Amazon सेलर > सेलर फी आणि किंमत

Amazon सेलर बना

Amazon.in वर सेल करा आणि दीर्घकालीन वाढीची संधी मिळवा. आत्ताच नोंदणी करा आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1-क्लिक लॉंच सपोर्ट मिळवा
1-क्लिक लॉंच सपोर्टसह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Amazon.in वर सेल करा.
संदर्भ फीज/
Amazon वर सेल करण्याची फीज

प्रॉडक्ट कॅटेगरीवर आधारित फीज

2% ने सुरुवात होते, प्रॉडक्ट कॅटेगरीनुसार बदलते
क्लोजिंग
फीज

सेल केलेल्या आयटमच्या किंमतीनुसार

₹ 5 ने सुरुवात होते, प्रॉडक्ट किंमत रेंजनुसार बदलते
वजन हॅंडलिंग फीज

शिपिंग/डिलिव्हरीसाठी फीज

शिप केलेल्या प्रत्येक आयटमसाठी Rs. 29 ने सुरुवात होते, आयटमचे प्रमाण आणि अंतरानुसार बदलते
इतर
फीज

प्रोग्राम/सर्व्हिसनुसार

फक्त विशिष्ट फुल्फिलमेंट चॅनेल, प्रोग्राम किंवा सर्व्हिसेससाठी लागू

1-क्लिक लॉंच सपोर्ट ऑफर

Amazon चा सहभाग असलेल्या तृतीय पक्षीय सर्व्हिस प्रोव्हायडद्वारे कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Amazon.in वर ऑनबोर्डिंसाठी संपूर्ण मार्गदर्शन.

फुल्फिलमेंट पर्याय समजून घ्या

तुमची फी रचना तुमच्या फुल्फिलमेंट पर्यायावर अवलंबून असते, जसे की, तुम्ही तुमच्या ऑर्डर्स कशा स्टोअर करता आणि तुमच्या कस्टमर्सना कशा डिलिव्हर करता. त्यामध्ये 3 पर्याय आहेत:

Fulfillment by Amazon (FBA)

Amazon तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर, पॅक करते आणि ती कस्टमर्सना डिलिव्हर करते

Easy Ship (ES)

तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर आणि पॅक करता, Amazon ती तुमच्या कस्टमर्सना डिलिव्हर करते

सेल्फ-शिप

तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर, पॅक करता आणि ती कस्टमर्सना डिलिव्हर करता

तुमच्या Amazon सेलिंग फीज शोधा

संदर्भ फी (कॅटेगरीनुसार)

