्हाला तुमचा ब्रॅंड Amazon.in वर कसा दिसतो हे मॉनिटर आणि निंयत्रित करण्याची क्षमता देते. यामुळे तुम्हाला फसवणूक/अनधिकृत सेलर्सकडून कस्टमर्सचे संरक्षण करण्यात मदत होते. तुम्ही तुमच्या Seller Central क्रेडेंशिअल्सने साइन इन करू शकता.
Amazon Karigar

Artisans आणि हॅंडिक्राफ्ट्समेन

Amazon Karigar विश्वसनीय हॅंडिक्राफ्ट्स आणि इतर artisanal प्रॉडक्टच्या निर्मात्यांना त्यांचा बिझनेस ऑनलाइन सुरू करण्यात मदतीसाठी सपोर्ट देते आणि विशेष स्टोअर्स पुरवते. तुमचा कस्टमर Karigar स्टोअरफ्रंटमध्ये देखील समावेश होऊ शकतो
Amazon Business अ‍ॅडव्हायझरी

स्ट्रॅटर्जिक अ‍ॅडव्हायझरी

Amazon Business अ‍ॅडव्हायझरी(ABA) हा नोंदणी केलेल्या Amazon.in सेलर्ससाठी एक सशुल्क अकाउंट व्यवस्थापन प्रोग्राम आहे. तुमच्या सेल्समध्ये सुधारणा करण्यासाठी समर्प्रित अकाउंट मॅनेजर शिफारशी देईल.
Amazon Launchpad

स्टार्टअप्स आणि MSME

Amazon वर तुमच्या ब्रॅंडला यशस्वी बनवण्याचा एक युनिक प्रोग्राम. तुम्ही स्टार्टअप किंवा उद्योन्मुख ब्रॅंड असल्यास, Amazon Launchpad हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
सेलर अ‍ॅक्सिलरेटर

सेलर अ‍ॅक्सिलरेटर

सेलर अ‍ॅक्सिलरेटर हे कस्टमर अनुभव समृद्ध बनवण्यासाठी Amazon च्या कौशल्यांसह SMB प्रॉडक्ट ज्ञान आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षमता एकत्रित करते ज्यामुळे त्यांना कस्टमर्सना त्यांची प्रॉडक्ट्स अधिक चांगल्या पद्धतीने सेल करता येतात.
Amazon Saheli

महिला उद्योजक आणि महिला चालवत असलेली बिझनेसेस

Amazon Saheli त्वरित प्रशिक्षण, अकाउंट व्यवस्थापन ही सुविधा देते आणि बिझनेस करणार्‍या महिलांना सहाय्य करते. तुम्हाला Saheli स्टोअरवर दिसण्याचीदेखील संधी मिळते.
Amazon Renewed

पूर्वी पासून असलेली
प्रॉडक्ट्स सेल करा

प्रमाणीकृत Amazon Renewed सेलर बना आणि प्रमाणित सेकंड हॅंड, दुरूस्त केलेली आणि सुधारणा केलेली प्रॉडक्ट्स वॉरंटीसह सेल करा.
कुठूनही भारतात सेल करा

कुठूनही भारतात सेल करा

Amazon.in वर लाखो कस्टमर्सपर्यंत पोहोचण्यासाठी प्रॉडक्ट्सचे प्रमाणपत्र मिळवा. फ्री ट्रेड झोन्स द्वारे किंवा भारतामध्ये असलेल्या सेलर्सना सेल करून बिझनेस सुरू करण्यासाठी तृतीय पक्ष सेव्हा प्रोव्हायडरसह प्रमाणपत्राची तपासणी करा आणि त्यासाठी अर्ज करा.
जागतिक सेल्स आयकॉन : फिकट निळ्या रंगाच्या वर्तुळाच्या आत डॉलर चिन्ह म्हणजे जागतिक

Artistans आणि
हॅंडिक्राफ्ट्समें

Amazon Global सेलिंग तुम्हाला विविध टूल्स आणि सर्व्हिसेस देते ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सेल करण्याच्या सर्व गोष्टी सुलभ होतात.

Start selling today

Put your products in front of the millions of customers that search Amazon.in every day.
It takes only 15 minutes to setup your account