Amazon सेलर > इव्हेंट्स

सेलिंग पार्टनर इव्हेंट्स

आगामी इव्हेंट्स

Amazon connect web logo

Amazon Connect Web

अपडेट करणे
Amazon Connect Web ही Amazon Leadership ने होस्ट केलेली मोफत लाइव्ह ऑनलाइन सत्रांची एक सीरीझ आहे, जिचा उद्देश Amazon सह ऑनलाइन सेलिंगचे विविध बारकावे कव्हर करून आमच्या लीडरशिपसह काम करण्यासाठी आणि परस्परसंवाद साधण्यासाठी आमच्या सेलरना प्लॅटफॉर्म देणे हा आहे.

मागील इव्हेंट्स

Amazon वर सेल करा - सेलर कॅफे लोगो

Amazon वर सेल करा - सेलर कॅफे

30 सप्टेंबर 2022
बिझनेस मालकांना Amazon.in वर त्यांचा ऑनलाइन सेलिंग प्रवास सुरु करण्यात मदत करणे हे Amazon वर सेल करा - सेलर कॅफे इव्हेंटचे ध्येय आहे. क्युरेट केलेल्या वर्कशॉपमध्ये सामील होण्याची संधी मिळवा आणि पायरी दर पायरी डेमो व्हिडिओंद्वारे Amazon वर सेलिंगविषयी सर्वकाही जाणून घ्या.
Amazon कनेक्ट व्हर्च्युअल समिट 2022 लोगो

Amazon कनेक्ट व्हर्च्युअल समिट 2022

7 सप्टेंबर 2022
Amazon कनेक्ट व्हर्च्युअल समिटचा उद्देश आहे की, तुम्हाला
तुमचा बिझनेस पुढील स्तरावर नेण्यात मदत करणे.


तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्यात मदतीसाठी इनसाइट मिळवण्याकरिता आमच्या Amazon लीडरशिप आणि पीअर्सकडून ऐका.
आगामी सणाच्या सेलचा अधिकाधिका फायदा घेण्यासाठी इनसाइट मिळवा.
Amazon Smbhav Summit 2022 लोगो

Amazon Smbhav 2022

18 आणि 19 मे 2022
Amazon Smbhav ची तिसरी आवृत्ती येथे आहे! यावेळी, आम्ही 2 दिवसाचे आभासी समिट होस्ट करत आहोत ज्यामध्ये तुम्ही घरून किंवा ऑफिसमधून तुमच्या सोईनुसार सहभागी होऊ शकता जे मोफत आहे. 1 लाख SMB, उद्योजक, स्टार्टअप्स आणि विकसकांना भेटण्याची संधी मिळवा. 30+ इंडस्ट्री लीडर, लघु उद्योग लीडर आणि प्रभावकांकडून जाणून घ्या. तुमच्या बिझनेससाठी संबंधित उपाय जाणून घेण्यासाठी Amazon प्रतिनिढी आणि बाह्य सर्व्हिस प्रोव्हायडर्सशी संवाद साधा. स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि रिवॉर्ड्स जिंका आणि अनंत शक्यता शोधा.

तुमचा सेलर प्रवास सुरू करा

Amazon.in वर सेल करणार्‍या बिझनेसेसच्या आमच्या 10 लाख+ फॅमिलीमध्ये सामील व्हा
तुमचे अकाउंट सेट करण्यास फक्त 15 मिनिटे लागतात