संदर्भ फीज तक्ता

कॅटेगरी

संदर्भ फीची टक्केवारी

ऑटोमोटिव, कार आणि अ‍ॅक्सेसरीज
ऑटोमोटिव - हेल्मेट, तेल आणि वंगण, बॅटरी, प्रेशर वॉशर, व्हॅक्युम क्लिनर, एअर फ्रेशनर, एअर प्युरिफायर आणि वाहन टूल
6.5
ऑटोमोटिव - टायर्स आणि रिम्स
5%
ऑटोमोटिव वाहने - 2 चाकी, 4 चाकी आणि इलेक्ट्रिक वाहने
2%
ऑटोमोटिव - कार आणि बाइकचे पार्ट, ब्रेक, स्टायलिंग आणि बॉडी फिटिंग, ट्रान्समिशन, इंजिन पार्ट, एक्झॉस्ट सिस्टम, इंटिरियर फिटिंग, सस्पेंशन आणि वायपर
11.00%
ऑटोमोटिव - इतर सबकॅटेगरीज
18%
ऑटोमोटिव – क्लिनिंग किट (स्पॉंज, ब्रश, डस्टर, कपडे आणि लिक्विड), कार इंटेरियर आणि बाहेरील इंटेरियर (वॅक्स, पॉलिश, शॅम्पू आणि इतर), कार आणि बाइक लाईटिंग आणि पेंट
9.00%
ऑटोमोटिव अ‍ॅक्सेसरीज (फ्लोअर मॅट्स, सीट/कार/बाइक कव्हर्स) आणि राइडिंग गिअर (फेस कव्हर्स आणि ग्लोव्ह्ज)
16%
कार इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस
5.5%
कार इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅक्सेसरीज
10.5%
बाळासाठी उपयुक्त प्रॉडक्ट्स, खेळणी आणि शिकणे
बाळासाठी उपयुक्त प्रॉडक्ट्स - इतर प्रॉडक्ट
<= 500 आयटम किंमतीसाठी 3.5%
>500 आणि <=1,000 आयटम किंमतीसाठी 6.0%
>1,000 आयटम किंमतीसाठी 8.0%
बाळांचे हार्डलाईन्स - झोपाळे, बाउंसर आणि रॉकर्स, कॅरियर्स, वॉकर्स
बाळाची सुरक्षा - गार्ड्स आणि लॉक्स
बाळाचे रूम डेकॉर
बाळासाठी फर्निचर
बाळासाठी कार सीट्स आणि अ‍ॅक्सेसरीज
अप्पा स्ट्रोलर्स, बग्गीज आणि प्रॅम्स
6%
क्राफ्टचे साहित्य
8%
खेळणी - अन्य प्रॉडक्ट
<= 1,000 आयटम किंमतीसाठी 9.5%
>1,000 आयटम किंमतीसाठी 11.0%
खेळणी - ड्रोन्स
<= 1,000 आयटम किंमतीसाठी 10.5%
>1,000 आयटम किंमतीसाठी 11.0%
खेळणी - फुगे आणि सॉफ्ट टॉइज
11.0%
पुस्तके, संगीत, चित्रपट, व्हिडिओ गेम्स, मनोरंजन
पुस्तके
<= 300 आयटम किंमतीसाठी 3.0%
>300 आणि <=500 आयटम किंमतीसाठी 4.5%
>500 आणि <=1,000 आयटम किंमतीसाठी 9.0%
>1,000 आयटम किंमतीसाठी 12.5%
चित्रपट
6.5
संगीत
6.5
संगीत वाद्ये (गिटार्स आणि कीबोर्ड्स वगळता)
7.5%
संगीत वाद्ये - गिटार्स
8%
संगीत वाद्ये - कीबोर्ड्स
5%
संगीत वाद्ये - DJ आणि VJ उपकरण,
रेकॉर्डिंग आणि कॉम्प्युटर,
केबल्स आणि लीड्स
मायक्रोफोन्स,
PA आणि स्टेज
9.5%
व्हिडिओ गेम्स - ऑनलाइन गेम सर्व्हिस
2%
व्हिडिओ गेम्स - अ‍ॅक्सेसरीज
<=500 आयटम किंमतीसाठी 10.5%
>500 आयटम किंमतीसाठी 13.5%
व्हिडिओ गेम्स - कन्सोल्स
<= 1,000 आयटम किंमतीसाठी 7.0%
>1,000 आयटम किंमतीसाठी 9.0%
व्हिडिओ गेम्स
9%
औद्योगिक, मेडिकल, वैज्ञानिक साहित्य आणि ऑफिस प्रॉडक्ट्स
बिझनेस आणि औद्योगिक साहित्य - रोबोटिक, लॅबची साधने, सोल्जरिंग उपकरण, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरण (मास्क वगळता) आणि PPE किट
INR 15000 पर्यंत 11.5%
NR 15000 पेक्षा जास्त असल्यास 5%
जॅनिटोरियल आणि सॅनिटेशन (क्लीनर्स आणि डीओडरायझर्स, मॉप्स/बकेट्स, टिशुज आणि वाइप्स, व्यावसायिक व्हॅक्युम क्लीनर्स, डिस्पेन्सर्स इ), वैद्यकीय आणि आरोग्यदक्षतेचे साहित्य
5.5%
फार्मसी - प्रीस्क्रिप्शन मेडिसिन
5.5%
मास्क्स
6.00%
वजनकाटे व फॅट ॲनालायझर
15%
बिझनेस आणि औद्योगिक साहित्य - मटेरियल हॅंडलिंग उपकरण, जॅनिटोरियल आणि सॅनिटेशन, मेडिकल आणि डेंटल साधने, कमर्शियल किचन आणि रेफ्रिजरेटर उपकरण
5.5%
व्यवसाय आणि औद्योगिक सामग्री - इलेक्ट्रिकल टेस्टिंग, डायमेंशनल मापन, 3D प्रिंटर, थर्मल प्रिंटर, बारकोड स्कॅनर
5%
बिझनेस आणि औद्योगिक साहित्य - पॉवर टूल आणि अ‍ॅक्सेसरी, वेल्डिंग मशीन, मायक्रोस्कोप, औद्योगिक विद्युत प्रॉडक्ट
9.00%
व्यावसायिक सुरक्षा साहित्य (मास्क, ग्लोव्ह्ज, सुरक्षा शूज, फेस शील्ड आणि इतर PPE प्रॉडक्ट्स)
5%
बिझनेस आणि औद्योगिक साहित्य - चाचणी आणि मापन साधने, टेप आणि अधेसिव्ह, पॅकेजिंग साहित्य, 3D प्रिंटर, थर्मल प्रिंटर आणि बारकोड स्कॅनर
INR 15000 पर्यंत 8%
NR 15000 पेक्षा जास्त असल्यास 5%
ऑफिस प्रॉडक्ट्स - ऑफिसची साहित्य, स्टेशनरी, पेपर प्रॉडक्ट, आर्ट आणि क्राफ्ट साहित्य, पेन, पेन्सिल आणि लिहिण्याचे साहित्य
8%
ऑफिस - अन्य प्रॉडक्ट्स
<= 1,000 आयटम किंमतीसाठी 8.0%
>1,000 आयटम किंमतीसाठी 9.0%
कपडे, फॅशन, फॅशन अ‍ॅक्सेसरीज, दागिने, सामान, शूज
पोशाख - अ‍ॅक्सेसरीज
<= 300 आयटम किंमतीसाठी 14%
> 300 आयटम किंमतीसाठी 18%
पोशाख - स्वेट शर्ट आणि जॅकेट
<=500 आयटम किंमतीसाठी 10%
>500 आणि <=1,000 आयटम किंमतीसाठी 13.5%
>1,000 आयटम किंमतीसाठी 19%
पोशाख - शॉर्ट
<= 300 आयटम किंमतीसाठी 13.0%
> 300 आयटम किंमतीसाठी 19.0%
पोषाख - बाळासाठी उपयुक्त
<= 300 आयटम किंमतीसाठी 14.0%
> 300 आयटम किंमतीसाठी 15.0%
पोषाख - पारंपरिक कपडे
<= 300 आयटम किंमतीसाठी 12.0%
>300 आणि <=1,000 आयटम किंमतीसाठी 16.5%
>1,000 आयटम किंमतीसाठी 18.5%
पोशाख - इतर इनरवेअर
<= 300 आयटम किंमतीसाठी 7.5%
>300 आयटम किंमतीसाठी 12.5%
पोशाख - स्लीपवेअर
<= 500 आयटम किंमतीसाठी 12.0%
>500 आयटम किंमतीसाठी 13.0%
पोशाख - इतर प्रॉडक्ट्स
<= 300 आयटम किंमतीसाठी 14%
> 300 आणि <=1000 आयटम किंमतीसाठी 16.5%
