Amazon सेलर बना

Amazon.in वर म्हणजेच भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या शॉपिंग डेस्टिनेशनवर सेल करा आणि ₹25,000 मूल्याचे लाभ मिळवण्याची संधी मिळवा
Amazon.in वर सेल करा

₹25K मूल्याचे लाभ

सेल करण्यास तयार नाही? Amazon.in वर तुमचा बिझनेस सुरू करा आणि ₹ 25,000* मूल्याचे लाभ मिळवण्याची संधी मिळवा
आयकॉन: चेकमार्क
प्रायोजित अ‍ॅडव्हर्टायझिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ₹ 15,000 मूल्याचे रिवॉर्ड
आयकॉन: चेकमार्क
Amazon अ‍ॅडव्हर्टायझिंग अकाउंटमध्ये जाहिरात क्रेडिट्समध्ये ₹ 6,000
आयकॉन: चेकमार्क
आणखी लिस्टिंग जोडण्यासाठी संभाव्य रिवॉर्ड्समध्ये ₹ 2,000
आयकॉन: चेकमार्क
FBA Dhamaka मध्ये सहभागी होऊन रिवॉर्ड म्हणून ₹ 2,000
वर जाणार्‍या आणि उजवीकडे जाणार्‍या बाणासह सेल्स चार्ट

Amazon वर कसे सेल करायचे?

पायरी 1: तुमच्या अकाउंटची नोंदणी करा

GST/PAN तपशील आणि अ‍ॅक्टिव्ह बॅंक अकाउंटसह Amazon वर नोंदणी करा

पायरी 2: स्टोरेज आणि शिपिंग निवडा

स्टोरेज, पॅकेजिंग आणि डिलिव्हरी पर्याय निवडा.

पायरी 3: तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करा

प्रॉडक्ट आणि ब्रॅंड तपशील देऊन तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करा

पायरी 4 ऑर्डर्स पूर्ण करा आणि पेमेंट मिळवा

ऑर्डर्स कस्टमर्सना वेळेवर डिलिव्हर करा आणि डिलिव्हरीच्या 7 दिवसांमध्ये पैसे मिळवा.

Amazon.in वर सेलर कसे बनायचे?

लाखो कस्टमर

Amazon.in या भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या शॉपिंग डेस्टिनेशनवरील लाखो कस्टमर्स पर्यंत पोहोचा.

18,000 करोडपती सेलर्स

फक्त 2022 मध्ये 5100 नवीन करोडपती सेलर्स पुढचा नंबर तुमचा असू शकतो.

उत्कृष्ट पोहोच

Easy Ship आणि Fulfillment by Amazon द्वारे भारतातील सेवा देता येणार्‍या पिन कोड्स वर 100% डिलिव्हर करा.
यशाच्या कथा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मी Amazon.in वर कसे सेल करू?
Amazon.in वर सेल करण्यासाठी, तुम्हाला सेलर अकाउंट तयार करावे लागेल. सेलर म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला GST किंवा PAN तपशील आणि अ‍ॅक्टिव्ह बॅंक अकाउंट आवश्यक असेल. तुमचे बिझनेस तपशील प्रविष्ट करा, शिपमेंट पद्धत निवडा आणि तुमचे स्टोअर Amazon.in वर लॉंच करण्यासाठी तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करा.
Amazon.in वर सेलिंग सुरू करण्‍यासाठी आवश्‍यकता काय आहेत?
सेलर म्हणून नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला GST किंवा (GST सवलत दिलेल्या कॅटेगरीसाठी PAN) आणि अ‍ॅक्टिव्ह बॅंक अकाउंट आवश्यक असेल. तुम्ही OTP द्वारे अकाउंट पडताळणीसाठी तुमचा ईमेल आणि फोन तुमच्या जवळ ठेवणे आवश्यक आहे.
Amazon.in वर सेलर अकाउंट कसे तयार करायचे?
Amazon.in वर सेलर अकाउंट तयार करण्यास सुरुवात करण्यासाठी, sell.amazon.in किंवा sellercentral.amazon.in वर जा आणि ‘सेलिंगला सुरुवात करा’ बटणावर क्लिक करा. तुमच्याकडे Amazon.in वर आधीच अकाउंट असल्यास, तुम्ही समान क्रेडेंशिअल्ससह लॉगिन करू शकता. अन्यथा, ‘नवीन अकाउंट तयार करा' पर्याय निवडा आणि तुमच्या ईमेल आणि मोबाइल नंबरने नोंदणी करण्यास सुरुवात क रा.
Amazon.in वर सेलर अकाउंट तयार करण्याची फी आहे का? Amazon.in वर सेलिंग सोपे आहे का?
तुम्ही Amazon.in वर सेलिंग अकाउंट तयार करू शकता आणि कोणत्याही खर्चाशिवाय तुमची प्रॉडक्ट लिस्ट करू शकता. तुम्हाला ऑर्डर मिळाल्यावर, संदर्भ फी (तुमच्या प्रॉडक्ट कॅटेगरीवर आधारित) आणि क्लोजिंग फी (प्राप्त झालेल्या प्रत्येक ऑर्डरसाठी फ्लॅट फी) लागू होतात. तुमच्या फुल्फिलमेंट पर्याय आणि तुम्हाला मिळत असलेल्या प्रोग्रम/सेवेनुसार कोणत्याही उर्वरित फीज असल्यास त्या आकारल्या जातील.
Amazon Seller Central म्हणजे काय?
Seller Central तुम्हाला Amazon.in वरील तुमच्या व्यवसायाचे स्टेटस पाहण्यात मदत करते. हे Amazon.in वर सेलर म्हणून सेल करण्यासाठी आणि व्यवसायात संभाव्यतः वाढ करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थापित करण्यात, शिकण्यात आणि धोरण आखण्यात मदतीसाठी वन स्टॉप डेस्टिनेशन आहे.

Amazon Seller Central डॅशबोर्डमुळे तुम्हाला इतर वैशिष्ट्यांमधून Amazon.in वर तुमची प्रॉडक्ट्स लिस्ट करता येतात, शिपिंग आणि लॉजिस्टिक आवश्यकतांची काळजी घेता येते, रीअल टाइममध्ये सेल्स आणि पेमेंट्स ट्रॅक करता येतात, Amazon.in वर तुमच्या बिझनेसचे विश्लेषण करता येते.
Amazon सेलिंग इंग्रजी, हिंदी, कन्नड, तमीळ, मराठी, गुजराती, मल्याळम, बंगाली आणि तेलुगु मध्ये उपलब्ध आहे.
तुमची प्राधान्यकृत भाषा निवडण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

तुमचा Amazon सेलर प्रवास सुरू करा

Amazon.in वर सेल करणार्‍या बिझनेसेसच्या आमच्या 12 लाख+ फॅमिलीमध्ये सामील व्हा
तुमचे अकाउंट सेट करण्यास फक्त 15 मिनिटे लागतात