लाखो कस्टमर्सना तुमची प्रॉडक्ट्स सेल करा
Amazon.in या भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या शॉपिंग डेस्टिनेशनवर सेल करा
नियम आणि अटी लागू

Amazon वर तुमची प्रॉडक्ट कशी सेल करायची
1
2
Amazon वर सेल करण्यासाठीच्या आवश्यकता
तुमच्या GST/PAN माहिती आणि अॅक्टिव्ह बॅंक अकाउंट सह अकाउंट तयार करा
3
तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करा
तुमची प्रॉडक्ट माहिती, ब्रँड नाव आणि इतर तपशील द्या
4
तुमची प्रॉडक्ट्स डिलिव्हर करणे
तुम्ही Amazon वर सेल करता तेव्हा तुम्ही कसे स्टोअर, पॅक, डिलिव्हर करायचे आणि रिटर्न्सचे व्यवस्थापन करायचे हे निवडू शकता.
5
तुम्ही केलेल्या सेल्ससाठी पेमेंट मिळवा
पैसे प्रत्येक 7 दिवसांनी तुमच्या बॅंक अकाउंटमध्ये (Amazon फी वजा करून) जमा केले जातील.
Amazon वर कसे सेल करायचे?
आणखी कस्टमर्स मिळवा
Amazon.in या भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या शॉपिंग डेस्टिनेशनवरील लाखो कस्टमर्स पर्यंत पोहोचा.
कमी प्रारंभ शुल्क
तुमच्या घरी आरामात बसून बिझनेस सुरू करा.
उत्कृष्ट पोहोच
Easy Ship आणि Fulfillment by Amazon द्वारे भारतातील सेवा देता येणार्या पिन कोड्स वर 100% डिलिव्हर करा.
यशाच्या कथा
Amazon सेलिंग इंग्रजी, हिंदी, कन्नड, तमीळ, मराठी, गुजराती, मल्याळम, बंगाली आणि तेलुगु मध्ये उपलब्ध आहे.
तुमची प्राधान्यकृत भाषा निवडण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
तुमची प्राधान्यकृत भाषा निवडण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.
सामान्य प्रश्न
पॅकेजिंग कोण हाताळते? मी पॅकेजिंग हाताळत असल्यास, मला पॅकेजिंगची सामग्री कुठे मिळेल?
तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स डिलिव्हर करण्यासाठी कोणता फुल्फिलमेंट पर्याय निवडला आहे त्यावर पॅकेजिंग आधारित असते. FBA सह, आम्ही डिलिव्हरी बॉक्समध्ये तुमच्या प्रॉडक्टचे पॅकेजिंग हाताळतो. Easy Ship आणि सेल्फ शिप सह, तुम्हाला पॅकेजिंग हाताळावी लागेल आणि तुम्ही Amazon पॅकेजिंग सामग्री खरेदी करू शकता.
शिपिंग कोण हाताळते?
तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स डिलिव्हर करण्यासाठी कोणता फुल्फिलमेंट पर्याय निवडला आहे त्यावर हे आधारित असते. FBA आणि Easy Ship मध्ये, Amazon कस्टमर्सना प्रॉडक्ट्स डिलिव्हर (आणि रिटर्न्स) करेल. तुम्ही सेल्फ-शिप निवडल्यावर, तुम्ही स्वतःच प्रॉडक्ट्स डिलिव्हर कराल ज्यासाठी तुम्ही तृतीय पक्षीय कुरियर सेवा किंवा तुमच्या स्वतःच्या डिलिव्हरी सहयोगी व्यक्तींचा (Local Shops साठी) वापर करू शकता
FBA वापरून पहा ऑफर काय आहे?
FBA वापरून पहा सह, तुम्ही FBA साठी साइन अप केल्यावर पहिल्या 3 महिन्यांसाठी किंवा पहिल्या 100 युनिट्ससाठी तुम्हाला FC मध्ये वाहतूक शुल्क, संग्रहण फी आणि रिमुव्हल शुल्कांमध्ये पूर्ण सूट मिळते. या ऑफरसह तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय FBA वापरून पाहू शकता!
या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला काही ऑफर लाभ मिळतील:
या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर तुम्हाला काही ऑफर लाभ मिळतील:
- फुल्फिलमेंट केंद्रामध्ये मोफत वाहतूक - आम्ही घरापासून शिपमेंट पिक करतो आणि फुल्फिलमेंट सेंटर (फुल्फिलमेंट केंद्र) पर्यंत मोफत शिप करतो.
- मोफत स्टोरेज - आम्ही तुमचे प्रॉडक्ट्स आमच्या फुल्फिलमेंट केंद्र (FC) मध्ये स्टोअर करतो आणि कस्टमरचे ऑर्डर्स आल्यावर पॅक करतो तेही मोफत.
- मोफत रिमुव्हल - तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स कधीही काढून टाकू शकता आणि आम्ही ते तुमच्या जागेवर डिलिव्हर करू तेही मोफत
मी amazon वर सेल करत असताना कोणत्या भिन्न फीज लागू होतात?
Amazon दोन सामान्य फीज आकारते: संदर्भ फीज (तुमच्या प्रॉडक्ट कॅटेगरीनुसार 0% फी) आणि क्लोजिंग फी (प्रत्येक दिलेल्या ऑर्डरसाठी फ्लॅट फी). तुमच्या फुल्फिलमेंट पर्याय आणि तुम्हाला Amazon कडून मिळत असलेल्या प्रोग्राम/सेवेनुसार उर्वरित फीज आकारल्या जातील.
मला माझ्या प्रॉडक्ट्ससाठी amazon ला किती फीज द्यायची आहे ते मी कसे मोजू?
तुमच्या फीज मोजण्यासाठी, तुम्ही प्रथम तुमच्यासाठी उपलब्ध असलेले amazon फुल्फिलमेंट पर्याय समजून घेणे आणि तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्ससाठी कोणता पर्याय निवडाल ते निवडणे आवश्यक आहे. अनेक Amazon सेलर्स फुल्फिलमेंट पर्यायांचे कॉम्बिनेशन निवडतात.
Fulfillment by Amazon (FBA)
Amazon तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर, पॅक करते आणि ती कस्टमर्सना डिलिव्हर करते
Easy Ship (ES)
तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर आणि पॅक करता, Amazon ती तुमच्या कस्टमर्सना डिलिव्हर करते
सेल्फ-शिप
तुम्ही तुमची प्रॉडक्ट्स स्टोअर, पॅक करता आणि ती कस्टमर्सना डिलिव्हर करता
यानंतर, तुम्ही तुमच्या प्रॉडक्टच्या अंदाजे फीज मोजू शकता.
मी Amazon वर सेल करा वापरून माझी प्रॉडक्ट्स लिस्ट केल्यास, कस्टमरला तो किंवा ती Amazon.in मार्केटप्लेसमधून खरेदी करत असल्याचे समजेल का?
आम्ही आमच्या प्रॉडक्ट तपशील पृष्ठांवर स्पष्टपणे सूचित करू आणि प्रॉडक्ट तुम्ही सेल केली असल्याची लिस्टिंग पृष्ठे ऑफर करू आणि इंव्हॉइसवर तुमचे नाव असेल.
अधिक माहिती हवी आहे का?
अधिक जाणून घेण्यासाठी खालील पर्यायांपैकी एक पर्याय निवडा
तुमचा सेलर प्रवास सुरू करा
Amazon.in वर सेल करणार्या बिझनेसेसच्या आमच्या 10 लाख+ फॅमिलीमध्ये सामील व्हा
तुमचे अकाउंट सेट करण्यास फक्त 15 मिनिटे लागतात