>1000 च्या आयटम किंमतीसाठी 18%
पोशाख - साड्या आणि ड्रेस मटेरियल्स
<=300 आयटम किंमतीसाठी 10.5%
> 300 आणि <=1,000 आयटम किंमतीसाठी 18%
>1,000 आयटम किंमतीसाठी 19.5%
पोशाख - पुरुषांचे टी-शर्ट्स (पोलोज, टॅंक टॉप्स आणि फुल स्वीव्ह्ज टॉप्स वगळता)
<= 500 आयटम किंमतीसाठी 17.0%
>500 आयटम किंमतीसाठी 16.0%
पोशाख - महिलांचे इनरवेअर / लॉंजरी
<= 300 आयटम किंमतीसाठी 6.5%
>300 आयटम किंमतीसाठी 12%
बॅकपॅक्स
<= 500 आयटम किंमतीसाठी 12.0%
>500 आयटम किंमतीसाठी 10.0%
आयवेअर - सनग्लासेस, फ्रेम्स आणि झिरो पॉवर आय ग्लासेस
<= 500 आयटम किंमतीसाठी 10.0%
>500 आयटम किंमतीसाठी 14.0%
फॅशन ज्वेलरी
<= 1000 आयटम किंमतीसाठी 22.5%
> 1000 आयटम किंमतीसाठी 24%
फाइन ज्वेलरी - गोल्ड कॉइन्स
2.5%
फाइन ज्वेलरी - स्टडेड
10%
फाइन ज्वेलरी - अनस्टडेड आणि सॉलिटेर
5%
फ्लिप फ्लॉप्स, फॅशन सॅंडल आणि स्लिपर
<=500 आयटम किंमतीसाठी 9%
> 500 आयटम किंमतीसाठी 12.5%
हँडबॅग्ज
<= 500 आयटम किंमतीसाठी 12.5%
> 500 आणि <=1,000 आयटम किंमतीसाठी 9.5%
> 1,000 आयटम किंमतीसाठी 8.5%
लगेज - सुटकेस आणि ट्रॉली
<=1,000 आयटम किंमतीसाठी 6.5%
>1,000 आयटम किंमतीसाठी 5.5%
लगेज - प्रवासाच्या ॲक्सेसरीज
<= 500 आयटम किंमतीसाठी 11%
> 500 आयटम किंमतीसाठी 10%
लगेज - इतर सबकॅटेगरीज
5.5%
चांदीचे दागिने
10.5%
शूज
<1,000 आयटम किंमतीसाठी 14.0%
>1,000 आयटम किंमतीसाठी 16.0%
किड्स फूटवेअर
<= 300 आयटम किंमतीसाठी 6.0%
>300 आणि <=500 आयटम किंमतीसाठी 10.0%
>500 आयटम किंमतीसाठी 15.0%
शूज - सॅंडल्स आणि फ्लोटर्स
10.5%
वॉलेट्स
<= 500 आयटम किंमतीसाठी 8.0%
>500 आयटम किंमतीसाठी 12.0%
घड्याळे
13.5%
इलेक्ट्रॉनिक्स (कॅमेरा, मोबाइल, PC, वायरलेस) आणि अ‍ॅक्सेसरीज
केबल्स - इलेक्ट्रॉनिक्स, PC, वायरलेस
20%
कॅमेरा अ‍ॅक्सेसरीज
11%
कॅमेरा लेन्सेस
7%
कॅमेरा आणि कॅमकॉर्डर
5%
केसेस, कव्हर्स, स्कीन्स, स्क्रीन गार्ड्स
<= 150 च्या आयटम किंमतीसाठी 3%
> 150 आणि <=300 च्या आयटम किंमतीसाठी 18
> 300 अणि <=500 च्या आयटम किंमतीसाठी 20%
> 500 च्या आयटम किंमतीसाठी 25%
डेस्कटॉप्स
8%
इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस (इलेक्टॉनिक्स, PC आणि वायरलेस)
17%
इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस (TV, कॅमेरा, कॅमकॉर्डर, कॅमेरा लेन्सेस आणि अ‍ॅक्सेसरीज, GPS डिव्हाइसेस, स्पीकर्स)
9%
मनोरंजन कलेक्टिबल
<= 300 आयटम किंमतीसाठी 13%
> 300 आयटम किंमतीसाठी 17%
फॅशन स्मार्ट वॉच
14.5%
GPS डिव्हाइसेस
13.5%
हार्ड डिस्क्स
8.5%
हेडसेट्स, हेडफोन्स आणि इअरफोन्स
18%
कीबोर्ड्स आणि माउस
13%
Kindle अ‍ॅक्सेसरीज
25%
लॅपटॉप बॅग्ज आणि स्लीव्स
<= 500 आयटम किंमतीसाठी 12%
> 500 आयटम किंमतीसाठी 9%
लॅपटॉप आणि कॅमेरा बॅटरी
12%
लॅपटॉप्स
6%
मेमरी कार्ड्स
13%
मोबाइल फोन्स
5%
टॅबलेट्स (ग्रफिक टॅबलेट्ससह)
6%
मॉडेम आणि नेटवर्किंग डिव्हाइसेस
14%
मॉनिटर्स
6.5
PC कंपोनंट्स (RAM, मदरबोर्ड्स)
5.5%
पॉवर बॅंक आणि चार्जर
20%
प्रिंटर्स आणि स्कॅनर्स
8%
सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स
9.5%
स्पीकर्स
11%
टेलिव्हिजन
6%
लॅंडलाइन फोन्स
7%
USB फ्लॅश ड्राइव (पेन ड्राइव्ह)
16%
प्रोजेक्टर, होम थिएटर सिस्टम,बायनॉक्युलर आणि टेलिस्कोप
6.00%
ग्रोसरी, खाद्यपदार्थ आणि पाळीव प्राणी साहित्य
किराणा आणि उत्कृष्ट खाद्यपदार्थ - इतर प्रॉडक्ट
<=500 आयटम किंमतीसाठी 4.5%
> 500 आणि <=1,000 आयटम किंमतीसाठी 5.5%
>1,000 आयटम किंमतीसाठी 8.0%
किराणा आणि उत्कृष्ट खाद्यपदार्थ - हॅम्पर आणि गिफ्टिंग
<= 1000 आयटम किंमतीसाठी 6.0%
> 1000 आयटम किंमतीसाठी 9.5%
पाळीव प्राण्यांसाठी प्रॉडक्ट्स
<=250 आयटम किंमतीसाठी 5.0%
> 250 आयटम किंमतीसाठी 11.5%
हेल्थ, ब्यूटी आणि वैयक्तिक निगा आणि वैयक्तिक निगेची साहित्य
ब्यूटी - फ्रॅगरन्स
14.0%
ब्यूटी - केसांची देखभाल, आंघोळ आणि शॉवर
<=500 आयटम किंमतीसाठी 7.0%
>500 आयटम किंमतीसाठी 6.0%
ब्यूटी - मेकअप
<=500 आयटम किंमतीसाठी 3.0%
>500 आयटम किंमतीसाठी 6.0%
ब्यूटी प्रॉडक्ट्स
<= 500 आयटम किंमतीसाठी 3.5%
> 500 आयटम किंमतीसाठी 6.0%
डिओड्रंट्स
6.50%
फेशियल स्ट्रीमर्स
7%
प्रीस्क्रिप्शन मेडिसिन
2.5%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा (HPC) - वैद्यकीय उपकरण आणि कॉंटॅक्ट लेन्स
8%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा - आयुर्वेदिक प्रॉडक्ट, तोंडाची निगा, हाताचे सॅनिटायझर, पूजेचे साहित्य
<=500 च्या आयटम किंमतीसाठी 5.0%
> 500 च्या आयटम किंमतीसाठी 8.0%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा (HPC) - पोषणतत्त्वे
9%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा (HPC) - इतर सबकॅटेगरी
11%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा - इतर घरगुती साहित्य
<=500 आयटम किंमतीसाठी 4.5%
>500 आयटम किंमतीसाठी 6.5%
आरोग्य आणि वैयक्तिक निगा - न्यूट्रिशन - कॉंटॅक्ट लेन्स आणि वाचनासाठी चष्मे
12%
लक्झरी ब्यूटी
5.0%
कार क्रेडल, लेन्स किट आणि टॅबलेट केसेस
