प्रत्येक Amazon सेलर हा Amazon STEP चा एक भाग आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी मदत आणि शिफारसी मिळतील.
तुम्ही तुमच्या परफॉर्मन्समध्ये जस जशी सुधारणा करता, तस तशी तुम्ही भिन्न स्तरांवर पोहोचून फायदे अनलॉक कराल - जसे की फी माफी, अधिक जलद वितरण सायकल्स, प्राधान्य सेलर सपोर्ट, मोफत अकाउंट व्यवस्थापन आणि बरेच काही