<=500 आयटम किंमतीसाठी 19.0%
>500 आयटम किंमतीसाठी 23.0%
वैयक्तिक निगा साधने - इलेक्ट्रिक मसाजर्स
<= 500 आयटम किंमतीसाठी 9.5%
>500 आयटम किंमतीसाठी 14.5%
वैयक्तिक निगा साधने (ग्रूमिंग आणि स्टाइलिंग)
<=300 आयटम किंमतीसाठी 10.0%
>300 आयटम किंमतीसाठी 9.0%
वैयक्तिक निगेची उपकरणे - ग्लुकोमीटर आणि ग्लुकोमीटर स्ट्रिप्स
5.5%
वैयक्तिक देखभाल उपकरणे - थर्मामीटर
<= 500 आयटम किंमतीसाठी 12.5%
>500 आयटम किंमतीसाठी 10.5%
वैयक्तिक निगेची उपकरणे - वजनकाटा आणि फॅट अ‍ॅनलायझर्स
<=500 आयटम किंमतीसाठी 10.5%
> 500 आयटम किंमतीसाठी 12.0%
वैयक्तिक निगेची उपकरणे - इतर प्रॉडक्ट्स
7.5%
होम, डेकॉर, गृह सुधारणा, फर्निचर, आउटडोअर, लॉन आणि गार्डन
बीन बॅग्स आणि इनफ्लॅटेबल
11%
गाद्या
<=15,000 आयटम किंमतीसाठी 16.0%
>15,000 आयटम किंमतीसाठी 12.0%
घड्याळे
8%
फर्निचर - अन्य प्रॉडक्ट्स
<=15,000 आयटम किंमतीसाठी 15.5%
>15,000 आयटम किंमतीसाठी 10.0%
होम - फ्रेगनन्स आणि कॅंडल्स
10.5%
कार्पेट्स, बेडशीट्स, ब्लॅंकेट्स आणि कव्हर्स
<= 500 आयटम किंमतीसाठी 6%
> 500 आयटम किंमतीसाठी 10.5%
होम फर्निशिंग
12%
कंटेनर्स, बॉक्स, बाटल्या आणि स्वयंपाकघरातील स्टोरेज
<= 300 आयटम किंमतीसाठी 5.0%
>300 आणि <=500 आयटम किंमतीसाठी 9.5%
>500 आयटम किंमतीसाठी 11.5%
गृह सुधारणा - वॉलपेपर्स
13.5%
गृह सुधारणा (अ‍ॅक्सेसरी वगळता), घराच्या सुरक्षा सिस्टमसह
9%
शिडी, किचन आणि बाथ फिक्श्चर
8.00%
घरगुती स्टोरेज (स्वयंपाकघरातील कंटेनर्स, बॉक्स, बाटल्या आणि स्वयंपाकघरातील स्टोरेज समाविष्ट)
<=300 आयटम किंमतीसाठी 10.0%
>300 आयटम किंमतीसाठी 14.0%
वॉलपेपर्स व वॉलपेपर ॲक्सेसरीज
11%
होम - इतर सबकॅटेगरीज
17%
गृह सुधारणा - वेस्ट आणि रिसायलिंग
6%
होम - पोस्टर्स
17%
गृह सुधारणा - स्वयंपाकघर आणि आंघोळ, साफसफाईची सामग्री, पेंट, इलेक्ट्रिकल्स, हार्डवेअर, बांधकाम साहित्य
9%
घराचे संरक्षण आणि सुरक्षा सिस्टम
6%
शिड्या
7%
इनडोअर लाईटिंग - इतर
16%
इनडोअर लाईटिंग - भिंत, सिलींग फिक्श्चर लाइट्स, लॅम्प बेसेस, लॅम्प शेड आणि स्मार्ट लाईटिंग
<= 500 आयटम किंमतीसाठी 12.0%
>500 आयटम किंमतीसाठी 13.0%
LED बल्ब्स आणि बॅटेन्स
<= 300 आयटम किंमतीसाठी 7.0%
>300 आयटम किंमतीसाठी 12.0%
कुशन कव्हर्स
10%
स्लिपकव्हर आणि किचन लाइनन
14.50%
लॉकिंग मेकॅनिझमसह तिजोऱ्या आणि लॉकर्स
11%
लॉन आणि गार्डन - व्यावसायिक कृषीवियक प्रॉडक्ट्स
3.00%
लॉन आणि गार्डन - केमिकल पेस्ट कंट्रोल, मच्छरची जाळी, बर्ड कंट्रोल, झाडांचे संरक्षण, फॉगर
<= 1000 आयटम किंमतीसाठी 6%
> 1000 आयटम किंमतीसाठी 8%
लॉन आणि गार्डन - सोलर डिव्हाइस (पॅनेल, इन्व्हर्टर, चार्ज कंट्रोलर, बॅटरी, लाइट, सोलर गॅजेट)
8%
लॉन आणि गार्डन - प्लांटर, फर्टीलायझर, वॉटरिंग आणि इतर सबकॅटेगरी
<= 300 आयटम किंमतीसाठी 13%
> 300 आणि <=15000 आयटम किंमतीसाठी 10%
> 15000 आयटम किंमतीसाठी 5%
लॉन आणि गार्डन - प्लांट, सीड आणि बल्ब
<= 500 आयटम किंमतीसाठी 9%
> 500 आयटम किंमतीसाठी 10%
लॉन आणि गार्डन - घराबाहेरील उपकरणे (आरी, लॉन मॉवर, कल्टिव्हेटर, टिलर, स्ट्रिंग ट्रिमर, वॉटर पंप, जनरेटर, बार्बीक्यु ग्रिल, ग्रीन हाउस)
5.5%
लॉन आणि बगीचा - अन्य प्रॉडक्ट्स
<= 300 आयटम किंमतीसाठी 9.0%
>300 आणि <=15,000 आयटम किंमतीसाठी 10.0%
>15,000 आयटम किंमतीसाठी 5%
किचन, मोठी आणि लहान उपकरणे
किचन - उपकरणे नाहीत
<=300 च्या आयटम किंमतीसाठी 6%
> 300 आयटम किंमतीसाठी 11.5%
किचन - ग्लासवेअर आणि सेरॅमिकवेअर
<= 300 आयटम किंमतीसाठी 6.0%
>300 आयटम किंमतीसाठी 13.5%
किचन - गॅस स्टोव्ह्ज आणि प्रेशर कूकर्स
<=1,500 आयटम किंमतीसाठी 6.0%
>1,500 आयटम किंमतीसाठी 7.5%
स्वयंपाकघरातील टूल्स व सामग्री - चॉपर, सुऱ्या, बेकवेअर आणि ॲक्सेसरीज
<= 300 आयटम किंमतीसाठी 5.0%
>300 आयटम किंमतीसाठी 11.5%
मोठी उपकरणे (अ‍ॅक्सेसरीज, रेफ्रिजरेटर आणि चिमनी वगळता)
5.5%
मोठी उपकरणे - अ‍ॅक्सेसरीज
16%
मोठी उपकरणे - चिमनी
7.5%
मोठी उपकरणे – रेफ्रिजरेटर्स
5%
लहान उपकरणे
<= 5,000 आयटम किंमतीसाठी 6.5%
>5,000 आयटम किंमतीसाठी 7.5%
फॅन आणि रोबोटिक वॅक्युम
<= 3,000 आयटम किंमतीसाठी 6.5%
>3,000 आयटम किंमतीसाठी 7.5%
स्पोर्ट्स, जिम आणि स्पोर्टिंग उपकरण
बायसायकल्स
6%
जिमची उपकरणे
<= 1,000 आयटम किंमतीसाठी 9.0%
>1,000 आयटम किंमतीसाठी 10.0%
स्पोर्ट - क्रिकेट आणि बॅडमिंटन उपकरणे,
टेनिस, टेबल टेनिस, स्कॉश,
फूटबॉल, वॉलीबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल,
स्विमिंग
<= 500 आयटम किंमतीसाठी 6.0%
>500 आयटम किंमतीसाठी 8.0%
स्पोर्ट्स आणि आउटडोअर - फूटवेअर
<= 1000 आयटम किंमतीसाठी 14%
> 1000 आयटम किंमतीसाठी 15%
स्पोर्ट्स आणि आउटडोअर्स - इतर प्रॉडक्ट्स (क्रिकेट आणि बॅडमिंटन उपकरणे वगळता)
<= 500 आयटम किंमतीसाठी 9.0
>500 आयटम किंमतीसाठी 13.0%
इतर
कॉइन कलेक्टिबल्स
15%
कंज्युमेबल फिजिकल गिफ्ट कार्ड
5%
ललित कला
20%
चांदीची नाणी आणि बार्स
2.5%
स्पोर्ट कलेक्टिबल्स
INR 300 पर्यंत 13%
INR 300 पेक्षा जास्त असल्यास 17%
वॉल आर्ट
13.50%
वॉरंटी सर्व्हिसेस
25%

संदर्भ फीज कशा मोजायच्या :

एकूण संदर्भ फीज = आयटम किंमत x संदर्भ फीची टक्केवारी

उदा. तुम्ही एक पुस्तक ₹ 450 ला सेल करत असल्यास, संदर्भ फीची टक्केवारी 4% आहे म्हणून संदर्भ फीज = ₹ 450 x 4% = ₹ 18

क्लोजिंग फी (किंमतीनुसार)

Amazon वर प्रॉडक्ट सेल केल्यावर प्रत्येकवेळी प्रॉडक्टच्या किंमत रेंजनुसार क्लोजिंग फी आकारली जाते. ही फी तुम्ही वापरत असलेल्या फुल्फिलमेंट चॅनेलनुसार देखील आकारली जाते.

आयटम किंमतची रेंज (INR)

सर्व कॅटेगरीज

अपवाद असलेल्या कॅटेगरीज

₹ 0 - 250
₹ 25
₹ 12*सर्वात कमी फीज
₹ 251 - 500
₹ 20
₹ 12**सर्वात कमी फीज
₹ 501 - 1000
₹ 18
₹ 18
₹ 1000+
₹ 40
₹ 70

आयटम किंमतची रेंज (INR)

स्थिर क्लोजिंग फी

स्टॅंडर्ड Easy Ship
₹ 0 - 250
₹ 3
₹ 251 - 500
₹ 6
₹ 501 - 1000
₹ 30
₹ 1000+
₹ 56
फक्त Easy Ship Prime
₹ 0 - 250
₹ 8
₹ 251 - 500
₹ 12
₹ 501 - 1000
₹ 30
₹ 1000+
₹ 56

आयटम किंमतची रेंज (INR)

स्थिर क्लोजिंग फी

₹ 0 - 250
₹ 7
₹ 251 - 500
₹ 20
₹ 501 - 1000
₹ 36
₹ 1000+
₹ 65

क्लोजिंग फीज कशा मोजायच्या:

FBA क्लोजिंग फी
एकूण क्लोजिंग फी + आयटम किंमत आणि कॅटेगरीवर आधारित फीज

उदाहरणार्थ 1 : तुम्ही ₹ 200 किंमतीला पुस्तके सेल करत असल्यास (पुस्तकांची कॅटेगरी ₹0-250 अपवाद लिस्ट), क्लोजिंग फीज = ₹ 12 असतील

उदाहरण 2: तुम्ही ₹ 450 ला स्पीकर सेल करत असल्यास (स्पीकर कॅटेगरी ₹251-500 अपवाद लिस्टमध्ये नाही), क्लोजिंग फीज = ₹ 20
Easy Ship आणि सेल्फ-शिप क्लोजिंग फीज असतील
एकूण क्लोजिंग फी + आयटम किंमतीवर आधारित फीज

उदाहरण 1 : तुम्ही Easy Ship सह शिप कराने ₹ 200 ने पुस्तके सेल करत असल्यास, क्लोजिंग फीज = ₹ 5 असतील

उदाहरण 2: तुम्ही Self ship द्वारे ₹ 450 ला स्पीकर सेल करत असल्यास, क्लोजिंग फी = ₹ 20 असेल

वजन हॅंडलिंग फी (शिपिंग फी)

तुम्ही Easy Ship किंवा Fulfillment by Amazon (FBA) वापरल्यास, Amazon तुमची प्रॉडक्ट कस्टमरला डिलिव्हर करेल आणि तुमच्याकडून फी आकारेल. (तुम्ही Self-Ship निवडत असल्यास, तुम्हाला शिपिंगचे शुल्क भरावे लागेल आणि तृतीय पक्षीय कुरियर सर्व्हिस/स्वतःच्या डिलिव्हरी एजंट्सद्वारे डिलिव्हर करावे लागेल).

अंतरानुसार भिन्न फी दर लागू होतात.
 • स्थानिक दर तेव्हा लागू होतील जेव्हा पिक अप आणि डिलिव्हरी एकाच शहरात असेल, जसे की एकाच-शहरामध्ये पिक अप आणि डिलिव्हरी.
 • प्रादेशिक झोनमध्ये चार प्रदेश आहेत. प्रादेशिक दर शिपमेंट समान प्रदेशामध्ये वितरित करायचे असल्यास आणि त्या शहरामध्ये सर्व्हिस नसल्यास या फीज लागू होतील.
 • राष्ट्रीय दर शिपमेंट प्रदेशांमध्ये वितरित होणार असेल तर राष्ट्रीय फी लागू होईल.
तुमचे प्रॉडक्ट साइझ वर्गीकरण हे प्रॉडक्ट पॅक केले की त्याच वजन, लांबी, रुंदी आणि उंचीवर आधारित असते.
साइझ गाईडलाइन्स
 • तुमच्या प्रॉडक्ट्सचे स्टॅंडर्ड किंवा भारी व वजनदार असे वर्गीकरण केले जाईल.
 • एखादा आयटम खालीलपैकी एक किंवा अधिक निकषांची पूर्तता करत असल्यास त्याला 'भारी आणि वजनदार' म्हणून वर्गीकृत केले जाते:
  • पुढील कॅटेगरीजचे आयटम वॉशिंग मशीन्स, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, मायक्रोवेव, चिमनी, डिशवॉशर्स, टेलिव्हिजन, ट्रेडमिल्स, सायकल्स (चाकाचा व्यास > 20”), मोठे फर्निचर (उदा. बेड्स, सोफा सेट्स, वॉर्डरोब्स इ.), डीप फ्रीझर्स किंवा
  • 22.5 किग्रॅपेक्षा जास्त आयटम पॅकेज वजन किंवा
  • कमाल (आयटम पॅकेजची लांबी, आयटम पॅकेजची रुंडी, आयटम पॅकेजची उंची) > 72” किंवा 183 सेमी किंवा
  • परिघ > 118” किंवा 300 सेमी #परिघ = [लांबी + 2*(रुंदी + उंची)]
  • मल्टी बॉक्स आयटम्स किंवा कारपेंटरने इंस्टॉल करणे आवश्यक असलेली आयटम्स (DIY नाही)
 • स्टॅंडर्ड साईझ आयटम्ससाठी, किमान शुल्क आकारण्याचे वजन 500 ग्रॅम आहे. आयटम्सचे वजन 500 ग्रॅमपेक्षा जास्त असल्यास, तुमच्याकडून प्रत्येक 500 ग्रॅमला लागू होणार्‍या किमतीच्या पटीत शुल्क आकारले जाईल. उदाहरणार्थ, प्रादेशिक स्थानावर शिप केल्या जात असलेल्या 800 ग्रॅम च्या Amazon Easy Ship वजन हॅडलिंग फीजची अमाउंट INR 68 असेल म्हणजे INR 51 (पहिल्या 500 ग्रॅम साठी शुल्क) + INR17 (पुढील 500 ग्रॅम साठी शुल्क).
 • Amazon शिपिंग फीज या आकारमानानुसार किंवा प्रत्यक्ष वजनानुसार मोजल्या जातात, जी जास्त असेल ती लागू होते. आकारमानानुसार वजन हे असे मोजले जाते - आकारमानानुसार वजन (किग्रॅ) = (लांबी x रुंदी x वजन)/5000 ज्यात LBH सेमी मध्ये आहेत.
Easy Ship वजन हॅंडलिंग फीज (किंवा शिपिंग फीज)

स्टँडर्ड आकार

स्थानिक
प्रादेशिक
राष्ट्रीय
500 ग्रॅम पर्यंत
₹44
₹53
₹74
प्रत्येक अतिरिक्त 500 ग्रॅम (1 किलोपर्यंत)
₹13
₹17
₹25
1 किलोनंतर प्रत्येक अतिरिक्त किग्रॅवर
₹21
₹27
₹33
5 किग्रॅनंतर प्रत्येक अतिरिक्त किग्रॅवर
₹12
₹13
₹16

भारी आणि अवजड वस्तू

स्थानिक
प्रादेशिक
राष्ट्रीय
पहिले 12 ग्रॅम
₹192
₹277
₹371
12 किग्रॅनंतर प्रत्येक अतिरिक्त किग्रॅवर
₹5
₹6
₹12
*Easy Ship सध्या भारी आणि अवजड वस्तूंसाठी राष्ट्रीय शिपिंगला सपोर्ट करत नाही
Fulfillment by Amazon वजन हॅंडलिंग फीज (किंवा शिपिंग फीज)

स्टँडर्ड आकार

स्थानिक
प्रादेशिक
राष्ट्रीय
IXD
पहिले 500 ग्रॅम
₹31
₹40
₹61
₹46
प्रत्येक अतिरिक्त 500 ग्रॅम 1 किलोपर्यंत
₹13
₹17
₹25
₹20
1 किग्रॅनंतर प्रत्येक अतिरिक्त किग्रॅवर
₹21
₹27
33
₹28
5 किग्रॅनंतर प्रत्येक अतिरिक्त किग्रॅवर
₹12
₹13
₹16
₹14

भारी आणि अवजड वस्तू

स्थानिक
प्रादेशिक
राष्ट्रीय
IXD
पहिले 12 किग्रॅ (किमान)
₹88
₹130.5
₹177.5
NA
प्रत्येक अतिरिक्त किग्रॅ
₹2.5
₹3
₹6
NA
*FBA सध्या भारी आणि अवजड वस्तूंसाठी राष्ट्रीय शिपिंगला सपोर्ट करत नाही

शिपिंग फीज कशा मोजायच्या :

FBA आणि Easy Ship शिपिंग फीज
एकूण शिपिंग फीज = आयटम वजनानुसार फीज (वरील साइझ गाईडलाइन्सचा संदर्भ घ्या) आणि अंतर (वरील शिपिंग प्रदेशांचा संदर्भ घ्या)

उदाहरण 1 : 700 ग्रॅम्स वजन असलेला तुमचा आयटम (पुस्तकांचा समावेश आहे) FBA द्वारे दिल्लीवरून चंदीगढमध्ये (समान प्रदेश, भिन्न शहर, म्हणजे प्रादेशिक शिपिंग) शिप केला असल्यास, शिपिंग किंवा वजन हॅंडलिंग फीज ₹ 40 + ₹ 17 = ₹ 57 असतील

उदाहरण 2: 3.5 किग्रॅ वजनाचा तुमचा आयटम (इलेक्ट्रॉनिक आयटमचा समावेश आहे) बॅंगलूर ते शिलॉंंगला (प्रदेशामध्ये, म्हणजे राष्ट्रीय शिपिंग) Easy Ship द्वारे शिप केल्यास, शिपिंग फीज = ₹ 72 + ₹25 + (₹27*3) = ₹178 असतील

उदाहरण 3 : 19 किग्रॅ वजनाचा तुमचा आयटम (चिमणीचा समावेश आहे, ज्यात भारी आणि वजनदार आयटम) तुमच्या बंगळुरू वेरहाउसवरून त्याच शहरातील कस्टमर पत्त्यावर (स्थानिक शिपिंग) Easy Ship वापरून शिप केला असल्यास, शिपिंग फीज = ₹192 + (₹5*7) = ₹ 227 असतील
Self Ship
सेल्फ शिप साठी, कोणतीही शिपिंग फी लागणार नाही कारण तुम्हाला स्वतः किंवा कूरियर भागीदाराच्या डिलिव्हरीची काळजी घ्यावी लागेल, ज्यांना डिलिव्हरीचा खर्च स्वतः द्याया लागेल.
टीप : हे फी दर Amazon STEP प्रोग्राममध्ये "स्टॅंडर्ड" स्तरावर सामील झालेल्या नवीन सेलर्सना लागू होतात. सेलरचे जस जसे वरच्या पातळीवर जातात, ते अनेक लाभ अनलॉक करू शकतील ज्यात फी माफी, अकाउंट व्यवस्थापन, जलड वितरण सायकल्स आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश आहे.

Amazon STEP बद्दल अधिक जाणून घ्या

इतर फीज

बहुतेक Amazon ऑर्डर्स वरील 3 फीजना लागू होतात. तथापि, तुम्ही वापरत असलेल्या फुल्फिलमेंट चॅनेल, प्रोग्राम किंवा सर्व्हिसेसवर आधारित अतिरिक्त फीजच्या अधीन आहात. खाली काही फीज दिलेल्या आहेत.
पिक अँड पॅक शुल्क (फक्त FBA)
ही फी स्टॅंडर्डसाठी ₹13, ओव्हरसाईझ, भारी आणि अवजड आयटम्ससाठी ₹26 ने सेल केलेल्या प्रत्येक युनिटसाठी आकारली जाईल.
संग्रहण फी (फक्त FBA)
ही फी Amazon फुल्फिलमेंट केंद्रामध्ये स्टोअर केलेल्या तुमच्या प्रॉडक्टसाठी आकारली जाईल
दर महिन्याला प्रति घनफुट ₹33.
FBA रिमुव्हल फीज (फक्त FBA)
तुम्हाला Amazon फुल्फिलमेंट केंद्रामधून तुमची प्रॉडक्ट्स काढून टाकायची असल्यास खालील फी दर लागू होतील:

मापन

स्टॅंडर्ड शिपिंग
वेगवान शिपिंग
स्टँडर्ड आकार
₹10
₹30
भारी आणि वजनदार
₹100
₹100
टीप: FBA रिमुव्हल फी प्रत्येक युनिटवर आकारली जाते. वरील सर्व फी कर वगळता प्रस्तुत केल्या आहेत. आम्ही वस्तू व सर्व्हिस टॅक्स (GST) लागू करू
टीप : तुम्ही Amazon Launchpad किंवा Amazon Business Advisory सारख्या प्रोग्राम साठी साइन अप करता तेव्हा येथे सांगितलेल्या फीज व्यतिरिक्त प्रदान केलेल्या सर्व्हिसेससाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाऊ शकते.

नफा कसा मोजायचा :

पायरी 1: तुमची संदर्भ फी मोजा
पायरी 2: तुमच्या क्लोजिंग फीज तपासा

पायरी 3: शिपिंग फीज मोजा किंवा तुम्ही सेल्फ-शिप वापरत असल्यास, शिपिंगचा खर्च तपासा

पायरी 4: एकूण फीज मोजा = संदर्भ फीज + क्लोजिंग फीज + शिपिंग फीज/खर्च

पायरी 5: नफा = आयटम सेल किंमत - प्रॉडक्टचा खर्च - एकूण फीज
कृपया नमूद केलेल्या फी या फक्त दाखवण्यासाठी आहेत. तुम्हाला लागू होणारी अंतिम फी एकापेक्षा अधिक घटकांवर अवलंबून असेल जसे की प्रॉडक्ट कॅटेगरी, साइझ, वजन, आकारमानानुसार वजन, लाभ घेता येणार्‍या अतिरिक्त सेवा, इ.

पेमेंट सायकल्स

हे ऑफलाइन सेल्ससारखे नाही ज्यात आपल्याला पेमेंट्ससाठी 40-45 दिवस वाट पाहावी लागते, Amazon वर आम्ही सेलच्या 7 दिवसांनी पेमेंट देतो.
विजयBlueRigger India
तुम्ही ऑर्डर डिलिव्हर झाल्यानंतर 7 दिवसांनंतर ऑर्डरसाठी पेमेंट मिळण्यास पात्र आहात. Amazon तुमच्या सेल्ससाठीचे पेमेंट (Amazon सेलर फीज वजा करून ) प्रत्येक 7 दिवसांनी तुमच्या बॅंक अकाउंटमध्ये सुरक्षितपणे जमा होईल याची खात्री देते ज्यात तुमच्या डिलिव्हरीच्या वेळी पेमेंट करा ऑर्डर्सचा देखील समावेश आहे. पात्र सेलर्सना अधिक जलद पेमेंट सायकल्ससाठी देखील पर्याय प्राप्त होईल.

तुम्हाला तुमचे डिपॉझिट केलेला बॅलन्स तसेच तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी आणि विस्तारण्यासाठीच्या टिपा तुमच्या Seller Central अकाउंटमध्ये दिसतील.
टीप : वरील माहिती Amazon STEP प्रोग्राममध्ये "स्टॅंडर्ड" स्तरावर सामील झालेल्या नवीन सेलर्सना लागू होते. सेलरचे जस जसे वरच्या पातळीवर जातात, ते अनेक लाभ अनलॉक करू शकतील ज्यात फी माफी, अकाउंट व्यवस्थापन, जलड वितरण सायकल्स आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश आहे.

Amazon STEP बद्दल अधिक जाणून घ्या

Amazon फुल्फिलमेंट चॅनेल्स फी तुलना

प्रत्येक फुल्फिलमेंट चॅनेलमध्ये त्याच्याशी संबंधित भिन्न फीज आहेत आणि तुम्ही (सेलर) ते निवडल्यावर विशिष्ट शुल्क तुमच्याकडून आकारले जाऊ शकते. काही सेलर्स भिन्न मिक्स फुल्फिलमेंट चॅनेल्स वापरतात कारण प्रत्येक चॅनेलचे लाभ वेगवेगळे आहेत. तुम्ही खालील शीटमध्ये तुलना पाहू शकता.

वैशिष्ट्ये

Fulfillment by Amazon (FBA)

Easy Ship (ES)

सेल्फ-शिप

फी वि. शुल्क आणि मुख्य फायद्यांची तुलना पाहण्यासाठी + बटणावर क्लिक करा
संग्रहण
संग्रहण फीज
सेलरकडून शुल्क आकारले जाईल
सेलरकडून शुल्क आकारले जाईल
पॅकेजिंग
पिक अँड पॅक फीज
सेलरकडून शुल्क आकारले जाईल
सेलरकडून शुल्क आकारले जाईल
शिपिंग
शिपिंग फी
शिपिंग फी
सेलरकडून शुल्क आकारले जाईल
डिलिव्हरीच्या वेळी पेमेंट करा
X
Prime बॅजिंग
होय
फक्त आमंत्रणाद्वारे
Local Shops on Amazon सह जवळपासच्या पिनकोड्समधील कस्टमर्ससाठीच
Buybox जिंकण्याची वाढीव संधीएकापेक्षा जास्त सेलरने प्रॉडक्ट ऑफर केल्यास, ते वैशिष्ट्यीकृत ऑफर (“Buy Box”) साठी स्पर्धा करत असतील: जी प्रॉडक्ट तपशील पृष्ठावरील सर्वात दृश्यमान ऑफर्सपैकी एक आहे. वैशिष्ट्यीकृत ऑफर प्लेसमेंटसाठी पात्र ठरण्याकरिता सेलर्सनी परफॉर्मन्स आधारित आवश्यकतांची पूर्तता करणे आवश्यक आहे. Fulfilllment by Amazon सारख्या सर्व्हिसेस वापरल्याने तुम्ही Buy box जिंकण्याची तुमची संधी वाढवू शकता
X
X
कस्टमर सर्व्हिस
Amazon ते हाताळते
Amazon ते हाताळते (पर्यायी)
सेलर ते हाताळते
यासाठी योग्य
· जलद सेलिंग/उच्च प्रमाणातील प्रॉडक्ट्स
· उच्च मार्जिन
· Prime सह सेल वाढवणे
तुम्ही पहिले 3 महिने/100 युनिट्ससाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय FBA वापरू शकता
· स्वतःचे वेअरहाउस असलेले सेलर्स
· टाइट मार्जिन असलेल्या प्रॉडक्टची विस्तृत विविधता
· डिलिव्हरी क्षमता नसलेले सेलर्स
· स्वतःचे वेअरहाउस आणि विश्वसनीय डिलिव्हरी सर्व्हिसेस असलेले सेलर्स
· टाइट मार्जिन असलेल्या प्रॉडक्टची विस्तृत विविधता
· जवळपासच्या पिनकोड्समध्ये त्वरित डिलिव्हरी करणे शक्य असलेले सेलर्स (Local Shops on Amazon साठी)
सुरुवात करण्यात मदत हवी आहे का?

तुमचा सेलर प्रवास सुरू करा

Amazon.in वर सेल करणार्‍या बिझनेसेसच्या आमच्या 10 लाख+ फॅमिलीमध्ये सामील व्हा
तुमचे अकाउंट सेट करण्यास फक्त 15 मिनिटे लागतात